चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते.
चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,अनुनासिक पण स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा
* चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी
* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?
*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?
* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???
कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.
वाचने
22525
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
कृपया हा धागा डीलिट करुनये
अगदी ज्यु लोकांपासून मंगोलिअन
कुठे
In reply to अगदी ज्यु लोकांपासून मंगोलिअन by कंजूस
कुठे
In reply to अगदी ज्यु लोकांपासून मंगोलिअन by कंजूस
फक्त चित्पावनच का?
मुसाफीर भाऊ
In reply to फक्त चित्पावनच का? by चलत मुसाफिर
मोठा गाजलेला खास नरपुंगव आहे
In reply to मुसाफीर भाऊ by नाखु
मोठा गाजलेला खास नरपुंगव आहे=)) =)) =))स्वागतच आहे!
In reply to मुसाफीर भाऊ by नाखु
बुद्धिमत्ता, चारित्र्य
In reply to फक्त चित्पावनच का? by चलत मुसाफिर
साहनाजींचे वेगवेगळ्या
In reply to बुद्धिमत्ता, चारित्र्य by साहना
२०० BC मध्ये बेने जू लोक आपला
किंवदंता
In reply to २०० BC मध्ये बेने जू लोक आपला by साहना
संदर्भ हवा आणि दुजोराही हवा
In reply to २०० BC मध्ये बेने जू लोक आपला by साहना
आपण माझ्या साठी "शिंच्या" हा
In reply to संदर्भ हवा आणि दुजोराही हवा by माहितगार
शिंच्या
In reply to आपण माझ्या साठी "शिंच्या" हा by साहना
पहिल्या प्रतिसादात आपण म्हणता
कळकळीची विनंती :- मिपावरील डॉक्टर्स अन बायोटेक जेनेटिक्स मधील एक्सपर्ट्स ने आपली मते आवर्जून नोंदवावीत ही विनंती, ह्या विषयावर निरपेक्ष अन वैज्ञानिक माहीती आवश्यक आहे असे वाटते
हो मी लिहिताना चूक केली. माझा
In reply to पहिल्या प्रतिसादात आपण म्हणता by नाना स्कॉच
सहना जी
In reply to हो मी लिहिताना चूक केली. माझा by साहना
मला ह्या विषयांत
In reply to सहना जी by नाना स्कॉच
मुळ पेपर सापडला वाचन करुन
In reply to सहना जी by नाना स्कॉच
नक्कीच वाचायला आवडेल :)
In reply to मुळ पेपर सापडला वाचन करुन by साहना
http://archaeologyonline.net
In reply to पहिल्या प्रतिसादात आपण म्हणता by नाना स्कॉच
अरे चिमणा (मोगा) उगी कशाला
त्याच जातीच्या वेबसाइटवर अन
In reply to अरे चिमणा (मोगा) उगी कशाला by प्रमोद देर्देकर
सध्या ब्रिगेडींची मजा आहे
चित्पावनांची इतिहासातील नोंद
कुठे तरी एेकले होते ही
रुपकुंड
मुनिवर, याची लिंक देता का
In reply to रुपकुंड by कपिलमुनी
,लिंक
In reply to मुनिवर, याची लिंक देता का by आदूबाळ
" त्यांचे लिखाण संदर्भावर
In reply to ,लिंक by कपिलमुनी
Rupkund-चित्पावन ब्राह्मण
In reply to मुनिवर, याची लिंक देता का by आदूबाळ
उत्तरांचल राज्याच्या गढवाल
In reply to Rupkund-चित्पावन ब्राह्मण by सप्तरंगी
नानासाहेब उर्फ ग्रेट्थिन्कर उर्फ फुजि
हा प्रतिसाद उडवण्यात यावा
In reply to नानासाहेब उर्फ ग्रेट्थिन्कर उर्फ फुजि by दुर्गविहारी
का बुआ????
In reply to हा प्रतिसाद उडवण्यात यावा by आनन्दा
डु आयडी हा डु आयडी आहे असे
In reply to का बुआ???? by टवाळ कार्टा
ते मोगा नाही आहेत हो.
In reply to नानासाहेब उर्फ ग्रेट्थिन्कर उर्फ फुजि by दुर्गविहारी
तसं गुरुजी तुमच्यापुढे
In reply to ते मोगा नाही आहेत हो. by श्रीगुरुजी
आणि तिची मुले आता मला मामा
In reply to तसं गुरुजी तुमच्यापुढे by गरिब चिमणा
असू दे नानासाहेब. भावना
In reply to आणि तिची मुले आता मला मामा by गरिब चिमणा
अरे वा
हा धागा पहा
Homo sapiens
+१
In reply to Homo sapiens by पैसा
=))
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
हायड्रोकार्बन.... ठ्ठो!
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
अफ्रिकन वंशातला एक गुण कितीही
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
ठ्ठो! __/\__
In reply to अफ्रिकन वंशातला एक गुण कितीही by टवाळ कार्टा
__/\__ =))
In reply to अफ्रिकन वंशातला एक गुण कितीही by टवाळ कार्टा
कोणता ?
In reply to अफ्रिकन वंशातला एक गुण कितीही by टवाळ कार्टा
हा जेनुईन प्रश्न का खवचटपणा??
In reply to कोणता ? by प्रसाद गोडबोले
जेनुईन प्रश्न आहे हो .
In reply to हा जेनुईन प्रश्न का खवचटपणा?? by टवाळ कार्टा
हायड्रोकार्बन
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
काजल (KAJAL) आणि काजोल(KAJOL
In reply to हायड्रोकार्बन by रामदास
=)))))
मानव वंश शास्त्राच्या
वा डॉ.
In reply to मानव वंश शास्त्राच्या by सुबोध खरे
म्हणून मुलांना वंशाचा दिवा
In reply to मानव वंश शास्त्राच्या by सुबोध खरे
हो म्हणजे मला पण हे वाचून जाम
In reply to म्हणून मुलांना वंशाचा दिवा by टवाळ कार्टा
पूर्वज
In reply to हो म्हणजे मला पण हे वाचून जाम by आनन्दा
वंशज नव्हे पूर्वज क्षमस्व
मुळात एक तर कुठली जात / धर्म
जात ठरवणाऱ्या लोकांना मासे
In reply to मुळात एक तर कुठली जात / धर्म by अद्द्या
जर ते स्थलांतरित होते तर
In reply to मुळात एक तर कुठली जात / धर्म by अद्द्या
अय्य सोलापुर , थंड घे ;) =))
In reply to जर ते स्थलांतरित होते तर by अभ्या..
राह्यलं. .राम समर्थ.
In reply to अय्य सोलापुर , थंड घे ;) =)) by प्रसाद गोडबोले
शिवाय नमः
In reply to राह्यलं. .राम समर्थ. by अभ्या..
पंढरीनाथ महाराज की जय.
In reply to शिवाय नमः by प्रसाद गोडबोले
बोला
In reply to पंढरीनाथ महाराज की जय. by प्रचेतस