चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?
चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते.
चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,अनुनासिक पण स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा
* चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी
* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?
*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?
* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???
कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोणता ?
हा जेनुईन प्रश्न का खवचटपणा??
जेनुईन प्रश्न आहे हो .
हायड्रोकार्बन
काजल (KAJAL) आणि काजोल(KAJOL
=)))))
मानव वंश शास्त्राच्या
वा डॉ.
म्हणून मुलांना वंशाचा दिवा
हो म्हणजे मला पण हे वाचून जाम
पूर्वज
वंशज नव्हे पूर्वज क्षमस्व
मुळात एक तर कुठली जात / धर्म
जात ठरवणाऱ्या लोकांना मासे
जर ते स्थलांतरित होते तर
अय्य सोलापुर , थंड घे ;) =))
राह्यलं. .राम समर्थ.
शिवाय नमः
पंढरीनाथ महाराज की जय.
बोला
हुरर्रर्रर्रर्रर्रर्र !
आयला .
=)))
अभिराम दीक्षित ह्यांच्या
विज्ञानाच्या चष्म्यातून जाती
धन्यवाद ,पण गरीब चिमणा
@विज्ञानाच्या चष्म्यातून जाती
पण कुणीहि पुढे आलेच नाहीत.
तुमच्याकडे आधी कुणी येणच शक्य
प्रत्येकजण आम्ही जात-पात मानत
या वाक्यात शेप्रेट धाग्याचे
कृपया हा धागा डीलिट करुनये
कालनिर्णय
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण
अररर ,
त्यांना काय म्हणायचे आहे
आपणास मुद्दा कळलेला नाही
कुंथा अता निरर्थक!
तो तुमचा समज आहे .
तुम्ही
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण
आम्चा इतिहासातील रस
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण
>> हुशार माणसे
सर ही पदवी
मिपावर असे धागे आल्यावर..
तुझ्या बेसिकमध्येच लोचा आहे
झालं
उद्यापासून प्रत्येक जातीवर एक एक काथ्याकुट करायचा का?
अहो असं कसं. दुसर्या जातीचं