रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
येत्या काही वर्षांतच भारतीय गायी हि १० किलो पेक्षा जास्त दूध देताना दिसतील.
सर मुदलातच नाही तर व्याजात कसे येणार????
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
देशाच्या मागासलेल्या भागात संघाच्या हजारोंच्या संख्येने शाळा विद्या भारती च्याच २०,००० हून शाळा आणि ६५००० हून जास्त एकल विद्यालय आहेत. मोठ्या शहरातल्या कुठल्या हि झुग्गी कालोनीत जा बहुतेक गरीब, दलित, मागासलेल्या विध्यार्थाना शिकविताना संघाचे लोक दिसतीलच. सरस्वती शिशु मंदिर हि निम्न मध्यम वर्गीय लोकांसाठी आहेतच. संघाचे स्वयं सेवक प्रसिद्धी पासून दूर राहतात एवढेच.हेच लिहायला आलो होतो.
In reply to देशाच्या मागासलेल्या भागात by आनन्दा
In reply to एकही मोठे सामाजीक काम, बाबा by विवेकपटाईत
बाकी आज जे समाज सेवक आणि दलित उद्धारक म्हणून समाजात मिरवितात त्यांनी दलितांसाठी काही एक केलेले नाही.इथे दुसर्यांनी काय केले नाही हे आपण मोजता आहात त्यांना हा प्रश्न जरुर विचारला जावयास हवा. पण आपण स्वतःच विषय काढला आहे तर विषमता निर्मुलन, समान संधी आणि सकारात्मक कृती (अफर्मेटीव्ह) अॅक्शनच्या बाबतीतील संघाचे रचनात्मक योगदान या विषयावर या निमीत्ताने आपण प्रकाश टाकल्यास आम्हा सर्वांच्याच माहितीत भर पडेल.
In reply to संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ by श्रीगुरुजी
राजकीय क्षेत्रात भाजप, विद्यार्थी क्षेत्रात अभाविप, धार्मिक क्षेत्रात विहिंप, कामगार क्षेत्रात भामसं, वनवासी क्षेत्रात वनवासी संघ इ.यातलं वनवासी कल्याण आश्रम सोडलं तर कंस्ट्रक्टिव काम कोण करतं? आणि काय करतं? सगळे गुंंडगिरीसाठी प्रसिद्ध आहेत.
In reply to राजकीय क्षेत्रात भाजप, by अनुप ढेरे
In reply to संपूर्ण लेखात संघ म्हणजे केवळ by श्रीगुरुजी
In reply to >>संघ हा वृक्ष समजला तर या by नितिन थत्ते
In reply to >>संघ हा वृक्ष समजला तर या by नितिन थत्ते
In reply to बजरंग दलाची कृत्ये संघाला by श्रीगुरुजी
In reply to बजरंग दलाची कृत्ये संघाला by श्रीगुरुजी
In reply to बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी by तर्राट जोकर
In reply to बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी by तर्राट जोकर
In reply to स्वाभिमान संघटना ही by तर्राट जोकर
स्वाभिमान संघटना ही काँग्रेसशी संबंधित नसूनही ती आहेचहा दावा मी कोठे केला आहे?
In reply to बजरंग दल ही एक पूर्ण वेगळी by तर्राट जोकर
आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मान्य न करणार्या गुरुजींनाआपसेना ही पूर्ण वेगळी संघटना आहे हे मी कोठे अमान्य केले आहे?
In reply to आपसेना ही पूर्ण वेगळी संघटना by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला सोयिस्करपणे विसरायचे by तर्राट जोकर
In reply to मी कोणतीच गोष्ट विसरलेलो नाही by श्रीगुरुजी
In reply to स्वतःच्या प्रतिसादांची नोंद by तर्राट जोकर
In reply to जरा नीट वाचा. मला जे सांगायचे by श्रीगुरुजी
In reply to संघ सनातनी आहे हे खर आहे. by अनुप ढेरे
In reply to हिंदु धर्म कधीच ह्या सेमिटिक by नाना स्कॉच
In reply to संघावर माझा एक आक्षेप. by एस
In reply to माझं धर्मांतरावरचं वाचन by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आदिवासी (ते वनवासी वगैरे मी by नाना स्कॉच
आदिवासी (ते वनवासी वगैरे मी नाही म्हणत) किरिस्ताव होतात ते सुद्धा काही धर्मावर फार मोठा राग आहे म्हणून वगैरे नाही तर 2 वेळच्या भाकरीची सोय ह्या एकमेव एजेंडा वर होतात,हेच्चं किरकोळ आमिषं दाखवुन धर्मांतरण. पोटाला भाकरी आणि हाताला काम मिळालं तर ह्या धर्मांतरणाचं प्रमाण शुन्यवत होईल. स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो हिंदु धर्माचं रक्षण. सगळ्या जाती पोटजातींसकट. मात्रं ह्याचा अर्थ नित्यनेमाने चुकीचा लावला जातो असं आजवरचं निरिक्षण आहे. स्वधर्माचं रक्षण करणं हि भुमिका आक्रमक नाही (माझ्या मते आक्रमक असायला हवी) तर डिफेन्स स्टान्स आहे. दुसर्या धर्माचा आदर जरुर करावा ना नाही, पण त्यासाठी स्वधर्माचा बळी द्यायचा विचारही नको एवढी साधी स्पष्ट विचारसरणी हवी.
In reply to तुमच्या मताशी सहमत आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ह्याच पर्टिक्युलर केसेस मधे by तर्राट जोकर
स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो हिंदु धर्माचं रक्षण. सगळ्या जाती पोटजातींसकट.हेहेहेहेहेहे आदीवासींना मुख्य प्रवाहात आणायचे, त्यांचा विकास करायचा सगळे ठिक आहे हो बोलायला. पण मुख्य प्रवाह काय? बहुजनांचा, अभिजनांचा? आपली जी धर्मरक्षणाची भुमिका तीच त्यांनी पण पाळावी? मग हिंदु धर्मातल्या वेगवेगळ्या पोटजातीचा त्यांच्या परंपरांचा आदर करायच्या भुमिकेचे कसे? त्यांची भुमिका त्यांना ठरवू द्या ना. आदिवासी सोडा, साधे पारधी वगैरे जमातीसाठी चालवल्या जाणार्या शाळांचे अनुभव बोलके आहेत. त्यांना मुक्त प्रवाहात आणताना त्यांची पिढ्यानपिढ्यांची जीवनवैशिश्ट्ये नष्ट नाही ना करत आपण? संस्कृत सरस्वती स्तोत्र शिकवून म्हणवून घेणे एकवेळ कौतुकास्पद पण तीच मुले मोर खाया लै चांगला लागतो असे म्हणले की पांढरपेशांना धक्का बसतो. शाळेतल्या खिचडीला कंटाळून ही मुले गलोलीने पाखरे टीपून काट्याकुटक्यावर भाजून खातात. हिंदू म्हणजे काय, पुराणे काय ह्याचे त्यांना देणेघेणे नाही. भाकरीसाठी किरीस्ताव झालेली आदिवासी मंडळी गळ्यात क्रॉसही घालतील पण निसर्ग पुजायची सोडणार नाहीत. धर्मांतर म्हणजे राश्ट्रांतर ही कल्पना आवेश आणायला जेवढी सोपी तेवढीच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी अवघड. पूर्वांचल, नागालँड सारखी उदाहरणे वारंवार दिली जातात. पण आदीवासींना काय हवे याचा विचार कसा करणार? भाकरी अन थोड्या पैशासाठी ते धर्म बदलतात. मग त्यांची बुध्दी कशी बदलते? काही ठिकाणी तथाकथित वर्गलढा ह्या संकल्पनेलाही आदीवासी आपलेसे करतात म्हणतात. तेथे धर्माचा काय रोल असतो? भारत देश अन देशप्रेम नामक संकल्पनेत हिंदू असणे अन एकच एक पध्दतीची धर्मपालनाची स्टाइल मस्टच आहे का?
In reply to स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो by अभ्या..
In reply to +111111 लैच वेळा by नाना स्कॉच
In reply to स्वधर्माचं रक्षण म्हणजे हो by अभ्या..
In reply to तुमच्या मताशी सहमत आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वधर्माचं रक्षण करणं हि भुमिका आक्रमक नाही (माझ्या मते आक्रमक असायला हवी) तर डिफेन्स स्टान्स आहे.हिटलरी तत्वांचा अंगीकार नाही वाटत? स्वधर्म... हम्म. अशा कोणत्या सूत्रात बांधलेय/ बांधू शकू/ बांधणार आहोत? अगदी सिंपल, समजा आदिवासींनी म्हणले आमचा धर्म खरा हिंदू धर्म आहे आणि त्यानुसारच सर्वांनी वागावे. धर्माचरण करावे. असे म्हणत नाहीत ते सोडा पण शक्य आहे का ते?
In reply to स्वधर्माचं रक्षण करणं हि by अभ्या..
हिटलरी तत्वांचा अंगीकार नाही वाटत?हे नेमकं काय तत्वज्ञान आहे?
In reply to हिटलरी तत्वज्ञान काय होतं/आहे ? by अर्धवटराव
In reply to आदिवासी (ते वनवासी वगैरे मी by नाना स्कॉच
आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून वाचवणे म्हणजे प्रथम त्यांच्या चालीरीती अन मान्यता अन संस्कार वगैरेना मुख्यधारेचे अधिष्ठान देणे होय, अमुक एक पद्धत चुक अन तमुक बरोबर असे नसावे/नकोय. असो!अगदी बरोबर, ३३ कोटी देवांमध्ये जगातल्या सर्व आदीवासींच्या देवतांना स्थान द्यावयास हवे. ज्याला त्याला त्याचा देव त्याच्या पद्धतीने पुजू द्यावा केवळ काही जमातीत विच हंटींग सारख्या अंधश्रद्धा आहेत तेवढ्या पुरती पुरोगामी प्रबोधन करावे.
In reply to आदिवासी जनतेला कन्वर्शन पासून by माहितगार
In reply to तेहतीस कोटी देव ही वेगळी by तर्राट जोकर
ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे उदाहरण आहे. शिवलिंगाचा मूळ अर्थ आणि त्याच्या पुजनाच्या मागची कारणे आजच्या सुशिक्षित मुख्यप्रवाहातल्या अभिजात सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्या वर्गाला गळी उतरवणे शक्य नाही. भारत देशात अशा अनेक मान्यता आणि रुढी आहेत ज्या इतर लोकांन पचनी पडणार नाहीत.यावर लिहा हो. वेदांमधला रुद्र पुढे "शिव" झाला असे एखादे वाक्य वाचायला मिळते. मात्र त्यावर सविस्तर कुठेच लिहिलेलं नाही. अमिश त्रिपाठीच्या शिवा ट्रायॉलॉजीमधून थोडीफार कल्पना येईल असे वाटते. मात्र ते "फिक्शन" असेल बरंचसं.
In reply to ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे by सतिश गावडे
In reply to ठळकपणे बघायचे तर शिवलिंग हे by सतिश गावडे
In reply to आपले प्रचेतस आहेत की माहिती by माहितगार
In reply to आता प्रचेतस सरांना भेटणे आले. by सतिश गावडे
In reply to माझं धर्मांतरावरचं वाचन by कॅप्टन जॅक स्पॅरो
बहुतांश आदिवासी माझ्या माहितीप्रमाणे तरी हिंदु धर्मातचं मोडतातकाही आदिवासी जमाती या स्वतःचा वेगळा धर्म पाळतात. इंग्रजीत त्याला Pagan हा शब्द आहे. हा धर्म फक्त त्या जमातीपुरता मर्यादित असतो. मला स्वतःला मध्य प्रदेशात होशंगाबादमध्ये एका project वर काम करत असताना भेटलेल्या आदिवासींनी - राम आणि कृष्ण म्हणजे काय? आमच्यासाठी झाडे, विंध्य पर्वत, नर्मदा नदी हे देव आहेत असं सांगितलं होतं. त्यांना हनुमान, रावण हे कोण आहेत हेही माहित नव्हतं. ईशान्य भारतातही असे अनेक आदिवासी आहेत. मी पुण्याला शिकत असताना दोन्ही - हिंदू आणि pagan आदिवासी मुलांशी (मणिपूर, आसाम, मिझोराम येथून आलेल्या) ओळख झाली होती. त्यावरून हे सांगू शकतो. पण या pagan लोकांचा पूर्ण आदिवासी लोकसंख्येतला हिस्सा माहित नसल्यामुळे ठाम सांगू शकत नाही.
In reply to बहुतांश आदिवासी माझ्या by बोका-ए-आझम
काही आदिवासी जमाती या स्वतःचा वेगळा धर्म पाळतात. इंग्रजीत त्याला Pagan हा शब्द आहे.इथे महत्वपुर्ण दुरुस्तीची गरज असावी, पागान, हैदा हे शब्द काफीरच्या खालोखाल ज्युडायिक धर्मीयांकडून इतरांसाठी तुच्छतेने वापरले जातात, त्यात मुर्ती पुजक हिंदुंचाही नंबर लागतो -फक्त तोंडावर तुम्हाला स्वतःला उद्देशून म्हणणार नाहीत एवढेच. ज्युडायिक धर्मीयांनी पागान, हैदा हे शब्द वापरले म्हणून कोणत्याही हिंदुने आणि सहिष्णू व्यक्तिने ते वापरु नयेत.
In reply to दुरुस्तीची गरज असावी by माहितगार
In reply to Heathen हा शब्द तुच्छतेने वापरला जातो हे मान्य. by बोका-ए-आझम
In reply to हम्म. दा विंची कोड मध्ये आहेच by अभ्या..
In reply to हम्म. दा विंची कोड मध्ये आहेच by अभ्या..
In reply to नाही अभ्याभौ! by बोका-ए-आझम
In reply to Heathen हा शब्द तुच्छतेने वापरला जातो हे मान्य. by बोका-ए-आझम
पण Pagan हा शब्द तुच्छतापूर्ण शब्द आहे असं वाटत नाही. तो तसा वापरला जात असेल तर क्षमस्व.किमानपक्षी दुसर्या संस्कृती किंवा धर्मांतर होण्याच्या आधीच्या त्यांच्याही पुर्वजांच्या संस्कृती दखल न घेण्याजोगे हि अप्रत्यक्ष अर्थछटा व्यक्तिशः मला जाणवते आणि काही सांस्कृतिक भाग प्रथा पागान असल्यावरुन जे सांस्कृतिक छळ जगात वेळोवेळी केले गेले - मला या विषयावर धागा लेख टाकणे बाकी आहे- ते पागान शब्दाचा वापर स्पृहणिय ठरवतात असे व्यक्तिशः मला वाटत नाही.
In reply to संघावर माझा एक आक्षेप. by एस
नागरी सहकारी बॅंका आणि शिक्षण क्षेत्रात संघाचे काम जाणवते.अर्धा सहमत. शिक्षणाच्या बाबतीत नाही म्हणू शकणार. मराठवाड्यात वैद्यकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य आहे.
In reply to नागरी सहकारी बॅंका आणि शिक्षण by अभ्या..
In reply to संघनेतृत्वातली एक गंभीर त्रुटी by गामा पैलवान
... पण संघाची भूमिका प्रसिद्धीपराङ्मुख राहून कार्य करण्याची आहे.रचनात्मक कार्य करणारी बहुतांश मंडळी प्रसिद्धीपराङ्मुख पणे काम करतील यात नवल नाही पण म्हणजे बाकीचा समाज त्यांची आजीबात दखल घेत नसतो असेही नसावे, शंभरा मधला एकतरी स्वप्रसिद्धी न करताही माहिती होतच असावा.
In reply to हे महत्वाचे नाही.. by मालोजीराव
६) धागा लेख संपवताना संस्कृती