माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू
तरीही का मन ऐकत नहीं माझ ...
का एवढी छान आहेस तू ...
का एवढी मनमिळावू ,
शब्दांत गोडवा तुझ्या,हृदयात प्रेम
तू बोलतेस,थोडेसे का होईना लाजतेस...
तेव्हा वाटत आवडत असावा मी देखिल तुला...
पण तुझ तुलाच ठावुक बाई,
तुझ्या मन ओळखन माझ्या अवाक्याबाहेर आहे....
तरीही सतत तुलाच ओळखाण्याच्या प्रयत्नात का असते मन....
तुझा attitude त्रास देतो मला...
पण तो नाहीं न दाखवलास की वाटते दूर लोटतेयस मला....
एखादी गोष्ट चार वेळा विचारल्यावर एकदा बोलतेस....
तरीही का सतत विचारावास वाटते तुलाच...
ह्या सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच नसणार तुझ्याजवळ...
तरीदेखिल मुर्खासारख का विचारावस वाटते तुलाच...
सांग ना का ग एवढी आवडतेस मला.......?????
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4899
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
धन्यवाद
पहिलीच?
अप्रतिम, सुरेख. फारच आवडली
+१
In reply to अप्रतिम, सुरेख. फारच आवडली by अभ्या..
+१
In reply to +१ by प्रचेतस
लोल कविता!
आमालाबी वेध लागलेच होते. आता
In reply to लोल कविता! by चांदणे संदीप
कर रे रसग्रहण.
In reply to लोल कविता! by चांदणे संदीप
कराच रसग्रहण तुम्ही..
In reply to लोल कविता! by चांदणे संदीप
दादा
In reply to लोल कविता! by चांदणे संदीप
यस बॉस्स. कुणालभाई अपना जिगर
In reply to दादा by kunal lade
छान! अजुन यमकं जुळवण्याचा
धन्यवाद
खरंच जिगर हाय राव.
In reply to धन्यवाद by kunal lade
@kunal lade >> प्रचेतस - Tue
In reply to खरंच जिगर हाय राव. by प्रचेतस
खुला सा
In reply to @kunal lade >> प्रचेतस - Tue by अत्रुप्त आत्मा
आपणास
In reply to खुला सा by अत्रुप्त आत्मा
@प्रसिद्धी पराङ्:मुख>> अगदी
In reply to आपणास by नाखु
हे तुमचे अपलं काई तरीचे बुवा.
In reply to @kunal lade >> प्रचेतस - Tue by अत्रुप्त आत्मा
'दादांनो पोरगं नवीन आहे,
In reply to धन्यवाद by kunal lade
निशांत खाडे
In reply to 'दादांनो पोरगं नवीन आहे, by निशांत_खाडे
कविता आवडली तरी काहि प्रश्ण
भावा
कविता आवडली. मस्तानीच्या
विवेकपटाईत अजून काशीबाई चा