✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझी पहिली कविता.... "का ग एवढी आवडतेस मला"

K — kunal lade, Tue, 03/08/2016 - 16:10
माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू तरीही का मन ऐकत नहीं माझ ... का एवढी छान आहेस तू ... का एवढी मनमिळावू , शब्दांत गोडवा तुझ्या,हृदयात प्रेम तू बोलतेस,थोडेसे का होईना लाजतेस... तेव्हा वाटत आवडत असावा मी देखिल तुला... पण तुझ तुलाच ठावुक बाई, तुझ्या मन ओळखन माझ्या अवाक्याबाहेर आहे.... तरीही सतत तुलाच ओळखाण्याच्या प्रयत्नात का असते मन.... तुझा attitude त्रास देतो मला... पण तो नाहीं न दाखवलास की वाटते दूर लोटतेयस मला.... एखादी गोष्ट चार वेळा विचारल्यावर एकदा बोलतेस.... तरीही का सतत विचारावास वाटते तुलाच... ह्या सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच नसणार तुझ्याजवळ... तरीदेखिल मुर्खासारख का विचारावस वाटते तुलाच... सांग ना का ग एवढी आवडतेस मला.......?????

प्रतिक्रिया द्या
4829 वाचन

💬 प्रतिसाद (26)

छान.

डॉ. एस. पी. दोरुगडे
Tue, 03/08/2016 - 16:19 नवीन
छान. पहिलीच कविता मस्त उतरलिय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

kunal lade
Tue, 03/08/2016 - 16:26 नवीन
धन्यवाद सर....
  • Log in or register to post comments

पहिलीच?

निशांत_खाडे
Tue, 03/08/2016 - 16:37 नवीन
पहिलीच? छान जमलीये. 'माझी पहिली कविता' असा उल्लेख केलेला नसता तरी कविता मला आवडलीच असती. लिहित राहा..
  • Log in or register to post comments

अप्रतिम, सुरेख. फारच आवडली

अभ्या..
Tue, 03/08/2016 - 17:02 नवीन
अप्रतिम, सुरेख. फारच आवडली कविता.
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Tue, 03/08/2016 - 17:04 नवीन
खूपच अप्रतिम. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही जिंकलंत हो रसिक वाचकांना. येऊ द्यात अजूनही अशाच कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

अजया
Tue, 03/08/2016 - 18:48 नवीन
और भी आने दो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लोल कविता!

चांदणे संदीप
Tue, 03/08/2016 - 17:36 नवीन
लोल प्रतिसाद! =))
थोडेसे का होईना लाजतेस
असे बरेच पंचेस आहेत कवितेत!! रसग्रहण करायला हात शिवशिवत आहेत, पण नको; आज गिराण आहे! ;) Sandy
  • Log in or register to post comments

आमालाबी वेध लागलेच होते. आता

अभ्या..
Tue, 03/08/2016 - 17:41 नवीन
आमालाबी वेध लागलेच होते. आता सुटलं गिराण की दे दाण दाण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कर रे रसग्रहण.

प्रचेतस
Tue, 03/08/2016 - 17:42 नवीन
कर रे रसग्रहण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कराच रसग्रहण तुम्ही..

निशांत_खाडे
Tue, 03/08/2016 - 17:45 नवीन
कराच रसग्रहण तुम्ही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

दादा

kunal lade
Tue, 03/08/2016 - 19:07 नवीन
पोरगं नवीन आहे सांभाळून घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

यस बॉस्स. कुणालभाई अपना जिगर

अभ्या..
Tue, 03/08/2016 - 19:11 नवीन
यस बॉस्स. कुणालभाई अपना जिगर है. कोई विडंबन बिडंबन नै आयेंगा. और कुणालभाई बिन्दास लिखनेका. हैगै नै कर्नेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kunal lade

छान! अजुन यमकं जुळवण्याचा

शान्तिप्रिय
Tue, 03/08/2016 - 18:51 नवीन
छान! अजुन यमकं जुळवण्याचा प्रयन्त करा पुढ्च्या कवितेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

kunal lade
Tue, 03/08/2016 - 19:12 नवीन
दादांनो पोरग नवीन आहे. जरा सांभाळून घ्या.. आणि नवीन कविता हे शीर्षक या साठीच होत.. काही चुका असतील तर सांभाळून घ्या.... अगली बार शिकायत का मौका नाही दुंगा..... आभारी...!!!!!
  • Log in or register to post comments

खरंच जिगर हाय राव.

प्रचेतस
Tue, 03/08/2016 - 20:21 नवीन
खरंच जिगर हाय राव. तुम्ही मुरणार बघा मिपावर लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kunal lade

@kunal lade >> प्रचेतस - Tue

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/09/2016 - 08:02 नवीन
@kunal lade >>
प्रचेतस - Tue, 08/03/2016 - 20:51 खरंच जिगर हाय राव. तुम्ही मुरणार बघा मिपावर लवकर.
अट्यंट शमत हाय मी प्र"चेतस सरांशी! प्राचीन काळी मिपावर प्र"चेतस सरांची "नवकवी बचाव(विडंबन सुचाव!) संघटना" होती. मला त्यात काम-दिलंवत प्र"चेतस सरांनी! स्वतःहि ते त्यात अत्यन्त हिरीरीने भाग घेत असत. कित्येक नवकविना सरांनी क्रियाशील पणे मिपाच आध्यात्म शिकीवल होतं. त्यातून अनेकांना मोक्ष-प्राप्ती झाली. वाहुव्वा रे वाहुव्वा! काय दिवस होते टे! आज समद आटावलं!!! तुम्हालाही सरांच्या शिकविण्याचा लाभ होईल. शुभेच्छा तुम्हाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खुला सा

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/09/2016 - 08:24 नवीन
@स्वतःहि ते त्यात अत्यन्त हिरीरीने भाग घेत असत. >> पण प्र'चेतस सरांच्या मणाचा मोठ्ठे पणा असा,कि ते तसं स्वतः काही केल्याचं जाहीरपणे कुठेच कधीच सांगत नसत! कित्ती हा विनय!? माझा विनय नावाचा मित्र याचमुळे सरांचा फ्याण झाला. कुंदनजी, तुमच्या नेम/सरनेम चा हि खयाल ठेवतील प्र"चेतस सर! अगदी लाडे लाडे शिकीवतील टुम्हाला. आमचे मायाळू सर! प्र'चेतस सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आपणास

नाखु
Wed, 03/09/2016 - 09:12 नवीन
विनयशील म्हणायचे आहे काय? प्रसिद्धी पराङ्:मुख असल्याने हा मणाचा मोठेपणा आला असावा. सध्या या काव्यप्रकारात ते का लक्ष्य घालीत नाहीत याची आप्ण व्य्क्तीशः चौकशी करणे. बॅट्या संचालीत वल्ली-बुवा प्रतिसाद आस्वादक संघ व कुंथुनाथ संप्रदायाचे अगलतगल गट प्रमुख टका यांच्या संयुक्त मोहिमेचा एक भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@प्रसिद्धी पराङ्:मुख>> अगदी

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/09/2016 - 09:50 नवीन
@प्रसिद्धी पराङ्:मुख>> अगदी अगदी!!! हाच टो शब्द! हाच! मग्गाशी मेला कुटं ग्येलता पाणी भराय तो गावेच ना! धन्य वाद णा'खुण.. धन्य वाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हे तुमचे अपलं काई तरीचे बुवा.

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 03/10/2016 - 10:26 नवीन
हे तुमचे अपलं काई तरीचे बुवा. अहो ते नवकवींना चेतवतात म्हणुन तर नवकवींची पुढली कविता बोर्डावर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

'दादांनो पोरगं नवीन आहे,

निशांत_खाडे
Tue, 03/08/2016 - 21:33 नवीन
'दादांनो पोरगं नवीन आहे, सांभाळून घ्या' सदस्यकाळ: 1 Year 5 Months
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kunal lade

निशांत खाडे

kunal lade
Wed, 03/09/2016 - 14:23 नवीन
दीड वर्षापासून आहे मिपा वर पण कधी लिहायचा प्रयत्न केला नाही... आणि अशीच सुचलेली एक कविता कुठेतरी टाकावी म्हणून टाकली... हा म्हणजे वाचनाची आवड आहे म्हणा म्हणून तर सुचले त्याशिवाय कस लिहिणार न....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे

कविता आवडली तरी काहि प्रश्ण

वैभव जाधव
Tue, 03/08/2016 - 19:18 नवीन
कविता आवडली तरी काहि प्रश्ण पडलेत. >>> माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू म्हण्जे लढाईच्या आधि राजीनामा दिलात काय? का प्लोट कुणाच्या नावावर आहे आधिच? बाकिचे नंतर विचार्तो.
  • Log in or register to post comments

भावा

kunal lade
Tue, 03/08/2016 - 19:31 नवीन
ती नाही बोलल्यावरच सुचलिये कविता....
  • Log in or register to post comments

कविता आवडली. मस्तानीच्या

विवेकपटाईत
Tue, 03/08/2016 - 20:34 नवीन
कविता आवडली. मस्तानीच्या प्रेमात तर पडला नाही ना.
  • Log in or register to post comments

विवेकपटाईत अजून काशीबाई चा

kunal lade
Wed, 03/09/2016 - 21:15 नवीन
विवेकपटाईत अजून काशीबाई चा पत्ता नाही दादा कुठून येणार मस्तानी !!!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा