सेल्फी-एक विकार???
परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!!
एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे...
एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही..
आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढताना झालेला मृत्यू) हा विचित्र प्रकार include करावा लागेल....
सेल्फी निश्चित काढा पण तेवढी काळजी घ्या कि स्वताचा फोटो mobile वर असला पाहिजे न कि भिंतीवर....
विशेष करून या बाबतीत तरुणांमध्ये सतर्कता आली पाहिजे...
शेवटी एका गाण्याचा ओळी लिहाव्याशा वाटतात....
सेल्फी काढताना...." जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दिवसातून ३ वेळा? या न्यायाने
मोदी सातत्यानं हाच प्रकार
या लिंकवर क्लिक केल्यास पाहाता येईल
बुद्धीभेद करण्यात तुमचा हात
तुम्हीच जर तुमचा बुद्धिभेद करणार असाल तर हात कोण धरणार ?
सोप मॅथ आहे -
हा हा हा...
"अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे !"
. ही अफवा (होक्स) आहे =)) =)) =)) . या बाबतीत सबळ दुवा मागण्याची तसदी यांनी आणि यांनी घेतली याचा आनंद झाला आहे ! :) "कोण्यातरी वर्तमानपत्र / टिव्हीवरची बातमी अथवा मुलाखत / मोठ्या संघटनेचे नाव (इथे, अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटना) असे नाव टाकले तर लोक पटकन डोळे मिटून विश्वास ठेवतात" असे लिहिले असते तर अनेक जण त्याचे खंडन करायला पुढे आले असते ! पुरावा खरा-खोटा, सबळ-दुर्बळ आहे की नाही ते पाहण्याऐवजी तो आपल्या माणसाने दिला की विरोधकाने, तो सोईचा आहे की गैरसोईचा हे पाहिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी हा एक छोटासा प्रयोग होता =)) हा प्रयोग किती यशस्वी झाला आहे की नाही हे इथल्याच काही प्रतिसादांवरून ज्याने त्याने ठरवावे. मिपाकरांच्या सोईसाठी, जालावरच्या अश्या अफवा सहज पडताळून पाहण्यासाठी उपयोगी दुवे : http://www.snopes.com/ http://urbanlegends.about.com/ http://www.breakthechain.org/ http://www.truthorfiction.com/ http://www.sophos.com/security/hoaxes/ http://www.hoax-slayer.com/ http://www.vmyths.com/ http://www.symantec.com/business/security_response/threatexplorer/risks/hoaxes.jsp http://www.hoaxbusters.org/ http://virusbusters.itcs.umich.edu/hoaxes.htmlया प्रकारच्या बातम्या पूर्वी पाहिल्या होत्या
:))
@खाडेसर, मोदीभक्तांच्या
...आणि सापळा लावला होता हेही
:))
आम्ही म्हनायला पाहिजे
:))
आम्ही तसदी घेतली नाही कारण
छान प्रयत्न होता =)) (ह्घ्या)
एकपण सेल्फी न देता लेख पुढे
आजकाल एक विशेष गोष्ट होत
त्याला कारण आहे. विषय कुठलाही
मी सेल्फी काढतो त्याची गोस्ट
तो फोन बदलून टाका. तुम्हाला
ही चूक मोबाईल निर्मात्याची आहे,
कार पार्किंग मिररसारखे?
ही गुरुजींना एक छोटीशी भेट !
संपादक मंडळ तर्राट जोकर यांना
तर्राट जोकर साहेब काय झालाय तुम्हाला ?
हेच म्हणत होतो.
+१
आता इथे मोदींचा विषय काढून आग
+१