परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!!
एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे...
एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही..
आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढताना झालेला मृत्यू) हा विचित्र प्रकार include करावा लागेल....
सेल्फी निश्चित काढा पण तेवढी काळजी घ्या कि स्वताचा फोटो mobile वर असला पाहिजे न कि भिंतीवर....
विशेष करून या बाबतीत तरुणांमध्ये सतर्कता आली पाहिजे...
शेवटी एका गाण्याचा ओळी लिहाव्याशा वाटतात....
सेल्फी काढताना...." जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."
वाचने
12795
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाण्याच्या औळी
=)) =))
In reply to गाण्याच्या औळी by जेपी
अति सेल्फी प्रेम हे
हे नार्सिसिझम मंजे काय??
In reply to अति सेल्फी प्रेम हे by सतिश गावडे
जेपी भाऊ सेल्फी आणि कुल्फी लय
In reply to हे नार्सिसिझम मंजे काय?? by जेपी
हे नार्सिसिझम मंजे काय??
In reply to हे नार्सिसिझम मंजे काय?? by जेपी
त्या लेखा बद्दल धन्यवाद,
In reply to हे नार्सिसिझम मंजे काय?? by सतिश गावडे
हे भोळ्या कुल्फीवाल्या... भैय्याआआअ!!!!
In reply to हे नार्सिसिझम मंजे काय?? by सतिश गावडे
आवड त्याला कुल्फीची sss आवड त्याला कुल्फीची sss कुल्फीच्या काडीची sss>>>अर्रर्र
In reply to हे भोळ्या कुल्फीवाल्या... भैय्याआआअ!!!! by तुषार काळभोर
संक्षीचे लेख वाचल्यावर लग्गेच
In reply to हे नार्सिसिझम मंजे काय?? by जेपी
सन्क्षीझम
In reply to संक्षीचे लेख वाचल्यावर लग्गेच by बॅटमॅन
स्टँडिंग ओव्हेशन या
In reply to सन्क्षीझम by अगम्य
नार्सिझम नाही वाटत
नार्सिसिझम हा व्यक्तीपुरता
In reply to नार्सिझम नाही वाटत by चौकटराजा
माझे वेगवेगळ्या ग्रुपमधले दोन
In reply to नार्सिसिझम हा व्यक्तीपुरता by सतिश गावडे
आशयाशी सहमत
सात अब्ज लोकसंख्येत गेल्या
नशीब आकाशगंगेचा हिशोब नाही
In reply to सात अब्ज लोकसंख्येत गेल्या by राजेश घासकडवी
वेगाचे आणि आजूबाजूचे भान नसल्यामुळेच अपघात घडेल.
In reply to नशीब आकाशगंगेचा हिशोब नाही by पिके से पिके तक..
अपघात होणं आणि नको तिथे
In reply to सात अब्ज लोकसंख्येत गेल्या by राजेश घासकडवी
अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ
डॉक्टरसाहेब,
In reply to अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ by डॉ सुहास म्हात्रे
बहुक हे खरे नसावे. selfitis
In reply to अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ by डॉ सुहास म्हात्रे
अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ
त्याला मनोविकार म्हणत नाही,
In reply to अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ by तर्राट जोकर
हाण् तेच्या**
In reply to त्याला मनोविकार म्हणत नाही, by अभ्या..
=))
In reply to त्याला मनोविकार म्हणत नाही, by अभ्या..
चिक्कीताईनाही जडलाय हा विकार
In reply to त्याला मनोविकार म्हणत नाही, by अभ्या..
Consistent Irrelevancy
In reply to अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ by तर्राट जोकर
http://www.misalpav.com
In reply to अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ by तर्राट जोकर
काडी होती ती. आग लागली. गवत
In reply to http://www.misalpav.com by कॅप्टन जॅक स्पॅरो
" जपून जपून जपून जपून जा रे
असे तर सगळीकडेच लोक सेल्फी
एकही फोटो काढला नाही, कुठे
In reply to असे तर सगळीकडेच लोक सेल्फी by सप्तरंगी
एकही फोटो काढला नाही, कुठे दाखवला नाही तर डिप्रेशन येतं
In reply to एकही फोटो काढला नाही, कुठे by तर्राट जोकर
कळत नाही - सारखा सेल्फी काढून
In reply to एकही फोटो काढला नाही, कुठे दाखवला नाही तर डिप्रेशन येतं by सप्तरंगी
मराठीचा क्लास लावा.. त्या
In reply to कळत नाही - सारखा सेल्फी काढून by तर्राट जोकर
कुठे? बरं ते असुदेत. मराठीचं
In reply to मराठीचा क्लास लावा.. त्या by आनन्दा
बाकी - मी उगीचच कोणाला तरी
In reply to कुठे? बरं ते असुदेत. मराठीचं by तर्राट जोकर
तिथे अध्याहृत असलेला शब्द
In reply to कळत नाही - सारखा सेल्फी काढून by तर्राट जोकर
तुम्हाला अध्याहृत असलेला शब्द
In reply to तिथे अध्याहृत असलेला शब्द by आनन्दा
सारखा सेल्फी काढून पोस्ट केला
In reply to तुम्हाला अध्याहृत असलेला शब्द by तर्राट जोकर
अगदी बरोबर आनन्दा, अनुमोदन
In reply to सारखा सेल्फी काढून पोस्ट केला by आनन्दा
सेल्फीचं हे वेड तर भयंकरच आहे
+१
In reply to सेल्फीचं हे वेड तर भयंकरच आहे by श्रीगुरुजी
याला काय म्हणायचं ?
त्यात काय म्हणायचंय?
In reply to याला काय म्हणायचं ? by विवेक ठाकूर
मोदीअब्बांचा फोन मॅचिंग
In reply to त्यात काय म्हणायचंय? by श्रीगुरुजी
त्यांचा फोन आहे, ते स्वतःच
In reply to मोदीअब्बांचा फोन मॅचिंग by अभ्या..
त्याला सेल्फी म्हणतात
In reply to त्यांचा फोन आहे, ते स्वतःच by श्रीगुरुजी
दिवसातून ३ वेळा? या न्यायाने
In reply to त्याला सेल्फी म्हणतात by विवेक ठाकूर
मोदी सातत्यानं हाच प्रकार
In reply to त्याला सेल्फी म्हणतात by विवेक ठाकूर
या लिंकवर क्लिक केल्यास पाहाता येईल
In reply to मोदी सातत्यानं हाच प्रकार by श्रीगुरुजी
बुद्धीभेद करण्यात तुमचा हात
In reply to या लिंकवर क्लिक केल्यास पाहाता येईल by विवेक ठाकूर
तुम्हीच जर तुमचा बुद्धिभेद करणार असाल तर हात कोण धरणार ?
In reply to बुद्धीभेद करण्यात तुमचा हात by आनन्दा
सोप मॅथ आहे -
In reply to तुम्हीच जर तुमचा बुद्धिभेद करणार असाल तर हात कोण धरणार ? by विवेक ठाकूर
हा हा हा...
"अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे !"
.ही अफवा (होक्स) आहे =)) =)) =))
. या बाबतीत सबळ दुवा मागण्याची तसदी यांनी आणि यांनी घेतली याचा आनंद झाला आहे ! :) "कोण्यातरी वर्तमानपत्र / टिव्हीवरची बातमी अथवा मुलाखत / मोठ्या संघटनेचे नाव (इथे, अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटना) असे नाव टाकले तर लोक पटकन डोळे मिटून विश्वास ठेवतात" असे लिहिले असते तर अनेक जण त्याचे खंडन करायला पुढे आले असते ! पुरावा खरा-खोटा, सबळ-दुर्बळ आहे की नाही ते पाहण्याऐवजी तो आपल्या माणसाने दिला की विरोधकाने, तो सोईचा आहे की गैरसोईचा हे पाहिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी हा एक छोटासा प्रयोग होता =)) हा प्रयोग किती यशस्वी झाला आहे की नाही हे इथल्याच काही प्रतिसादांवरून ज्याने त्याने ठरवावे. मिपाकरांच्या सोईसाठी, जालावरच्या अश्या अफवा सहज पडताळून पाहण्यासाठी उपयोगी दुवे : http://www.snopes.com/ http://urbanlegends.about.com/ http://www.breakthechain.org/ http://www.truthorfiction.com/ http://www.sophos.com/security/hoaxes/ http://www.hoax-slayer.com/ http://www.vmyths.com/ http://www.symantec.com/business/security_response/threatexplorer/risks… http://www.hoaxbusters.org/ http://virusbusters.itcs.umich.edu/hoaxes.htmlया प्रकारच्या बातम्या पूर्वी पाहिल्या होत्या
In reply to हा हा हा... by डॉ सुहास म्हात्रे
:))
In reply to हा हा हा... by डॉ सुहास म्हात्रे
@खाडेसर, मोदीभक्तांच्या
In reply to :)) by मोदक
...आणि सापळा लावला होता हेही
In reply to @खाडेसर, मोदीभक्तांच्या by तर्राट जोकर
:))
In reply to ...आणि सापळा लावला होता हेही by तर्राट जोकर
आम्ही म्हनायला पाहिजे
In reply to :)) by मोदक
:))
In reply to आम्ही म्हनायला पाहिजे by तर्राट जोकर
आम्ही तसदी घेतली नाही कारण
In reply to हा हा हा... by डॉ सुहास म्हात्रे
छान प्रयत्न होता =)) (ह्घ्या)
In reply to आम्ही तसदी घेतली नाही कारण by आनन्दा
एकपण सेल्फी न देता लेख पुढे
आजकाल एक विशेष गोष्ट होत
त्याला कारण आहे. विषय कुठलाही
In reply to आजकाल एक विशेष गोष्ट होत by पिके से पिके तक..
मी सेल्फी काढतो त्याची गोस्ट