परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!!
एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे...
एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही..
आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढताना झालेला मृत्यू) हा विचित्र प्रकार include करावा लागेल....
सेल्फी निश्चित काढा पण तेवढी काळजी घ्या कि स्वताचा फोटो mobile वर असला पाहिजे न कि भिंतीवर....
विशेष करून या बाबतीत तरुणांमध्ये सतर्कता आली पाहिजे...
शेवटी एका गाण्याचा ओळी लिहाव्याशा वाटतात....
सेल्फी काढताना...." जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."
वाचने
12795
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो फोन बदलून टाका. तुम्हाला
In reply to मी सेल्फी काढतो त्याची गोस्ट by चौकटराजा
ही चूक मोबाईल निर्मात्याची आहे,
कार पार्किंग मिररसारखे?
In reply to ही चूक मोबाईल निर्मात्याची आहे, by किरण कुमार
ही गुरुजींना एक छोटीशी भेट !
संपादक मंडळ तर्राट जोकर यांना
तर्राट जोकर साहेब काय झालाय तुम्हाला ?
हेच म्हणत होतो.
In reply to तर्राट जोकर साहेब काय झालाय तुम्हाला ? by गणेश उमाजी पाजवे
+१
In reply to तर्राट जोकर साहेब काय झालाय तुम्हाला ? by गणेश उमाजी पाजवे
आता इथे मोदींचा विषय काढून आग
In reply to तर्राट जोकर साहेब काय झालाय तुम्हाला ? by गणेश उमाजी पाजवे
+१
In reply to तर्राट जोकर साहेब काय झालाय तुम्हाला ? by गणेश उमाजी पाजवे