हमारी अधूरी कहानी / एक अर्धवट परन्तु (औरंगाबादचा) यशस्वी कट्टा.............
“२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?”
मी स्वगत, क्या बात. मज्जा.
प्रतिसाद दिला, आमंत्रण दिल. सोबत प्राडॉ. यांच पण आमंत्रण होत. मी खुश. मग प्राडॉ. यांनी भ्रमणध्वनि वर मला आणि अत्रन्गि पाउस याना बोलून साधारण रूपरेषा ठरवली. संध्याकाळी अत्रन्गि पाउस यांच्या मोकळ्या वेळेनुसार भेटायचे आणि बीबी-का-मकबरा आणि पानचक्की ह्या दोन ठिकाणी जायचे असे ठरले.
होता होता कट्ट्याचा दिवस उजाडला. प्राडॉचा सन्देश आला की अत्रन्गि पाउस याना रात्रि थोडा उशीर होणार आहे. पण आपण तर सुरुवात करुया. स्वगत, वा असेही चालेल की.
प्राडॉ.नि दुपारीच एक सुखद धक्का दिला. सर दुपारीच भेटायला आमच्या दुकानावर आले. थोडा वेळ गप्पा झाल्या ओळख-पाळख झाली. त्या वेळी असे ठरले की संध्य्याकाळी साड़े सहा वाजता अत्रन्गि पाउस कामातून मोकळे होतील, त्यावेळेस भेटू. आणि काही कारणामुळे जर त्याना उशीर झाला तर आपल्याला भेटता येईल. आपण तर भेटूच. आणि आज जर मूड झालाच आहे तर मूड खराब न करता संध्याकाळ साजरी करू.
ठरल्या प्रमाणे प्राडॉचा संदेश आला. मीही काहिश्या उत्सुकतेने आणि काहीशी भीती मनात ठेउन निघालो. अत्रन्गि पाउस आलेले नव्हते. यायला वेळ लागेल असे कळवले होते. प्राडॉ म्हणाले आपण तर सुरुवात करुया.
दोघेही प्राडॉच्या गाडीतून निघालो, अग्रसेन चौकातील स्काय टच होटेल मध्ये पोहोचलो. जागा आवडली. जेवन सुद्धा एक नम्बर. वाह सरांची निवड मानली बुआ. प्राडॉशी बोलायला सुरुवात केल्यावर मनातील भीती एकदम निघून गेली. अरे प्राडॉचा स्वभाव तर एकदम मस्त आहे. क्या बात. जमल की. भरपूर विषयांवर मनमोकळया गप्पा झाल्या. जास्त करुण मिपा या विषयावरच गप्पा झाल्या. भरपूरश्या सदस्यांचे स्वभाव कसे आहेत. कोना कोणाला भेटायला कशी मजा येते. वाह, माझ्या समोर तर खजिनाच रीता होतोय.
मध्येच अत्रन्गि पाउस यांचा संदेश आला. त्याना काम संपवायला वेळ लागल्यामुळे आज येता आलेले नाही. यामूळे थोड मन खट्टू झाल. जौद्या, आपला कट्टा तर मस्त होतोय ना. मंद संगीत, होटल च्या गच्ची वर वाहणारा मंद वारा, मस्त जेवन आणि समोर प्राडॉ. मेहफिल तर मस्त जमली होती. प्राडॉच्या संगतीत दोन-अडिच तास कसे गेले कळालच नाही.
# प्राडॉना त्यांच्या पुतनीच्या वाढदिवासासाठी वापस गंगापुरला जायचे असल्या कारणाने कट्टा आवरता घेत वापस निघालो.
आजच्या कट्ट्याची फलनिष्पत्ती:-
एका प्रतिभा संपन्न आणि मस्त स्वभावाच्या व्यक्तिशी ओळख झाली.
कितीही आणि कसलेही काम असेल तरी दिलेला शब्द पूर्ण केलाच पाहिजे हे प्राडॉ कडून # शिकायला मिळाले.
एक संध्याकाळ सत्कारणी लागली.
मिपा परिवारात माझे स्वागत झाले.
आणि जाता जाता :- प्राडॉना एकदा मी व्यनी केला होता. त्याची आठवन प्राडॉनीच काढली. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, माला वाटल की कुणी डू आयडी आहे की काय.
स्वगत, मी ? दु आयडी? ऐकून (हसून-हसून) ड्वाले पाणावले.
In reply to मस्त छोटेखानी वृत्तांत. by प्रचेतस
सरांबरोबर खूपदा भेटीगाठी झाल्यात. खूपदा भटकंतीही झाल्यात. धमाल माणूस आहे.अगदी अगदी.. इतके वयोवृद्ध असूनही आमच्यासारख्या नवतरुणांना समजून घेतात आणि मिळून मिसळून बरोबरीने वागवतात. आणि एकदा त्यांनी भेटण्याचा शब्द दिला म्हणजे दिला.. ऐनवेळी टांग कधीच देत नाहीत.
In reply to सरांबरोबर खूपदा भेटीगाठी by गवि
In reply to सरांबरोबर खूपदा भेटीगाठी by गवि
इतके वयोवृद्ध असूनही आमच्यासारख्या नवतरुणांना समजून घेतात...
गवि, गवि, गवि, एका बॉलवर दोन सिक्सर फाऊल समजल्या जातात =)) =)) =))In reply to चांगलं लिहिताय! by पैसा
एका प्रतिभा संपन्न आणि मस्त स्वभावाच्या व्यक्तिशी ओळख झाली. कितीही आणि कसलेही काम असेल तरी दिलेला शब्द पूर्ण केलाच पाहिजे हे प्राडॉ कडून # शिकायला मिळाले.असेच म्हणतो.
[बाबा आणि मी]
आता काय करावं म्हणुन मग बेगमपुर्यात सासूरवाडीत गेलो सासूबैंची तब्येतीची चौकशी केली. मस्त झोप मारली. सायंकाळी एका मित्राची भेट घेतली मग जो उत्साह वाढला की विचारु नका, तो गेला आणि बाबाला फोन लावला. बाबाही सेवन हील उड्डान पुलाला बरोबर बोलल्याप्रमाणे दहाव्या मिनिटाला हजर झाला. नंतर स्काय टच या हॉटेलला गेलो गप्पा मारल्या. यकुची आठवण झाली. काही जुन्या मिपाकर औरंगाबादकरंचा विषय निघाला. खुप दिवसानंतर एखादा मित्र भेटावा त्याप्रमाणे आमच्या दोघांच्या खुप गप्पा रंगल्या मजा आली. बाबा स्वत: एमबीए झाला आहे. शांत स्वभावाचा, मोकळ्या गप्पा मारणारा. भरभरुन बोलणारा. अगदी सहजपणा बोलण्यात होता. आपलं दुकान, भविष्यातील स्वप्न, भटकंती, असे कितीतरी विषय गप्पात मजा आली.
मी फिश खात नाही म्हटल्यावर एक फिश फ्राय सोडला तर बाबा माझ्याबरोबर व्हेज झाला. काजू मसाला आणि तंदुर सोबत काही सटरफटर खाऊन गप्पा मारता मारता नऊ वाजून गेले होते. अत्रिंग पाऊस यांचा दिलगिरी व्यक्त करणारा फोनही तेव्हाच येऊन गेला आम्ही दोघंही त्यांच्याशी निवांतपणे बोललो. बाकी, महिलांचं दालन म्हटल्यावर काही मिपाकर महिला इथे आपल्या दुकानात आल्या तर खरेदीत किती सुट देणार म्हटल्यावर १५ % सुट मिपाकर महिलांना देईन असं बाबा म्हणाला. असं म्हटल्यावर मग मी गप्पा आवरत्या घेतल्या. पुन्हा भेटायचं असं ठरवून आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. मिपाच्या निमित्ताने एक नवा मित्र मला मिळाला. थ्यांक्स मिपा.
-दिलीप बिरुटे
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उपवृत्तांत मस्तच. by प्रचेतस
In reply to प्रचेतसजी, by बाबा योगिराज
In reply to कुठे दगडधोंड्यात अन by गवि
In reply to ख्या ख्या ख्या. by बाबा योगिराज
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to टॅण्ण्ण्ण्ण्ण by अभ्या..
In reply to टॅण्ण्ण्ण्ण्ण by अभ्या..
In reply to वो अभ्या भौ by बाबा योगिराज
In reply to टॅण्ण्ण्ण्ण्ण by अभ्या..
सरांचा शर्ट वावा वावा (हितं मुझिक एक्कदम झँकीपँकी)नुकताच अमेरिकन रीयुनियन हा अमेरिकन पाय सिरीजमधला लेटेस्ट चित्रपट हिंदीमध्ये डब केलेला पाहीला. त्यात स्टीफलरच्या तोंडी सतत एक वाक्य असते, "मैं तो चला झँकीपँकी करने".
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शांत स्वभावाचा, मोकळ्या गप्पा मारणारा. भरभरुन बोलणारा. अगदी सहजपणा बोलण्यात होता. आपलं दुकान, भविष्यातील स्वप्न, भटकंती, असे कितीतरी विषय गप्पात मजा आली.
प्राडॉ, कशाला लाजवताय गरिबाला.
मिपाच्या निमित्ताने एक नवा मित्र मला मिळाला. थ्यांक्स मिपा.
मी पण हेच म्हणू इच्छितो.In reply to मस्तच कट्टा झाला की!! by पिलीयन रायडर
In reply to मस्त वृतांत !! by नीलमोहर
बाकी डिबी सर जसे इथे असतात तसेच प्रत्यक्षही दिसत आहेत, स्टायलिश, दिलदार, मनमिळावू, विनम्र :)आणि वयोवृद्ध!!
In reply to मस्त वृतांत !! by नीलमोहर
In reply to अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी. by अभ्या..
In reply to अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी. by अभ्या..
In reply to अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी. by अभ्या..
In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी
बाबा योगिराज साहेब एकदम हॅपी गो लकी या गटात मोडणारे दिसतात.+1111111111111111111111111111
सरांचा फोटो पाहून ते मराठी साहित्याचे प्राध्यापक कुठल्याच कोनातून वाटत नाहीत. टॉलिवूडचे हिरो वाटतात :-)+1111111111111111111111111111 (प्रतेक्ष भेटून खात्री पटलेला) Sandy
In reply to बाबा पेट्रोल पंप यांचाच? by कंजूस
In reply to बाबा पेट्रोल पंप यांचाच? by बाबा योगिराज
In reply to बाबा वाईन शॉप? by काळा पहाड
In reply to काय बोलता? खर कि काय? by बाबा योगिराज
In reply to हा हा by श्रीरंग_जोशी
In reply to बाबा मांडववाले राहिले! by चांदणे संदीप
In reply to अजून येक रायल णा, by बाबा योगिराज
In reply to पान मसाला? by गवि
In reply to मेन १२० राह्यलं. by अभ्या..
In reply to उरली सुरली, आन आमच्या आवडीची by बाबा योगिराज
In reply to हे..हे..हे... by चांदणे संदीप
In reply to छान व्रुतांत. योगीराज, by खटपट्या
In reply to छान व्रुतांत. योगीराज, by खटपट्या
In reply to बाबाजी ! वा !! by जव्हेरगंज
In reply to आं ?? चायला हे माहितच नव्हत by ज्याक ऑफ ऑल
कहानी