दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी श्री अत्रन्गि पाउस यांचा धागा आला,
“२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?”
मी स्वगत, क्या बात. मज्जा.
प्रतिसाद दिला, आमंत्रण दिल. सोबत प्राडॉ. यांच पण आमंत्रण होत. मी खुश. मग प्राडॉ. यांनी भ्रमणध्वनि वर मला आणि अत्रन्गि पाउस याना बोलून साधारण रूपरेषा ठरवली. संध्याकाळी अत्रन्गि पाउस यांच्या मोकळ्या वेळेनुसार भेटायचे आणि बीबी-का-मकबरा आणि पानचक्की ह्या दोन ठिकाणी जायचे असे ठरले.
होता होता कट्ट्याचा दिवस उजाडला. प्राडॉचा सन्देश आला की अत्रन्गि पाउस याना रात्रि थोडा उशीर होणार आहे. पण आपण तर सुरुवात करुया. स्वगत, वा असेही चालेल की.
प्राडॉ.नि दुपारीच एक सुखद धक्का दिला. सर दुपारीच भेटायला आमच्या दुकानावर आले. थोडा वेळ गप्पा झाल्या ओळख-पाळख झाली. त्या वेळी असे ठरले की संध्य्याकाळी साड़े सहा वाजता अत्रन्गि पाउस कामातून मोकळे होतील, त्यावेळेस भेटू. आणि काही कारणामुळे जर त्याना उशीर झाला तर आपल्याला भेटता येईल. आपण तर भेटूच. आणि आज जर मूड झालाच आहे तर मूड खराब न करता संध्याकाळ साजरी करू.
ठरल्या प्रमाणे प्राडॉचा संदेश आला. मीही काहिश्या उत्सुकतेने आणि काहीशी भीती मनात ठेउन निघालो. अत्रन्गि पाउस आलेले नव्हते. यायला वेळ लागेल असे कळवले होते. प्राडॉ म्हणाले आपण तर सुरुवात करुया.
दोघेही प्राडॉच्या गाडीतून निघालो, अग्रसेन चौकातील स्काय टच होटेल मध्ये पोहोचलो. जागा आवडली. जेवन सुद्धा एक नम्बर. वाह सरांची निवड मानली बुआ. प्राडॉशी बोलायला सुरुवात केल्यावर मनातील भीती एकदम निघून गेली. अरे प्राडॉचा स्वभाव तर एकदम मस्त आहे. क्या बात. जमल की. भरपूर विषयांवर मनमोकळया गप्पा झाल्या. जास्त करुण मिपा या विषयावरच गप्पा झाल्या. भरपूरश्या सदस्यांचे स्वभाव कसे आहेत. कोना कोणाला भेटायला कशी मजा येते. वाह, माझ्या समोर तर खजिनाच रीता होतोय.
मध्येच अत्रन्गि पाउस यांचा संदेश आला. त्याना काम संपवायला वेळ लागल्यामुळे आज येता आलेले नाही. यामूळे थोड मन खट्टू झाल. जौद्या, आपला कट्टा तर मस्त होतोय ना. मंद संगीत, होटल च्या गच्ची वर वाहणारा मंद वारा, मस्त जेवन आणि समोर प्राडॉ. मेहफिल तर मस्त जमली होती. प्राडॉच्या संगतीत दोन-अडिच तास कसे गेले कळालच नाही.
# प्राडॉना त्यांच्या पुतनीच्या वाढदिवासासाठी वापस गंगापुरला जायचे असल्या कारणाने कट्टा आवरता घेत वापस निघालो.
आजच्या कट्ट्याची फलनिष्पत्ती:-
एका प्रतिभा संपन्न आणि मस्त स्वभावाच्या व्यक्तिशी ओळख झाली.
कितीही आणि कसलेही काम असेल तरी दिलेला शब्द पूर्ण केलाच पाहिजे हे प्राडॉ कडून # शिकायला मिळाले.
एक संध्याकाळ सत्कारणी लागली.
मिपा परिवारात माझे स्वागत झाले.
आणि जाता जाता :- प्राडॉना एकदा मी व्यनी केला होता. त्याची आठवन प्राडॉनीच काढली. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, माला वाटल की कुणी डू आयडी आहे की काय.
स्वगत, मी ? दु आयडी? ऐकून (हसून-हसून) ड्वाले पाणावले.
मिसळपाव
कहानी
मस्त छोटेखानी वृत्तांत.
In reply to मस्त छोटेखानी वृत्तांत. by प्रचेतस
सरांबरोबर खूपदा भेटीगाठी
In reply to सरांबरोबर खूपदा भेटीगाठी by गवि
अगं आई गं ... !
In reply to सरांबरोबर खूपदा भेटीगाठी by गवि
इतके वयोवृद्ध असूनही
इतके वयोवृद्ध असूनही आमच्यासारख्या नवतरुणांना समजून घेतात...गवि, गवि, गवि, एका बॉलवर दोन सिक्सर फाऊल समजल्या जातात =)) =)) =))काय सुरेख!! जबरदस्त मजा
चांगलं लिहिताय!
In reply to चांगलं लिहिताय! by पैसा
धन्यवाद, पै ताई.
माझ्याकडे अत्रंगी पाऊस यांचा नंबर
एका प्रतिभा संपन्न आणि मस्त
तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी.
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपवृत्तांत मस्तच.
In reply to उपवृत्तांत मस्तच. by प्रचेतस
प्रचेतसजी,
In reply to प्रचेतसजी, by बाबा योगिराज
कुठे दगडधोंड्यात अन
In reply to कुठे दगडधोंड्यात अन by गवि
ख्या ख्या ख्या.
In reply to ख्या ख्या ख्या. by बाबा योगिराज
:(
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती किती काय काय मिस केले माझे मला म्हाईत
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टॅण्ण्ण्ण्ण्ण
In reply to टॅण्ण्ण्ण्ण्ण by अभ्या..
उपव्रूत्तांताच्या मिसळीला
In reply to टॅण्ण्ण्ण्ण्ण by अभ्या..
वो अभ्या भौ
In reply to वो अभ्या भौ by बाबा योगिराज
या बाबा आता खाली. त्या
In reply to टॅण्ण्ण्ण्ण्ण by अभ्या..
सरांचा शर्ट वावा वावा (हितं
In reply to तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ अपनी प्रेम कहानी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शांत स्वभावाचा, मोकळ्या गप्पा
शांत स्वभावाचा, मोकळ्या गप्पा मारणारा. भरभरुन बोलणारा. अगदी सहजपणा बोलण्यात होता. आपलं दुकान, भविष्यातील स्वप्न, भटकंती, असे कितीतरी विषय गप्पात मजा आली.प्राडॉ, कशाला लाजवताय गरिबाला.मिपाच्या निमित्ताने एक नवा मित्र मला मिळाला. थ्यांक्स मिपा. मी पण हेच म्हणू इच्छितो.वृ आवडले.
वा छान वृत्तांत ! असे मनमोकळे
अरे वा!
In reply to अरे वा! by स्वाती दिनेश
+१
मस्तच कट्टा झाला की!!
In reply to मस्तच कट्टा झाला की!! by पिलीयन रायडर
हाहा
मस्त वृतांत !!
In reply to मस्त वृतांत !! by नीलमोहर
बाकी डिबी सर जसे इथे असतात
In reply to मस्त वृतांत !! by नीलमोहर
अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी.
In reply to अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी. by अभ्या..
तर तर !
In reply to अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी. by अभ्या..
=))
In reply to अहो, अहो, अहो. चुकताय कैतरी. by अभ्या..
आ गा गा गा....
मस्तं कट्टावृत्तांत. आवडला.
क्या बात है
In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी
+1111111111111111111111111111
बाबा पेट्रोल पंप यांचाच?
In reply to बाबा पेट्रोल पंप यांचाच? by कंजूस
बाबा पेट्रोल पंप यांचाच?
In reply to बाबा पेट्रोल पंप यांचाच? by बाबा योगिराज
बाबा वाईन शॉप?
In reply to बाबा वाईन शॉप? by काळा पहाड
काय बोलता? खर कि काय?
In reply to काय बोलता? खर कि काय? by बाबा योगिराज
हा हा
In reply to हा हा by श्रीरंग_जोशी
बाबा मांडववाले राहिले!
In reply to बाबा मांडववाले राहिले! by चांदणे संदीप
अजून येक रायल णा,
In reply to अजून येक रायल णा, by बाबा योगिराज
पान मसाला?
In reply to पान मसाला? by गवि
मेन १२० राह्यलं.
In reply to मेन १२० राह्यलं. by अभ्या..
उरली सुरली, आन आमच्या आवडीची
In reply to उरली सुरली, आन आमच्या आवडीची by बाबा योगिराज
हे..हे..हे...
In reply to हे..हे..हे... by चांदणे संदीप
The Proposal कोणतं? व्हिजा
सरांचा वृ आवडला.
छान व्रुतांत. योगीराज,
In reply to छान व्रुतांत. योगीराज, by खटपट्या
या
In reply to छान व्रुतांत. योगीराज, by खटपट्या
अनुभव तर बरेच आहेत, लिहायचा
वृत्तांत आणि उपवृत्तांत आवडले!
वृत्तान्त अवडला!
चान चान!!
बाबाजी ! वा !!
In reply to बाबाजी ! वा !! by जव्हेरगंज
____/\____
आं ?? चायला हे माहितच नव्हत
In reply to आं ?? चायला हे माहितच नव्हत by ज्याक ऑफ ऑल
बोलला नाहीस कधी !!
Next time