✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजे – ४

श — श्रावण मोडक, Mon, 01/05/2009 - 10:56

Book traversal links for राजे – ४

  • ‹ राजे – ३
  • Up
  • राजे – ५ ›

प्रतिक्रिया द्या
6643 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
सुनील Mon, 01/05/2009 - 11:17 नवीन

उत्कंठावर्धक

मजा येतेय वाचताना. येउद्या अजून भराभर! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Mon, 01/05/2009 - 11:32 नवीन

अहो

अहो लय भारी आता एक काम करा ते क्रमशः चे घोंगडे बाजुला करा . या खुर्ची ओढा आणि सगळे टायओउन काढा उगाच एखाद्या वाचकाला तिष्ठत ठेवणे योग्य नव्हे हो विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 01/05/2009 - 11:37 नवीन

सरपंच,

स. न. एक भलतीच गडबड झाली आहे. हे लेखन कृपया जे न देखे रवी मधून काढून जनातलं, मनातलं मध्ये टाकावं. आता ही कॅटेगरी बदलता येत नाहीये मला.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Mon, 01/05/2009 - 11:39 नवीन

संपादन

संपादन मधुन होत नाही आहे क असो ते सोडा नवीन टाका विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विसुनाना Mon, 01/05/2009 - 11:44 नवीन

मानसिक विश्लेषण

'सीस्टिम'चा बळी ठरल्यावर तिच्याशी न झुंजता तिच्यात सामिल होऊन तिच्यावरच कुरघोडी करू पहाणार्‍या एका 'हरहुन्नरी' व्यक्तीमत्त्वाचे मानसिक विश्लेषण करणारे क्रमशः व्यक्तीचित्रण. किंवा कदाचित सिस्टिमचा भाग झाल्यावर पश्चात्तापाच्या भावनेने केलेले वर्तन असावे. उच्च पातळीचे लेखन. खूप आवडले. वाचत आहे. अवांतर : सर्व भागांचे एकत्र दुवे का दिलेले नाहीत?
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 01/05/2009 - 12:08 नवीन

+१

मजा येतीये वाचायला..... येउ द्यात अशाच वेगाने पूढील भाग.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Mon, 01/05/2009 - 15:57 नवीन

अफाट..

अफाट..मझा आला.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 01/05/2009 - 21:27 नवीन

चारही भाग

चारही भाग वाचले. मजा आली. वेगवान कथा आहे. पुढचे भाव वाचण्यास उत्सुक आहे. लवकर येऊ द्या पुढचे भाग. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/05/2009 - 21:38 नवीन

लेखन..

उत्कृष्ठ...! आणि पाठोपाठ येताहेत भाग त्यामुळे त्यातला इंटरेस्ट टिकून राहतो आहे. असेच येऊदे लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 01/05/2009 - 21:44 नवीन

आत्तापर्य

आत्तापर्यंत आपल्या लिखाणाने वाचकांना चांगलेच गुंतवून ठेवले आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहोत. आपण ज्यास्त वेळ वाट पहायला लावत नाही आहात त्याबद्दल धन्यवाद. रेवती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा