Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रावण मोडक on Sun, 01/04/2009 - 11:14
  • Log in or register to post comments
  • 6874 views

Book traversal links for राजे – ३

  • ‹ राजे – २
  • Up
  • राजे – ४ ›

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 01/04/2009 - 11:41

Permalink

गाडी वेगात

गाडी वेगात आणि मस्त चालली आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sun, 01/04/2009 - 12:20

In reply to गाडी वेगात by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

सहमत. शिवाय क्रमशः क्रमशः म्हणत महिना महिना तंगवणार्‍या सर्वांसाठी एक चांगलं उदाहरणही आहे. काय बिपिनभौ, मी बोल्तो ती बात सच्ची की नै?
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sun, 01/04/2009 - 12:08

Permalink

खुपच छान आणि वेगवान कथानक

थोडीफार आमदार निवास व मंत्रालयाची माहिती असणार्‍याना लगेच आकलन होईल हे सगळे. खुप आवडली. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 01/04/2009 - 16:28

Permalink

छान

ओघवते लेखन. पुढे वाचण्याची उत्सुकता. ह्या फिक्सर मंडळींबद्दल थोडम जास्तच कुतुहल आहे. अमर सिंगदेखिल मूळचा फिक्सरच! बाकी क्रमशः म्हणता म्हणता दिवसात ३ भाग टाकलेत. उत्तम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Sun, 01/04/2009 - 18:51

Permalink

पुढचे येवु

पुढचे येवु देत लवकर वाट पाहतोय विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Sun, 01/04/2009 - 19:09

Permalink

मस्त व्यक्तिचित्रण

श्रावण, एकदम सुरेख चाललय... पुढच्य भागाच्या प्रतिक्षेत आहे... --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 01/04/2009 - 19:40

Permalink

भन्नाट!!!..

भन्नाट!!!.. :) एकापाठोपाठ एक तीनहि भाग वाचले!.. तुमची लेखनशैली ओघवती आणि वेगवान आहे.. खूप आवडली.. उत्कंठा वाढली आहे.. लवकर येऊ दे पुढला भाग - ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 01/05/2009 - 02:08

Permalink

अधिकच रस निर्माण होतो आहे राजेंमध्ये..

शैली मस्त आहे आपली. कधी पुढचा भाग?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 01/05/2009 - 03:28

Permalink

मस्तच लिहीताय.

पुढचा भाग कधी? रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 01/05/2009 - 09:03

Permalink

सही !!! एका

सही !!! एका दमात तीनही भाग वाचले... स्पीड आणी शब्दरचना विशेष आवडली.. =D> पू भा प्र.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by मॅन्ड्रेक on Mon, 01/05/2009 - 15:44

Permalink

अस्ख् लित च्या मारि धरुन फटॅक.

हं ! येउ दे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com