✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजे – ५

श
श्रावण मोडक यांनी
Mon, 01/05/2009 - 21:55  ·  लेख
लेख

Book traversal links for राजे – ५

  • ‹ राजे – ४
  • Up
  • राजे - ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5717 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

वाट पहाते आहे..

प्राजु
Mon, 01/05/2009 - 22:31 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हम्म

सुनील
Mon, 01/05/2009 - 22:34 नवीन
मागे माझ्या एका मित्राकडून, लेबर कोर्टातील न्यायाधीश कसे पैसे खातात, त्याच्या सुरस कथा ऐकल्या होत्या. तुम्ही थेट मंत्री/आमदारांच्याच कथा सांगितल्यात. रोचक पण विषण्ण करणार्‍या! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

हा भागही

रेवती
Mon, 01/05/2009 - 22:43 नवीन
हा भागही झकास जमलाय. एकात खुद्द एका आमदारांना पैशांची बॅग घेताना पाहण्याची शिक्षा मी भोगली. शिक्षा अधिक गंभीर अशासाठी की, ती बॅग देणारा होता एक पोलीस निरिक्षक. खरच शिक्षाच आहे ही. ह्या व्यवहाराला बिझीनेस तरी म्हणतात का असा प्रश्न पडलाय. रेवती
  • Log in or register to post comments

मस्तच

घाटावरचे भट
Tue, 01/06/2009 - 02:27 नवीन
मस्तच जमलेत सगळे भाग....कडक!!!
  • Log in or register to post comments

बापरे

लयभारी
Tue, 01/06/2009 - 05:31 नवीन
हे वाचून हसावे की रडावे कळत नाही. फारच जबरदस्त लेख...
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 01/06/2009 - 07:40 नवीन
अगदी नेमकं वर्णन... पू भा प्र.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखमालिका

यशोधरा
Tue, 01/06/2009 - 09:54 नवीन
लेखमालिका एकदम सही चालली आहे! पुढचे भागही लवकर येऊ देत..
  • Log in or register to post comments

सुरेख!

विसुनाना
Tue, 01/06/2009 - 11:13 नवीन
जबरदस्त व्यक्तीचित्रण तर होतच आहे. पण त्याबरोबरच मोठ्या रकमांची 'लाचलुचपत' कशी होते तेही उघड करून दाखवणारी लेखमाला असेही म्हणता येईल. वाचत आहे. अवांतर : मोडकसाहेब, (जर हे अनुभव सत्य असतील तर...) ज्यावेळी हे होत होते त्यावेळी ते तुम्ही नावांनिशी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला का? केला असेल तर तुम्हाला त्याबाबतीत काय अनुभव आले?- तेही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा