खरीच गरज आहे का?
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी....
पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन.
हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज.
प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरं... काय ठरलं मग? सेदान घेऊ
सेदान.......सूटे गिराण.
घ्या
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
अगदी अगदी. मला हेच लिहायचे
"शक्ती का पासमे होना जरूरी है
डाॅ खरेंचे प्रतिसाद आवडले.
अहो अजयाताई, जर ती व्यक्तीच
हेला काका काढून देतील हो.
सापेक्षता!
मी काय म्हणतो
प्रत्येक माणसावर अवलंबुन आहे.
मला वाटत समाधानी राहण्यासाठी
लाटकरांचा धागा म्हणून वाचला...
दुविदा मनस्तिथि उत्तर नहि
सुख हवे ते मिळण्यात नाही, तर
सगळ्याच प्रकारचे लोकं या जगात
जगी सर्वसुखी असा कोण आहे?
काही चांगले, खोचक, बोचक,
जितका धागा पोकळ होता त्याच्या
त्यांनी शतक झाल्यानंतर बॅट
रोफ्ल सोत्रि
लाटकर काकांच्या धाग्याचे शंभर
लाटकर काकांच्या धाग्याचे शंभर झाले, इसी खुशी के मोके पर बॅटमॅन आणी टवाळ कार्टा यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
दोन्ही आयडींसाठी समर्थन /
पाठींब्यासाठी
मीही झारा वर करून पाठिंबा
आयला हे कधि झालं. एवढे भारी
बॅटमॅन ह्यांच्या वर प्रतिबंध
सुपरमॅनला नडला =))
एकच नंबर..!!
=))
तुझे आहे तुजपाशी
मी वर लिहिले आहे ते तुझे आहे
..
व्वा, क्या बात है...अतिशय
+१
प्रतिसाद रुपी लेखावर छान छान वाचायला भेटले!
लेखाचा उद्देशच कुणाला कळला
..
त्यांनी पहिल्याने स्वकष्टाने
Money is not everything.
संपृक्त द्रावण
चैन वगैरे गोष्टी
प्रामाणिकपणे पैसा कमवून प्रत्येकाने antilia सारखे घर बांधले तरी
दमले
गम्मत आहे