चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी
तुपात पडलीयेना त्याच्या माशी !
तुपरोटी तो कसला खातो
चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत
मामा होऊन भटकत राहतो !
निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन
विराणी कुठलीशी गात राहतो.
बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला,
म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?
* माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा.
* उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे :
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूपरोटी खाऊन जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
* कुणास गदिमा लिखीत काव्य माहित असल्यास तुप/ तुपरोटी च्या जागी दुध / दुध-शेवई ठेऊन विडंबन पुन्हा वाचण्यास हरकत नसावी.
वाचने
9187
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितगार यु टु!
प्रतिसादासाठी आभारी आहे.
In reply to माहितगार यु टु! by अजया
निंबोणीमागे लपलेल्या चांदोबा
विडम्बन जमलय
मुळ गाणं असं आहे ना ( यात
चांदोबा चांदोबा भागलास का
In reply to मुळ गाणं असं आहे ना ( यात by जव्हेरगंज
'तूपरोटी' हा शब्दोपयोग बहुधा
In reply to मुळ गाणं असं आहे ना ( यात by जव्हेरगंज
Sañcaya Bhavanishanker
In reply to मुळ गाणं असं आहे ना ( यात by जव्हेरगंज
आम्ही
:(
माशीला कसली चढली असेल ना..
In reply to :( by परिकथेतील राजकुमार
णो णो
In reply to माशीला कसली चढली असेल ना.. by जव्हेरगंज
दिल मधला अनुपम खेर आठवला :)
In reply to :( by परिकथेतील राजकुमार
मला पण इडंबण सुचल!
=))
In reply to मला पण इडंबण सुचल! by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to मला पण इडंबण सुचल! by अत्रुप्त आत्मा
(हताश) पांडुब्बा उवाच -
In reply to मला पण इडंबण सुचल! by अत्रुप्त आत्मा
पुढचं कडवं...
In reply to (हताश) पांडुब्बा उवाच - by प्रचेतस
काहीतरीच अगलतगल हां सूड.
In reply to पुढचं कडवं... by सूड
अगलतगल कुठे, हे त्यामानाने
In reply to काहीतरीच अगलतगल हां सूड. by सतिश गावडे
असे तुला वाटले. मला हे अगलतगल
In reply to अगलतगल कुठे, हे त्यामानाने by सूड
चालू द्या तुमचे निरर्थक
In reply to असे तुला वाटले. मला हे अगलतगल by सतिश गावडे
अश्लील =)) =)) =))
In reply to चालू द्या तुमचे निरर्थक by सूड
बुस्पांचा धागा हैज्याक
In reply to पुढचं कडवं... by सूड
खी खी खी =)) लैच अगलतगल.
In reply to पुढचं कडवं... by सूड
याच सरकारी व्हर्जन हाय एक.
हे पु. ल कृत आहे ?
In reply to याच सरकारी व्हर्जन हाय एक. by जेपी
पण त्यात 'निबोंणीच्या
In reply to याच सरकारी व्हर्जन हाय एक. by जेपी
पण त्यात 'निबोंणीच्या
पण त्यात 'निबोंणीच्या व्रुक्षामागे दडलास का?' दिसत नाहीएअसेल फारसे आठवत नाही..हाहा!
काय नाय हो ! ही अत्रंग नवी
एनी कॉमेंट्स ?
In reply to काय नाय हो ! ही अत्रंग नवी by डॉ सुहास म्हात्रे
रात्री बागेत, समुद्राकाठी
In reply to काय नाय हो ! ही अत्रंग नवी by डॉ सुहास म्हात्रे