पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
वर्गीकरण
वाचने
105837
प्रतिक्रिया
344
मिसळपाव
प्रतिक्रिया
अचाट आहे
अचाट आहे
+१ सहमत
In reply to अचाट आहे by सुज्ञ
???
In reply to अचाट आहे by सुज्ञ
उत्तानपणा आणि शिवाय विपर्यास
आत्ताच "अटक मटक चवळी चटक..
=))
In reply to आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. by पिलीयन रायडर
पिरा.....आवर आवर तुझा राग...
In reply to आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. by पिलीयन रायडर
चालेल पिरातै. पुढील गाण्याची
In reply to आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. by पिलीयन रायडर
लोल...रात्री दीड वाजता!
In reply to आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. by पिलीयन रायडर
ओ तै, हे असं उपरोधात्मक लिहून
In reply to आत्ताच "अटक मटक चवळी चटक.. by पिलीयन रायडर
उपरोधात्मक लिहून बाजीराव
In reply to ओ तै, हे असं उपरोधात्मक लिहून by किसन शिंदे
बाजीरावाचं तत्तड तत्तड
सेनापती मावळ्यांच्या सोबत
अशा ऑडियन्स साठीच
In reply to सेनापती मावळ्यांच्या सोबत by मालोजीराव
तुम्ही (नेहमीप्रमाणे)
In reply to अशा ऑडियन्स साठीच by स्रुजा
तुम्ही (नेहमीप्रमाणे)
In reply to अशा ऑडियन्स साठीच by स्रुजा
सेनापती विजयोत्सव साजरा
In reply to सेनापती मावळ्यांच्या सोबत by मालोजीराव
मस्तानीला पडलेलं स्वप्न आहे म्हणे
कुणी फितुरी गाणं ऐकलं का? अजय
मस्तानी दरबारात नाचणारी नर्तकी नव्हती
नाचणारनीच्या सौंदर्यावर
तुम्हाला खरंच असं वाटतं?
In reply to नाचणारनीच्या सौंदर्यावर by तुडतुडी
त्यांना जे वाटतं तोच इतिहास
In reply to तुम्हाला खरंच असं वाटतं? by वेल्लाभट
हाहाहाहा ! कळले आहे हो
In reply to त्यांना जे वाटतं तोच इतिहास by संदीप डांगे
काय कठीण आहे त्यात. 'बायकोचे
In reply to हाहाहाहा ! कळले आहे हो by वेल्लाभट
थोडक्यात काय तर बाजीराव
In reply to काय कठीण आहे त्यात. 'बायकोचे by संदीप डांगे
तुझी लायकी
In reply to नाचणारनीच्या सौंदर्यावर by तुडतुडी
त्यांच्या आत्म्याला शांती
In reply to तुझी लायकी by कपिलमुनी
मला वाटतं कि..
त्याला explanation द्यायचे
In reply to मला वाटतं कि.. by हर्मायनी
आधी काशिबाई मस्तानीचा डांस.
अलबेला सजन आयो री
In reply to आधी काशिबाई मस्तानीचा डांस. by इस्पिक राजा
गाणं आवडलं. १०० टक्के पटलं
In reply to अलबेला सजन आयो री by रमेश आठवले
प्रियंका दृष्टं लागावी इतकी
काशीबाई नावाचे इतिहासात कुणी
खिक्क!
In reply to काशीबाई नावाचे इतिहासात कुणी by सायकलस्वार
आम्हाला माहिती होते. आता
In reply to काशीबाई नावाचे इतिहासात कुणी by सायकलस्वार
बाजीराव, मस्तानीविषयीच्या पुस्तकांना वाढती मागणी
मस्त आहे.
बाजीराव नाचला यात वाइट अजिबात वाटत नाही
In reply to मस्त आहे. by मोगा
..
या सिनेमावर बंदी असावी असे
या सिनेमावर बंदी असावी असे
चित्रपटाबद्दल अशा प्रतिक्रिया
???
In reply to चित्रपटाबद्दल अशा प्रतिक्रिया by पिलीयन रायडर
जातीय दुराभीमानाचा दर्प
In reply to ??? by याॅर्कर
व्वा!
In reply to जातीय दुराभीमानाचा दर्प by कपिलमुनी
मी पुण्यात रहाते पण पुणेकर
In reply to ??? by याॅर्कर
पैकी मला आठवतय की मी जेव्हा
In reply to मी पुण्यात रहाते पण पुणेकर by पिलीयन रायडर
पैकी मला आठवतय की मी जेव्हा
In reply to मी पुण्यात रहाते पण पुणेकर by पिलीयन रायडर
कमाल आहे.
In reply to पैकी मला आठवतय की मी जेव्हा by जिन्क्स
.
In reply to कमाल आहे. by पिलीयन रायडर
काका हे संबोधन वयाशी संबंधित
In reply to . by याॅर्कर
मी पुण्यात रहाते पण पुणेकर
In reply to मी पुण्यात रहाते पण पुणेकर by पिलीयन रायडर
छे छे... माझी तेवढी कुवतच
In reply to मी पुण्यात रहाते पण पुणेकर by प्रसाद१९७१
पेशव्यांची पण series दाखवली तर बरं होईल.
पेशव्यांची पण series दाखवली तर बरं होईल.
..
गीत माध्यम
In reply to .. by मोगा
..
http://blogs.timesofindia
तुम्हाला असे वाटत नाही का कि
In reply to http://blogs.timesofindia by वेल्लाभट
तुम्हाला असे वाटत नाही का कि
In reply to http://blogs.timesofindia by वेल्लाभट