पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
वर्गीकरण
वाचने
105837
प्रतिक्रिया
344
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही
In reply to नाखुकाका, ही तुलना गंडलेली by बॅटमॅन
राग कसला?
In reply to नाही by नाखु
एक मिनिट, फालतू कांगावा करू
In reply to नाही by नाखु
असं करा, प्रतिसाद देण्यात वेळ
In reply to एक मिनिट, फालतू कांगावा करू by आबा
मी बरेच नाही, एकच प्रश्न
In reply to असं करा, प्रतिसाद देण्यात वेळ by स्रुजा
पिंगा घालण्यात विकृत असे काही
In reply to मी बरेच नाही, एकच प्रश्न by आबा
पिंगा गाण्यात त्यांच्या
In reply to मी बरेच नाही, एकच प्रश्न by आबा
ठिक आहे मेक अप आणि
In reply to पिंगा गाण्यात त्यांच्या by स्रुजा
१) तुम्हाला पिंगा कधी खेळतात
In reply to एक मिनिट, फालतू कांगावा करू by आबा
या सर्व प्रश्नांची माझी
In reply to १) तुम्हाला पिंगा कधी खेळतात by सूड
तुमच्या या प्रतिसादाच्या वर
In reply to या सर्व प्रश्नांची माझी by आबा
हे बघा उद्या शिवाजी
In reply to या सर्व प्रश्नांची माझी by आबा
तुम्हाला माहीत नसेल म्हणून
In reply to एक मिनिट, फालतू कांगावा करू by आबा
:)
In reply to तुम्हाला माहीत नसेल म्हणून by सूड
तुम्हाला माहित नसेल असं
In reply to :) by आबा
मी सिनेमाला नाही डीफेंड करत
In reply to तुम्हाला माहित नसेल असं by स्रुजा
आबासाहेब, आम्हाला माफ करा.
In reply to मी सिनेमाला नाही डीफेंड करत by आबा
खिक !
In reply to आबासाहेब, आम्हाला माफ करा. by रेवती
अहो त्यांच्या नाही
In reply to मी सिनेमाला नाही डीफेंड करत by आबा
सिनेमा पाहून संस्कृती शिकायला
In reply to :) by आबा
आमच्या थोर, खानदानी (इत्यादी)
In reply to अर्थात by आबा
का,पा. तुमचा क्रम चुकला. आणि
In reply to आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) by काळा पहाड
मला या तिन्हींमुळे काही फरक
In reply to आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) by काळा पहाड
पिच्चरमधून जर हे गाणे काढून
हेट, असले प्रश्न विचारायचे
In reply to पिच्चरमधून जर हे गाणे काढून by टवाळ कार्टा
चित्रपटाच्या आधीच त्याच्या
मज्जाच की एकूण.
In reply to चित्रपटाच्या आधीच त्याच्या by ऋषिकेश
आता काय ज्याचा त्याचा परीघ
In reply to मज्जाच की एकूण. by बॅटमॅन
ज्यांना बघायचे नाही त्यांनी
In reply to आता काय ज्याचा त्याचा परीघ by ऋषिकेश
इतकं समजत नाई?
In reply to ज्यांना बघायचे नाही त्यांनी by बॅटमॅन
फुल टू सहमत
In reply to ज्यांना बघायचे नाही त्यांनी by बॅटमॅन
अज्जिबात नाही. सोयीस्कर
In reply to ज्यांना बघायचे नाही त्यांनी by बॅटमॅन
कोणत्याही चित्रपट म्हणजे
In reply to अज्जिबात नाही. सोयीस्कर by ऋषिकेश
चला, किमान कन्सिस्टन्सी आहे
In reply to अज्जिबात नाही. सोयीस्कर by ऋषिकेश
@ऋषिकेश
In reply to अज्जिबात नाही. सोयीस्कर by ऋषिकेश
अणुमोदन :)
In reply to @ऋषिकेश by कपिलमुनी
बंदी असावीच.
In reply to आता काय ज्याचा त्याचा परीघ by ऋषिकेश
या गाण्यात इतिहासाचा विपर्यास
In reply to बंदी असावीच. by पद्माक्षी
मी या गाण्याबद्दल विचारले आहे
In reply to या गाण्यात इतिहासाचा विपर्यास by ऋषिकेश
अनैतिहासिक चित्रीकरण असले तरी
In reply to मी या गाण्याबद्दल विचारले आहे by पद्माक्षी
काहीही हं बॅ!
In reply to अनैतिहासिक चित्रीकरण असले तरी by बॅटमॅन
हेच सांगायला माझ्याकडे पुरेसा
In reply to मी या गाण्याबद्दल विचारले आहे by पद्माक्षी
दुसरे असे की इतिहासात काय
In reply to हेच सांगायला माझ्याकडे पुरेसा by ऋषिकेश
काही दिवसांनी आमचे अमराठी
In reply to या गाण्यात इतिहासाचा विपर्यास by ऋषिकेश
अगदी अगदी....
In reply to काही दिवसांनी आमचे अमराठी by sagarpdy
+११११११
In reply to काही दिवसांनी आमचे अमराठी by sagarpdy
हे बघा
In reply to काही दिवसांनी आमचे अमराठी by sagarpdy
यातील पहिल्या प्रतिक्रियेला
In reply to हे बघा by लई भारी
मज्जा वाटली बोआ.
उपेक्षित नायक
In reply to मज्जा वाटली बोआ. by भंकस बाबा
वैयक्तिक टिका नाही
In reply to उपेक्षित नायक by सूड
आधीच म्हटलं की राव तुमचं चालू
In reply to वैयक्तिक टिका नाही by भंकस बाबा
तुमचा हा प्रतिसाद वाचून तुम्ही किती पाण्यात आहात याचाही अंदाज आल
In reply to उपेक्षित नायक by सूड
मस्त समीक्षा केली सर्वांनी.
राऊ वाचा. बाजीरावाची युद्ध
In reply to मस्त समीक्षा केली सर्वांनी. by याॅर्कर
कीव कराविशी वाटते.
In reply to राऊ वाचा. बाजीरावाची युद्ध by sagarpdy
सिनेमा
In reply to राऊ वाचा. बाजीरावाची युद्ध by sagarpdy
गाणं बघितलं ,काय दिसतेय
+१
In reply to गाणं बघितलं ,काय दिसतेय by काकासाहेब केंजळे
कोकणात दही-हंडीच्या दिवशी
होय, ती दिपिका लई लांबकुळी दिसत्या.
हास्यस्पद आहे
जाउदे, लै मनाला लावून घेयाचं
आक्षेप काही का असेनात..
मेल्या भंन्साळ्या, नतद्रष्टा.
http://m.firstpost.com
मस्त
In reply to http://m.firstpost.com by काकासाहेब केंजळे
ऐनापुरे काकुंच्याच भाषेत
In reply to http://m.firstpost.com by काकासाहेब केंजळे
तेच काल आपण बोललो ना! जातीय
In reply to ऐनापुरे काकुंच्याच भाषेत by स्रुजा
ओबामामामांचे उदाहरण छान आहे
In reply to तेच काल आपण बोललो ना! जातीय by रेवती