आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी,
तू कशी दिसत होतीस गं ,
अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ???
डी.डी.एल.जे मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही...
आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा.
कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा.
आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा
फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो,
आणि
माझा 'संकष्टी चतुर्थी' चा.
जिप्सी
काव्यरस
वाचने
2068
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही आधी पण वाचलिये. कोजागिरी
सुंदर
मस्त
विडंबन अलाउड आहे का?
दमामिने केले होते वाटतं.
In reply to विडंबन अलाउड आहे का? by संदीप डांगे
ओहो... तर ही कविता आधीच
In reply to दमामिने केले होते वाटतं. by अभ्या..
अलाउड
In reply to विडंबन अलाउड आहे का? by संदीप डांगे