आमिर आणि शाहरुख
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/
प्रतिक्रिया
कामा करो रे कुछ. क्या किसी के
हा ना इस्माइलभाइ,
छान लिहिले आहेस रे चिनार्या.
अतीरंजीत बोलून अमीरने
हा हा हा, अता हाही भाजपा
असू
=)) मी विनोदानेच लिहिले ती
फेबुवर
स्नॅपडीलने काय घोडं मारलं
काहीतरी परत केलं पायजे ना.
नाक दाबले की तोंड उघडते
अरे व्वा! स्नॅपडील ही १००%
एकदाच सपस्ट करा
डांगे मिया
वा वा वा
अच्छा, म्हणजे लोकांना हा या
जमलेच तर हा परिच्छेद (चुकून
हि नवीन माहिती आहे
तुम्हाला क्रिकेट आवडते का,
तुम्हाला क्रिकेट आवडते का
भारत पाकिस्तान २०१५ वर्ल्डकप
अहो स्नॅपडिल प्रकरण (निगेटिव
भारी लॉजिक आहे, याच लॉजिक ने
लाॅजीक कसलं त्यात डोंबलाचं,
तुम्हाला स्नॅपडीलची फारच काळजी बुवा…
बरं बरं, क्रियेचे परिणाम काय.
खरं तर तुम्हाला मुद्दाच लक्षात येत नाहीये.
संजय दत्तवर देशद्रोहाचा आरोप नव्हता.
त्याला त्याच्यासाठी असलेली
त्याला त्याच्यासाठी असलेली
यावरूनच
पॅेरोल नाही बाणभौ
बरोबर आहे तुमचं...Furlough
snapdeal या कंपनीचे या
सेन्सिबल प्रतिसाद, धन्यवाद!
एक गोष्ट तुम्हाला समजलेलीच
तुम्हाला "ब्रँड वॅल्यू
भारी! ल ई भा री!
ओके ओके. म्हणजे आता मी
प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे साहेब.
अहो, प्रश्न तुम्ही कहानी रचून
स्नॅपडीलाय स्वाहा आमीराय स्वाहा
सुंदर लॉजिक आहे.
अर्थात.
योग्य प्रतिसाद
काही महिन्यापूर्वी
बदमाश हा शब्दसुद्धा
एकेकाळी आमिरच ऐकून
@गॅरी ट्रुमन,
पाच वर्षे संपेपर्यंत कुठे असू याचा अंदाजच लावूयात...
Pagination