आमिर आणि शाहरुख
लेखनप्रकार
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/
वाचने
31215
वाचनखूण
प्रतिक्रिया
216
In reply to @विकासराव by मदनबाण
सहमत
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
मस्त, एक नंबर
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
शांतपणे व मुद्देसूद संदेश !
टाटा स्काय ला का विरोध नाही?
In reply to टाटा स्काय ला का विरोध नाही? by अत्रे
करा कि... कोण नको म्हणतय...
In reply to टाटा स्काय ला का विरोध नाही? by अत्रे
आम्ही videocon घेतला :)
वन इंडीया डॉट कॉमच्या या
nice
..
..
बटाट्याच्या चाळीच्या
In reply to बटाट्याच्या चाळीच्या by गवि
अगदी खरंय ! आधी वाचून
In reply to बटाट्याच्या चाळीच्या by गवि
:D
In reply to बटाट्याच्या चाळीच्या by गवि
मस्त जमलय गवि. पण शेवट बदला
धाग्याचा केजरु होणार असे
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
सहमत. यापेक्षा जास्त सेन्सिबल
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
अंटार्टिकात जाऊन राहायला
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
आपण दुसऱ्या देशात जायचे का
आपण दुसऱ्या देशात जायचे का असे ती म्हणाली. पण मी तिला समजावले आणि भारतात आपण सुरक्षित आहो असे सांगितले'असं जर आमिर बोलला असता तर त्याला संध्याकाळी घरी गेल्यावर घराचे दरवाजे बंद झालेले दिसले असते. =)) =))In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
हो पण आमिरचा राग कोणत्यातरी कंपनीवर काढायचा!
In reply to धाग्याचा केजरु होणार असे by चिनार
@ चिनार काही वाक्य वेगळ्या
In reply to @ चिनार काही वाक्य वेगळ्या by माहितगार
@ चिनार, वरचा प्रतिसाद
मन्नतसारख्या किल्ल्यात
झाले हे एका दृष्टीने बरे
त्याचं असं आहे
In reply to त्याचं असं आहे by याॅर्कर
तुमचे लग्न झालेले नाही म्हणून
In reply to तुमचे लग्न झालेले नाही म्हणून by संदीप डांगे
खरं हाय!
कोण हा आमिर ? असे काय म्हणाला
Sagli Chuk mediachi ahe .
याला असहिष्णुता म्हणावे का?
In reply to याला असहिष्णुता म्हणावे का? by गामा पैलवान
आता मुस्लिम अडकले.... च्यायला
ये तो होना हि था !!!
ये तो होना हि था !!!
इसि बात पर मिपा
असले लोक जर फक्त धर्माच्या
इतना सन्नाटा क्यो है भाई
In reply to इतना सन्नाटा क्यो है भाई by होबासराव
याला...