आमिर आणि शाहरुख
लेखनप्रकार
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/
वाचने
31215
वाचनखूण
प्रतिक्रिया
216
बोलून काही उपयोग आहे का चिनार
In reply to बोलून काही उपयोग आहे का चिनार by प्रसाद१९७१
जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला
In reply to जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला by गवि
Snapdeal
In reply to जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला by गवि
नाय हो
In reply to नाय हो by परिकथेतील राजकुमार
होय होय. स्नॅपडील. चुकीने
(No subject)
In reply to (No subject) by sagarpdy
बोले तो, शेअर करेगा क्या थोडा
In reply to बोले तो, शेअर करेगा क्या थोडा by संदीप डांगे
फिर का करे, इतना टीव-टीव चल
एकी नाही. हाच प्रॉब्लेम आहे
ह्याचा अर्थ एकाच
त्याला किंवा त्याच्या पत्नीला
In reply to त्याला किंवा त्याच्या पत्नीला by गवि
पूर्णतः सहमत...
In reply to त्याला किंवा त्याच्या पत्नीला by गवि
+१
In reply to त्याला किंवा त्याच्या पत्नीला by गवि
त्याला किंवा त्याच्या पत्नीला
In reply to त्याला किंवा त्याच्या पत्नीला by प्रसाद१९७१
सहमत
In reply to त्याला किंवा त्याच्या पत्नीला by प्रसाद१९७१
जगातल्या कुठल्या देशात,
In reply to त्याला किंवा त्याच्या पत्नीला by गवि
+१११११
बॅग भरा आणि देश सोडा,कशाला पोपट पंची करता ?
In reply to बॅग भरा आणि देश सोडा,कशाला पोपट पंची करता ? by मदनबाण
पायरेटेड बघितले तर चालेल ना?
आमिरचा नवीन सिनेमा येतोय
चर्चेच्या सोयीसाठी काही
In reply to चर्चेच्या सोयीसाठी काही by पिलीयन रायडर
मान्यवरांनी २०१६ कडे लक्ष
In reply to मान्यवरांनी २०१६ कडे लक्ष by पिलीयन रायडर
:)
In reply to चर्चेच्या सोयीसाठी काही by पिलीयन रायडर
मिपावरील जुना रोचक धागा आठवला
In reply to मिपावरील जुना रोचक धागा आठवला by गॅरी ट्रुमन
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by गामा पैलवान
अमीरच्या ब्लॉगचा पत्ता काय
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला
In reply to आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला by _मनश्री_
इंग्रजी विकिपीडियावरील किरण
In reply to आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला by _मनश्री_
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला आत्ता असुरक्षित वाटतय मग १९९३ बॉम्ब स्फोट ,२००६ ट्रेन बॉम्ब स्फोट , २६/११ , निर्भया प्रकरण एवढ सगळ घडत असताना हे कधीच वाटल नाही का ?
१९९५ ते २०१३ ह्या कालावधीत भारतात ५७ अतिरेकी हल्ले झाले , तेव्हा भीती नाही वाटली का ? हे सगळे अस बोलताहेत जणू काही २०१३ पूर्वी भारतात रामराज्य नांदत होत
In reply to आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला by _मनश्री_
इतरांनी पुरस्कार वापसकरून जे
अरे वा !! हैप्पी जर्नी !!
In reply to अरे वा !! हैप्पी जर्नी !! by पद्माक्षी
(No subject)
आमीर आणि शारुकचे कुठ्लेही
आमीर विरोधात देशद्रोहाची याचिका दाखल
अतिरेकी संगठना कुठलीही असो ..
In reply to अतिरेकी संगठना कुठलीही असो .. by shawshanky
यामुळे साहजिकच
In reply to अतिरेकी संगठना कुठलीही असो .. by shawshanky
काश्मिरात काय घडलं मग?
In reply to काश्मिरात काय घडलं मग? by गामा पैलवान
कडक
In reply to कडक by वेल्लाभट
च्यामारी!!
In reply to च्यामारी!! by बाजीप्रभू
जूलिया गिलार्ड म्हणायचे आहे
In reply to जूलिया गिलार्ड म्हणायचे आहे by कैलासवासी सोन्याबापु
सॉरी!!
In reply to सॉरी!! by बाजीप्रभू
ते जरा
In reply to ते जरा by इरसाल
रॉमबर्ट कुठून काढलं? ते
In reply to रॉमबर्ट कुठून काढलं? ते by बॅटमॅन
ओहो
In reply to ओहो by इरसाल
बरोबर, पण ते राँबर्ट नसून
In reply to बरोबर, पण ते राँबर्ट नसून by बॅटमॅन
आमी
In reply to आमी by इरसाल
२००
In reply to अतिरेकी संगठना कुठलीही असो .. by shawshanky
टोकाचे विचार करणार्यांना
In reply to अतिरेकी संगठना कुठलीही असो .. by shawshanky
त्यामुळे साहजिकच
In reply to अतिरेकी संगठना कुठलीही असो .. by shawshanky
घंटा
कामा करो रे कुछ. क्या किसी के
In reply to कामा करो रे कुछ. क्या किसी के by pacificready
हा ना इस्माइलभाइ,
छान लिहिले आहेस रे चिनार्या.
In reply to छान लिहिले आहेस रे चिनार्या. by बॅटमॅन
अतीरंजीत बोलून अमीरने
In reply to अतीरंजीत बोलून अमीरने by माहितगार
हा हा हा, अता हाही भाजपा
In reply to हा हा हा, अता हाही भाजपा by बॅटमॅन
असू
जोडूसांगू शकतील. त्याच लोकांनी हा डाव टाकला असावा... थोडा धीर ठेवा... दै "नस्ती उठाठेव" मधील बाटग्यांची पत्रे मधून साभारIn reply to हा हा हा, अता हाही भाजपा by बॅटमॅन
=)) मी विनोदानेच लिहिले ती
फेबुवर
स्नॅपडीलने काय घोडं मारलं
In reply to स्नॅपडीलने काय घोडं मारलं by संदीप डांगे
काहीतरी परत केलं पायजे ना.
In reply to स्नॅपडीलने काय घोडं मारलं by संदीप डांगे
नाक दाबले की तोंड उघडते
In reply to नाक दाबले की तोंड उघडते by गॅरी ट्रुमन
अरे व्वा! स्नॅपडील ही १००%
In reply to अरे व्वा! स्नॅपडील ही १००% by संदीप डांगे
एकदाच सपस्ट करा
In reply to एकदाच सपस्ट करा by भंकस बाबा
डांगे मिया
In reply to डांगे मिया by संदीप डांगे
वा वा वा
In reply to वा वा वा by भंकस बाबा
अच्छा, म्हणजे लोकांना हा या
In reply to एकदाच सपस्ट करा by भंकस बाबा
जमलेच तर हा परिच्छेद (चुकून
In reply to जमलेच तर हा परिच्छेद (चुकून by संदीप डांगे
हि नवीन माहिती आहे
In reply to हि नवीन माहिती आहे by रामपुरी
तुम्हाला क्रिकेट आवडते का,
In reply to तुम्हाला क्रिकेट आवडते का, by संदीप डांगे
तुम्हाला क्रिकेट आवडते का
In reply to तुम्हाला क्रिकेट आवडते का by रामपुरी
भारत पाकिस्तान २०१५ वर्ल्डकप
In reply to अरे व्वा! स्नॅपडील ही १००% by संदीप डांगे
अहो स्नॅपडिल प्रकरण (निगेटिव
In reply to अहो स्नॅपडिल प्रकरण (निगेटिव by राजाभाऊ
भारी लॉजिक आहे, याच लॉजिक ने
In reply to भारी लॉजिक आहे, याच लॉजिक ने by संदीप डांगे
लाॅजीक कसलं त्यात डोंबलाचं,
In reply to अरे व्वा! स्नॅपडील ही १००% by संदीप डांगे
तुम्हाला स्नॅपडीलची फारच काळजी बुवा…
In reply to तुम्हाला स्नॅपडीलची फारच काळजी बुवा… by ट्रेड मार्क
बरं बरं, क्रियेचे परिणाम काय.
In reply to बरं बरं, क्रियेचे परिणाम काय. by संदीप डांगे
खरं तर तुम्हाला मुद्दाच लक्षात येत नाहीये.
In reply to बरं बरं, क्रियेचे परिणाम काय. by संदीप डांगे
संजय दत्तवर देशद्रोहाचा आरोप नव्हता.
In reply to संजय दत्तवर देशद्रोहाचा आरोप नव्हता. by बोका-ए-आझम
त्याला त्याच्यासाठी असलेली
In reply to त्याला त्याच्यासाठी असलेली by मदनबाण
त्याला त्याच्यासाठी असलेली
In reply to त्याला त्याच्यासाठी असलेली by नाव आडनाव
यावरूनच
In reply to त्याला त्याच्यासाठी असलेली by मदनबाण
पॅेरोल नाही बाणभौ
In reply to पॅेरोल नाही बाणभौ by बोका-ए-आझम
बरोबर आहे तुमचं...Furlough
In reply to अरे व्वा! स्नॅपडील ही १००% by संदीप डांगे
snapdeal या कंपनीचे या
In reply to snapdeal या कंपनीचे या by sagarpdy
सेन्सिबल प्रतिसाद, धन्यवाद!
In reply to अरे व्वा! स्नॅपडील ही १००% by संदीप डांगे
एक गोष्ट तुम्हाला समजलेलीच
In reply to एक गोष्ट तुम्हाला समजलेलीच by गॅरी ट्रुमन
तुम्हाला "ब्रँड वॅल्यू
In reply to अरे व्वा! स्नॅपडील ही १००% by संदीप डांगे
भारी! ल ई भा री!
In reply to भारी! ल ई भा री! by बोका-ए-आझम
ओके ओके. म्हणजे आता मी
In reply to ओके ओके. म्हणजे आता मी by संदीप डांगे
प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे साहेब.