संतापजनक अनुभव
मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की.
तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो. दिवाळीचे दिवस असल्याने रात्रीचा शोही हाऊसपुâल्ल होता. चांगल्या घरातील मंडळी सहकुटुंब चित्रपट पहायला आलेली दिसल्याने चला पब्लीक चांगली आहे असा विचार मनात येऊन गेला. पडद्यावर टायटल झळकू लागली. पहिल्या सीन नंतरच मागच्या रांगेत चुळबुळ सुरु झाली. तरुणांचे टोळके मागच्या रांगेत बसले होते. त्यांचे खुर्चीला मागून पाय लावणे, चित्रपटातील प्रसंगांवर उगाचच हसणे, कॉमेंट करणे असे चाळे सुरु झाले. त्यांच्याच बाजूला एक कुटुंब बसले होते. पतीने जागा बदलून पत्नीला मुलाच्या जागेवर बसवले तसे या टोळक्याने मोठ्याने हसणे सुरु केले. अखेर ते जोडपे पहिल्या पंधरा मिनीटातच चित्रपट अर्धवट टाकून निघून गेले.
चित्रपट जस जसा पुढे जाऊ लागला तस तसा या टोळक्याच्या गोंधळ वाढला. प्रत्येक डायलॉगवर त्यांच्या व्दिअर्थी कॉमेंट येऊ लागल्या तसे मला माझ्या भावासमोर आणखी ओशाळवाणे वाटू लागले. माझा संताप वाढू लागला तसा बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने आई जाऊ दे म्हणत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या टोळक्याला चित्रपटगृहातील इतरत्र बसलेल्या काही तरुणांनी साथ द्यायला सुरुवात केली. चित्रपटगृहाच्या वेगवेगळया कोपऱ्यायातून स्पर्धा लागल्या तशा घाणेरड्या कॉमेंट सुरु झाल्या. सुशिक्षीत प्रेक्षकांना सर्व असह्य झाले. शेवटपर्यंत हा गोंधळ सुरु होता. चित्रपट नको पण प्रेक्षक आवर अशी आमची अवस्था झाली होती. अखेर चित्रपट संपला. लाईट लागले. मला संताप अनावर झाला होता. मी ताडकन उठले आणि गोंधळ घालणाऱ्या मागच्या रांगेतील तरुणांना धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला चित्रपटाचा आनंद घेता आला नाही असे बोलून गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला साथ देण्यास काही जण पुढे आले त्यांनीही त्या मुलांना हात जोडून थँक्यू म्हटले. ते टोळके एवढे निगरगट्ट होते की त्यांनीही थँक्यू आंटी म्हटले. सर्वात जास्त धक्का बसला ते त्या मुलांचे चेहरे पाहून. कारण ते सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते.
माझ्या सारखाच अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर केला आहे. इतरांनीही त्यांचे म्हणणे आवर्जून मांडावे.
वर्गीकरण
वाचने
22053
प्रतिक्रिया
116
मिसळपाव
प्रतिक्रिया
संतापजनक
आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला
In reply to संतापजनक by जिन्क्स
ticket चा दर किती होता ?
बाहेर तिकीट चेकर उभा असतो तो
कं क्रवे ब्रे ?
या लेखातुन आणी त्यावरच्या
In reply to कं क्रवे ब्रे ? by पगला गजोधर
ती मुलं मराठी नसावीत. थँक्यू
In reply to कं क्रवे ब्रे ? by पगला गजोधर
नॉनमराठी लोक्स मराठी पिच्चर
In reply to ती मुलं मराठी नसावीत. थँक्यू by वेल्लाभट
टवाळक्याच करायच्या असतील तर
In reply to नॉनमराठी लोक्स मराठी पिच्चर by बॅटमॅन
एकदा डिनायल मोड मध्ये
In reply to टवाळक्याच करायच्या असतील तर by वेल्लाभट
+११
In reply to एकदा डिनायल मोड मध्ये by बॅटमॅन
अच्छा... ओके.
In reply to एकदा डिनायल मोड मध्ये by बॅटमॅन
कदाचित
In reply to ती मुलं मराठी नसावीत. थँक्यू by वेल्लाभट
चित्रपट घरीच मोबाईल/टिव्हीवर
हे अनुभव आजच नव्हे तर
ते सोडुन द्या हो.... एका सांगा....
In reply to हे अनुभव आजच नव्हे तर by रेवती
नक्की काय म्हणायचंय तुम्हाला
In reply to ते सोडुन द्या हो.... एका सांगा.... by ज्ञानोबाचे पैजार
जपान मधल्या थेट्रात बघितलेले
In reply to हे अनुभव आजच नव्हे तर by रेवती
अतिशय उद्वेगजनक अनुभव आहे हा.
अवघड आहे
है शाबास
In reply to अवघड आहे by श्रीरंग_जोशी
युती शासनाच्या
In reply to अवघड आहे by श्रीरंग_जोशी
युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे.याच लॉजिकने युती सरकारच्या पूर्वी शिक्षण घेतलेली आणि अयोग्य वर्तन करणारी पिढी म्हणजे "हिंदू कुटुंबसंस्थेचा पराभव" समजावा का? ;)पेरलेला माणुस.
In reply to अवघड आहे by श्रीरंग_जोशी
द्वायार्थी कमेंट्स
तुम्ही पत्रकार असून हे सगळं
In reply to द्वायार्थी कमेंट्स by आरोह
उद्वेग
In reply to तुम्ही पत्रकार असून हे सगळं by रेवती
'स्त्री'ने पेक्षा 'व्यक्ती'ने
In reply to उद्वेग by आरोह
तुमच्याकडुन अधिक कणखर प्रतिकाराची अपेक्षा होती.
तुम्ही तक्रार करायला हवी होती
In reply to तुमच्याकडुन अधिक कणखर प्रतिकाराची अपेक्षा होती. by मारवा
तुम्ही सिक्युरिटि वाल्यांची मदत घ्यायला हवी होती
++१
In reply to तुम्ही सिक्युरिटि वाल्यांची मदत घ्यायला हवी होती by इडली डोसा
ओके!
धन्यवाद. आता भारतवारीत हे
In reply to ओके! by परिकथेतील राजकुमार
परा जी फार उपयुक्त माहीती पुरवलीत तुम्ही अनेक धन्यवाद !
In reply to ओके! by परिकथेतील राजकुमार
खरंच संतापजनक अनुभव !
समजा थेटरमध्ये काहीतरी करून
श्या!
In reply to समजा थेटरमध्ये काहीतरी करून by पाषाणभेद
असल्या टोळभैरवांकरीता...
In reply to समजा थेटरमध्ये काहीतरी करून by पाषाणभेद
१०० नंबरला कॉल केला असता तर
In reply to असल्या टोळभैरवांकरीता... by बाबा पाटील
(No subject)
अशा टोळक्यांना बोलून काही
असे उद्वेगजनक अनुभव वाढतच
मला कट्यार बघताना आलेला अनुभव
खरोखर चा तांत्रीक प्रॉब्लेम
In reply to मला कट्यार बघताना आलेला अनुभव by वेल्लाभट
ऑ.... अच्चं जाल्लं तल्ल !
In reply to खरोखर चा तांत्रीक प्रॉब्लेम by प्रसाद१९७१
टगेगिरी?
In reply to खरोखर चा तांत्रीक प्रॉब्लेम by प्रसाद१९७१
एक तर तो मॅनेजर दुसरा सिनेमा
In reply to टगेगिरी? by प्रभाकर पेठकर
आपल्याला विशेष माहिती नसेल
In reply to एक तर तो मॅनेजर दुसरा सिनेमा by प्रसाद१९७१
तांत्रिक अडचण सॅटेलाइट
In reply to आपल्याला विशेष माहिती नसेल by वेल्लाभट
आता कसं बोललात?
In reply to तांत्रिक अडचण सॅटेलाइट by प्रसाद१९७१
पेठकरकाका
In reply to टगेगिरी? by प्रभाकर पेठकर
जेनुन प्रॉब्लेम होता की
In reply to मला कट्यार बघताना आलेला अनुभव by वेल्लाभट
मूड
In reply to जेनुन प्रॉब्लेम होता की by टवाळ कार्टा
ते सिनेमे वेगळे होते
फारच वाईट अनुभव.
तक्रार करावी...
त्या टोळक्याने थिएटरबाहेर
ताजे उदाहरणhttp://www
In reply to त्या टोळक्याने थिएटरबाहेर by प्रसाद१९७१
प्रसाद,
In reply to त्या टोळक्याने थिएटरबाहेर by प्रसाद१९७१
मस्तच.
In reply to प्रसाद, by प्रभाकर पेठकर
मला मान्य आहे ह्यात त्रास,
In reply to मस्तच. by शलभ
पोलिसांना फोन केला तर उपयोग होतो
In reply to त्या टोळक्याने थिएटरबाहेर by प्रसाद१९७१
हा प्रतिसाद वाचुन माझी
In reply to पोलिसांना फोन केला तर उपयोग होतो by पद्माक्षी
मी केले आहे...
In reply to त्या टोळक्याने थिएटरबाहेर by प्रसाद१९७१
त्यांना धडा मिळाला
मस्त अनुभव शेयर केलात.
In reply to त्यांना धडा मिळाला by pradnya deshpande
फसवणूक....
In reply to त्यांना धडा मिळाला by pradnya deshpande
फसवणुक केली लेखिकेनी
In reply to फसवणूक.... by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to फसवणूक.... by प्रभाकर पेठकर
वाचकांची परीक्षा बघता का?
In reply to त्यांना धडा मिळाला by pradnya deshpande
मॉडेल उत्तर येतात. त्यातलं
In reply to वाचकांची परीक्षा बघता का? by असंका
अरेरे...
In reply to मॉडेल उत्तर येतात. त्यातलं by असंका
संतापजनक अनुभव .. नाव पण अगदी
In reply to अरेरे... by वेल्लाभट
हहहाहाहा
In reply to संतापजनक अनुभव .. नाव पण अगदी by असंका
लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून
In reply to मॉडेल उत्तर येतात. त्यातलं by असंका
=))
In reply to लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून by आदूबाळ
ही मॉडेल उत्तरं काय भानगड आहे
In reply to =)) by असंका
संतापजनक अनुभव
In reply to त्यांना धडा मिळाला by pradnya deshpande
माकडांचा खेळ लावलाय का इथे ?
In reply to संतापजनक अनुभव by कपिलमुनी
माकडांचा खेळ लावलाय का इथे ?..म्हणून युती सरकार नंतर निवडून आले नाही...!!! =))धाग्याचा माकड होतोय का?
In reply to माकडांचा खेळ लावलाय का इथे ? by मोदक
माझा अनुभव थोडा वेगळा आहे
ह्यॅ , शक्यच नाही .
In reply to माझा अनुभव थोडा वेगळा आहे by याॅर्कर
प्रगो!!!
In reply to ह्यॅ , शक्यच नाही . by प्रसाद गोडबोले
दादा
In reply to प्रगो!!! by दिपक.कुवेत
आजकाल
=)) =)) =))
In reply to आजकाल by सिरुसेरि
=)) =)) =))
In reply to आजकाल by सिरुसेरि
पाने-वल्कलेंबाबत
In reply to =)) =)) =)) by प्रसाद गोडबोले
कपड्या-कपड्या नुसार न बदलणारा (आतला) नाखु
शी..... (आतला) नाखु काय???
In reply to पाने-वल्कलेंबाबत by नाखु
=))
In reply to शी..... (आतला) नाखु काय??? by दिपक.कुवेत
=)) =)) =))
In reply to आजकाल by सिरुसेरि
निषेध!!!
In reply to आजकाल by सिरुसेरि
आमचा अनुभव
साक्षर आणि सुशिक्षित यात फरक
हा लेख आणि टिप्पणी
प्रतिसाद आवडला नाही. -विका
In reply to हा लेख आणि टिप्पणी by आदिजोशी
ओके
In reply to प्रतिसाद आवडला नाही. -विका by pacificready
ऑह आय सी
In reply to ओके by आदिजोशी
:)))
In reply to ओके by आदिजोशी
आम्हि प्रेषितवाक्य लिहीलं
In reply to ओके by आदिजोशी
ओह्ह!
In reply to हा लेख आणि टिप्पणी by आदिजोशी
हात्तिच्या! आम्हाला
अच्छा
प्रतिसाद आवडला नाही. -विका
In reply to अच्छा by परिकथेतील राजकुमार
ओके
In reply to प्रतिसाद आवडला नाही. -विका by pacificready
'-विका' म्हण्जे काय?
In reply to प्रतिसाद आवडला नाही. -विका by pacificready
प्रतिसाद आवडला नाही विकून
In reply to '-विका' म्हण्जे काय? by पुष्करिणी
आम्हांला पण परिक्षा घेणारा
In reply to प्रतिसाद आवडला नाही विकून by आदिजोशी
कुणी विका घ्या कुणी मिका घ्या
In reply to प्रतिसाद आवडला नाही विकून by आदिजोशी
कोणी पिंगा ग पिंगा घ्या
In reply to कुणी विका घ्या कुणी मिका घ्या by pacificready
हि हि हाहा पत्रकार ना
अनुभव वाचुन अतिशय वाइट वाटले.
पडद्यावर बाई दिसली की लोक
धडा.
तुमच्या या अनुभवाचा संदर्भ
बंदी असताना १० नंतर प्रचंड