खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन] स संताजी धनाजी यांनी Sat, 11/22/2008 - 10:45 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 71651 वाचन 💬 प्रतिसाद (101) प्रतिक्रिया ब बोका-ए-आझम Fri, 11/13/2015 - 23:13 नवीन माझी यादी मुंबईत - १. ग्रीक स्टाईल चिकन आणि त्झात्झिकी (ग्रीक पद्धतीचं आंबट-गोड दही ) - ग्रेको, कार्टर रोड, बांद्रा पश्चिम. २. अांध्र स्टाईल थाळी - गोंगुरा, जुहू वर्सोवा लिंक रोड ३. चायनीज वोक स्टाईल - आॅल स्टर फ्राय, बॅटरी स्ट्रीट, कुलाबा. फाइव्ह फॅट माँक्स - आर सिटी माॅल, घाटकोपर पश्चिम आणि वाॅटरफील्ड रोड, बांद्रा वेस्ट ३. बर्मीज, व्हिएटनामीज, इंडोनेशियन - लेमन ग्रास, टर्नर रोड - कार्टर रोड जंक्शन, बांद्रा पूर्व ४.इडल्यांचे अाणि चटण्यांचे विविध प्रकार - इडली हाऊस, डाॅ.आंबेडकर रोड, माहेश्वरी उद्यान, किंग्ज सर्कल, माटुंगा पूर्व. ५. डोसे - कॅफे मद्रास, भाऊ दाजी रोड, माहेश्वरी उद्यान, माटुंगा पूर्व. ६. ब्रेकफास्ट - कॅफे माँडेगार, बॅटरी स्ट्रीट, कुलाबा ७. मालवणी - हाॅटेल चैतन्य, आगरबाजार, दादर पश्चिम. ८. मंगलोरी - हाॅटेल जयहिंद, सयानी रोड, दादर पश्चिम. एशियाड - इर्ला लेन, विलेपार्ले पश्चिम.इथे खास मंगलोरी कोरी रोटी - चिकन मिळतं. ९. बंगाली - ओ कलकत्ता, एस्.व्ही.रोड, खार पश्चिम. १०. पंजाबी - ग्रेट पंजाब, लिंकिंग रोड, बांद्रा पश्चिम. Log in or register to post comments « ‹ 1 2 3
ब बोका-ए-आझम Fri, 11/13/2015 - 23:13 नवीन माझी यादी मुंबईत - १. ग्रीक स्टाईल चिकन आणि त्झात्झिकी (ग्रीक पद्धतीचं आंबट-गोड दही ) - ग्रेको, कार्टर रोड, बांद्रा पश्चिम. २. अांध्र स्टाईल थाळी - गोंगुरा, जुहू वर्सोवा लिंक रोड ३. चायनीज वोक स्टाईल - आॅल स्टर फ्राय, बॅटरी स्ट्रीट, कुलाबा. फाइव्ह फॅट माँक्स - आर सिटी माॅल, घाटकोपर पश्चिम आणि वाॅटरफील्ड रोड, बांद्रा वेस्ट ३. बर्मीज, व्हिएटनामीज, इंडोनेशियन - लेमन ग्रास, टर्नर रोड - कार्टर रोड जंक्शन, बांद्रा पूर्व ४.इडल्यांचे अाणि चटण्यांचे विविध प्रकार - इडली हाऊस, डाॅ.आंबेडकर रोड, माहेश्वरी उद्यान, किंग्ज सर्कल, माटुंगा पूर्व. ५. डोसे - कॅफे मद्रास, भाऊ दाजी रोड, माहेश्वरी उद्यान, माटुंगा पूर्व. ६. ब्रेकफास्ट - कॅफे माँडेगार, बॅटरी स्ट्रीट, कुलाबा ७. मालवणी - हाॅटेल चैतन्य, आगरबाजार, दादर पश्चिम. ८. मंगलोरी - हाॅटेल जयहिंद, सयानी रोड, दादर पश्चिम. एशियाड - इर्ला लेन, विलेपार्ले पश्चिम.इथे खास मंगलोरी कोरी रोटी - चिकन मिळतं. ९. बंगाली - ओ कलकत्ता, एस्.व्ही.रोड, खार पश्चिम. १०. पंजाबी - ग्रेट पंजाब, लिंकिंग रोड, बांद्रा पश्चिम. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
माझी यादी