खरोखर आता तर वाटायला लागले आहे की अल्पसंख्यकावर खुपच अत्याचार होउ लागले आहेत. अगदी मोदी त्या आबु बाकर नामक क्रुरकरम्याचा भारतीय अवतार आहेत की काय अशी शंका आमच्या छोट्याशा भेजात घुसु लागली आहे.
निमित्त आहे नारायण मुर्तिनी केलेले भाष्य.
मूर्ति साहेब एकतर तुम्ही मालवणी , भेंडीबाजार, बेहरामपाड़ा, अशा वस्तीत राहात नाहीँ. सहिष्णुता ही फ़क्त हिन्दुनि दाखवायची वस्तु आहे ऎसे वाटते का तुम्हाला? किलोच्या मापाला २५ ग्राम कमी पडली की तुम्ही ग्राहक कोर्टात खेचनार का हिंदुत्ववादी संघटनाना ? साहेब या एरियात येऊन बघा एकदा . अज़ान चा टायमाला युद्धात जसे भोंगे वाजतात तसे हे बोम्बलत असतात. बकरी ईद ला नदया वहाव्यात ऐसे रक्ताचे पाट रस्त्याने वाहत असतात. झोपड़पट्टित चार माळ्याचि इमारत बांधून त्याच्या बाजूला एखाधी मशिद बांधली की पूर्ण वस्ति untouchable होते. अर्जुनाला बघायला महाभारतात जायला नको , इथेच जमिनित भोंके पाडून महापालिकेच्या पाइपातुन अवैध पाणीपुरवठा घेतला जातो. कारण मशीदित वजू साठि चोवीस तास पाणी लागते ना?
आमच्या मुस्लिम बन्धुचि कुरानावर अपरम्पार श्रद्धा असते. त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार ही त्यांच्यात खाजगी बाब असते. एखाद्या स्त्रिला न्याय मिळत असेल तर कायदे बदलले जातात. लवकरच सर्व जग इस्लाम स्वीकारणार आहे हयावर मियाभाईची अतोनात श्रद्धा असते. त्यामुळे घटस्फोटासारखे मामले शरीयत नुसार सोडवण्याकडे भर असतो पण चोरीच्या मामल्यात मात्र इंडियन पीनल कोड चालतो.
मूर्तिसाहेब याचं धर्मांधानि आज़ाद मैदानावर हैदोस घातला होता. तेव्हा रमझान् चा महीना असल्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई केली नव्हती. पण मावळ प्रांतात मात्र शेतकर्यावर गोळीबार करताना सरकार जराहि कचरले नव्हते ते का? तेंव्हा मात्र तुम्ही विचारवंत समाधि लावुन बसला होतात.
मूर्तिसाहेब हां आक्रोश आहे हिंदुत्वाचा ! एका अखलाख साठी इतके तांडव पण हजारो काशमीरी पंडित मेले , लाखो देशोधड़ीला लागले त्यासाठी उवाच् नाही. साहेब दूसरे करतात म्हणून नको तुमच्या मनाला विचारा .
मगच योग्य टिप्पणी द्या.
वर्गीकरण
वाचने
21861
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे
In reply to एकूणच काय की एवढ्या साध्या by अनुप ढेरे
@.........ट्रुमन.
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
हेच विचारणार होतो
In reply to आपले क्षेत्र by राही
चालायचेच
In reply to हेच विचारणार होतो by जातवेद
अहो काय लागायचे त्यात. ढोंगी
In reply to चालायचेच by गॅरी ट्रुमन
मूर्तींनी फक्त आपल्या
In reply to आपले क्षेत्र by राही
सहमत आहे
In reply to मूर्तींनी फक्त आपल्या by श्रीगुरुजी
सगळ्यानी बोला , पण....
In reply to आपले क्षेत्र by राही
@ भंकस बाबा
शाहरुख पण आला
शाहरूखला अचानक कंठ का फुटला
In reply to शाहरुख पण आला by भंकस बाबा
शाहरूखच्या या अचानक कंठ
In reply to शाहरूखला अचानक कंठ का फुटला by श्रीगुरुजी
पूर्वी २००१-०५ या दरम्यान
In reply to शाहरूखच्या या अचानक कंठ by श्रीगुरुजी
मी दिलेल्या वृत्तातील पहिलेच
In reply to पूर्वी २००१-०५ या दरम्यान by गॅरी ट्रुमन
मोदिरावांचं चांगभलं !!!
आजपर्यंत हिंदूंनी
तुडतुडी.. आपल्या वाक्य वाक्य
In reply to आजपर्यंत हिंदूंनी by तुडतुडी
हिंदूधर्मरक्षक,
In reply to आजपर्यंत हिंदूंनी by तुडतुडी
अरे, दरेकर ,हितेश,मोगा,जिनियस
In reply to हिंदूधर्मरक्षक, by याॅर्कर
मी का?
दादुस फुजी यांची आठवण झाली :(
अरेरे, काय दिवस आले.
In reply to दादुस फुजी यांची आठवण झाली :( by अजया
नाय वो
In reply to दादुस फुजी यांची आठवण झाली :( by अजया
नारायण मुर्ती हा व्यवसायिक
@ काकासाहेब.......
In reply to नारायण मुर्ती हा व्यवसायिक by काकासाहेब केंजळे
काकासाहेब केंजळे आणि
In reply to नारायण मुर्ती हा व्यवसायिक by काकासाहेब केंजळे
चुकलो. नानासाहेबांच्या मागे
In reply to काकासाहेब केंजळे आणि by श्रीगुरुजी
बरंच साधर्म्य आहे. दोन्ही साहेब 'ळे'कारांती आहेत.
In reply to काकासाहेब केंजळे आणि by श्रीगुरुजी
नानांनी मिपावर नवीन अवतार
In reply to बरंच साधर्म्य आहे. दोन्ही साहेब 'ळे'कारांती आहेत. by होबासराव
पुण्यात..्चितळ्यांच्या
पन्नाशी उलटुन गेल्याबद्दल
काहीही हा जेपी
In reply to पन्नाशी उलटुन गेल्याबद्दल by जेपी
त्यांच्या मालकीन येगळ्या
In reply to काहीही हा जेपी by भंकस बाबा
एक गावरान कोबंडी देऊन करण्यात येत आहे.
In reply to पन्नाशी उलटुन गेल्याबद्दल by जेपी
या धाग्यावर दोन मतप्रवाह दिसत
दोन्ही वाक्य परस्परविरोधी नाहीत
In reply to या धाग्यावर दोन मतप्रवाह दिसत by संदीप डांगे
उद्या नरेंद्र मोदी स्वतः
In reply to या धाग्यावर दोन मतप्रवाह दिसत by संदीप डांगे
उद्या नरेंद्र मोदी स्वतः
In reply to या धाग्यावर दोन मतप्रवाह दिसत by संदीप डांगे
उद्या नरेंद्र मोदी स्वतः म्हणले की देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे तर मोदीभक्त बहुतेक त्यांचंही मूर्थींसारखंच वस्त्रहरण करतील.... :-)मोदी असो, मोदीभक्त असो वा मोदीविरोधक असो... भारतातल्या जनतेने जेव्हा केव्हा, जो कोणी अतार्कीक आणि भारताला धोकादायक असे वागेल-बोलेल, त्याला वैयक्तीक हितसंबंध सोडून विरोध केला पाहिजे.भाजप सरकारविरूद्ध काहीही
In reply to उद्या नरेंद्र मोदी स्वतः by डॉ सुहास म्हात्रे
या धाग्यावर भक्तविरोधी
ग्रेट!
In reply to या धाग्यावर भक्तविरोधी by संदीप डांगे
ओ गुरुजी,
In reply to ग्रेट! by श्रीगुरुजी
कोणीही कोणत्याही बिळात शेपूट
In reply to ओ गुरुजी, by संदीप डांगे
कु/सौ .तुडतुडी ताई आल्या आहेत
सरसकटीकरण
In reply to कु/सौ .तुडतुडी ताई आल्या आहेत by तुडतुडी
पुरस्कार
In reply to सरसकटीकरण by कपिलमुनी
असल्या खुन्याला शौर्य किंवा
In reply to पुरस्कार by कपिलमुनी
आजून आरोप सिद्ध व्हायचाय
In reply to असल्या खुन्याला शौर्य किंवा by श्रीगुरुजी
+१
In reply to सरसकटीकरण by कपिलमुनी
भाऊ तोरसेकरांचा लेख -
हा राजीव श्रीनिवासन यांचा लेख
वाचनीय मुलाखत
अवांतर.
द्विरूक्ती
In reply to अवांतर. by अर्धवटराव
रोष सरकारविरोधात हवा
असहिष्णुता
मूर्तिच का?
सचिन
आता सलीम खानसाहेबांबद्दल काय
सलीम खान
In reply to आता सलीम खानसाहेबांबद्दल काय by संदीप डांगे
http://maharashtratimes
ओके म्हणजे अनुपम खेरला पण
In reply to http://maharashtratimes by श्रीगुरुजी
तुम्ही खांग्रेस चे कट्टर समर्थक आहात काय?
In reply to ओके म्हणजे अनुपम खेरला पण by संदीप डांगे
बिहार निवडणुकीवर डोळा ठेवून
In reply to ओके म्हणजे अनुपम खेरला पण by संदीप डांगे
दिवाळी अंक
In reply to http://maharashtratimes by श्रीगुरुजी