Skip to main content

मूर्ती तुम्हीपण

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 01/11/2015 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
खरोखर आता तर वाटायला लागले आहे की अल्पसंख्यकावर खुपच अत्याचार होउ लागले आहेत. अगदी मोदी त्या आबु बाकर नामक क्रुरकरम्याचा भारतीय अवतार आहेत की काय अशी शंका आमच्या छोट्याशा भेजात घुसु लागली आहे. निमित्त आहे नारायण मुर्तिनी केलेले भाष्य. मूर्ति साहेब एकतर तुम्ही मालवणी , भेंडीबाजार, बेहरामपाड़ा, अशा वस्तीत राहात नाहीँ. सहिष्णुता ही फ़क्त हिन्दुनि दाखवायची वस्तु आहे ऎसे वाटते का तुम्हाला? किलोच्या मापाला २५ ग्राम कमी पडली की तुम्ही ग्राहक कोर्टात खेचनार का हिंदुत्ववादी संघटनाना ? साहेब या एरियात येऊन बघा एकदा . अज़ान चा टायमाला युद्धात जसे भोंगे वाजतात तसे हे बोम्बलत असतात. बकरी ईद ला नदया वहाव्यात ऐसे रक्ताचे पाट रस्त्याने वाहत असतात. झोपड़पट्टित चार माळ्याचि इमारत बांधून त्याच्या बाजूला एखाधी मशिद बांधली की पूर्ण वस्ति untouchable होते. अर्जुनाला बघायला महाभारतात जायला नको , इथेच जमिनित भोंके पाडून महापालिकेच्या पाइपातुन अवैध पाणीपुरवठा घेतला जातो. कारण मशीदित वजू साठि चोवीस तास पाणी लागते ना? आमच्या मुस्लिम बन्धुचि कुरानावर अपरम्पार श्रद्धा असते. त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार ही त्यांच्यात खाजगी बाब असते. एखाद्या स्त्रिला न्याय मिळत असेल तर कायदे बदलले जातात. लवकरच सर्व जग इस्लाम स्वीकारणार आहे हयावर मियाभाईची अतोनात श्रद्धा असते. त्यामुळे घटस्फोटासारखे मामले शरीयत नुसार सोडवण्याकडे भर असतो पण चोरीच्या मामल्यात मात्र इंडियन पीनल कोड चालतो. मूर्तिसाहेब याचं धर्मांधानि आज़ाद मैदानावर हैदोस घातला होता. तेव्हा रमझान् चा महीना असल्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई केली नव्हती. पण मावळ प्रांतात मात्र शेतकर्यावर गोळीबार करताना सरकार जराहि कचरले नव्हते ते का? तेंव्हा मात्र तुम्ही विचारवंत समाधि लावुन बसला होतात. मूर्तिसाहेब हां आक्रोश आहे हिंदुत्वाचा ! एका अखलाख साठी इतके तांडव पण हजारो काशमीरी पंडित मेले , लाखो देशोधड़ीला लागले त्यासाठी उवाच् नाही. साहेब दूसरे करतात म्हणून नको तुमच्या मनाला विचारा . मगच योग्य टिप्पणी द्या.

वाचने 21861
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by अनुप ढेरे

जो उठतो तो मोदींना हुकूमशहापासून हिटलर पर्यंत काहीही म्हणतो. जिथे दिसेल तिथे सरकार आणि मोदींना श्या घालतात तरी देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात अशी ओरड कशी होते देव जाणे!
मग काय. दिवसरात्र विविध चॅनेलवर व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असल्याचे चर्वितवर्चण चालू असते. तो अरणब गोस्वामी बोंबा मारत असतो.विविध लोक व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे असे लेख लिहित आहेत. समजा खरोखरच व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असते तर असे लेख लिहिता आले असते का, अशा बोंबा मारता आल्या असत्या का एवढा साधा प्रश्न कसा पडत नाही यांना हेच समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

'व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असणे व व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होणे' हे वाक्प्रचार घेउन आज जे बोंबलतायत ते आणिबाणीत काय करत होते ?? तेव्हा हे कावळे काव-काव करणेच् विसरले हेते, आता निदान खोटी कावकाव तरी करता येतेय. मुळात ह्या सगळ्यांचे सरकारपुरस्क्रुत 'दाणापाणी' मिळणे बंद झाले, त्याचा राग ते काढताहेत. हे करण्यामागचे यांचे खरे हेतू वेगळेच असावेत अशीच शंका येते, अगदी ठरवून केलेला देशहित्शुन्य अपशकूनी उध्योग.

In reply to by जातवेद

किंबहुना कोणी बोलल्यावर त्याची कुंडली न काढता त्यांना गंभिरपणे घेतले जाईल असे विचारा.
एकूणच पुरस्कार परत करणार्‍या अशोक वाजपेयींचा आणि इतर काहींचा ढोंगीपणा उघडकीला आणलेला बराच लागलेला दिसतोय. असो. चालायचेच.

In reply to by राही

मूर्तींनी फक्त आपल्या क्षेत्रापुरते बोलावे. चित्रकारांनी फक्त " " " " " लेखकांनी " " " चित्रपटकारांनी " " " अभिनेत्यांनी " " " वैज्ञानिकांनी " " " राष्ट्रपतींनी " " " उद्योजकांनी " " " मूडीने " " " नेत्यांनी " " " " " " राजकारण्यांनी " " पक्षापुरते " " " " विचारवंतांनी तर बोलूच नये. सामान्य माणसांनीही तेच. विरोधी नेत्यांनीही तेच. मग आता बोलावे कोणी?
कोणीही कोणाला बोलायला, स्वत:चे मत प्रकट करण्याला, सरकारचा किंवा कोणाचाही निषेध करायला, सरकारवर किंवा इतर कोणावरही टीका करायला घोषित अथवा अघोषित अशी कोणतीही बंदी नाही. असल्यास उदाहरणे द्या. हे तथाकथित रोज सरकार व मोदींवर यथेच्छ टीका करीत आहेत, मोदींच्या राजवटीत न घडलेल्या घटनांचे पाप त्यांच्या माथी मारत आहेत, संभाविताचा आव आणून साळसूदपणे पुरस्कार परत करण्यासारखी नौटंकी करीत आहेत, विविध वाहिन्यांवर रोज चर्चासत्रे घडत आहेत, वर्तमानपत्रात रकाने भरून यांचे लेख आहेत, कोणताही पुरावा मिळालेला नसताना हे फक्त मोदी सरकारलाच दोषी ठरवित आहेत, कोणाचीही मुस्कटदाबी झालेली नाही, देशात असहिष्णुतेचे अजिबात वातावरण नाही .... असे असताना तुम्हाला वरील प्रश्न का पडावा? मी आधीच्या प्रतिसादातच लिहिले आहे की मूर्ती किंवा राष्ट्रपतींना आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे व ते तो अधिकार व्यवस्थित वापरत आहेत. परंतु त्यांच्यावर टीका करण्याचा व त्यांच्या मतावर आपले मतप्रदर्शन करण्याचा इतरांना अधिकार आहेच ना. मूर्तींनी राजकीय विधाने सुरू केली तर त्याला प्रत्युत्तर येणारच. त्यात एवढे चिडण्यासारखे काय आहे?

In reply to by श्रीगुरुजी

मूर्तींनी राजकीय विधाने सुरू केली तर त्याला प्रत्युत्तर येणारच. त्यात एवढे चिडण्यासारखे काय आहे?
हो ना. विचारकलहाला का भिता असे आगरकरच १८९१ साली बोलून गेले आहेत ना?

In reply to by राही

काही दिवसांपूर्वी आपल्या भारतातून इराकला इसीस मधे सामिल झालेला एक तरुण परत आला. तेव्हा या तथाकथित विचारवंतांनी नाही आवाज़ उठवला की याला फाशी द्या . तो काय तिकडे सत्यनारायणाची पूजा घालायला गेला होता? त्याच्या गुन्हाची तपासणी होणार मग निकाल लागणार तोपर्यंत इसिसची विल्हेवाट लागून त्याबदल्यात दहाबारा अजुन दहशतवादी संघटना निर्माण झाल्या असतील. जैसे लश्कर ए तोयबा जाऊन जमात उल दावा आली. वाघ म्हटले तरी खाणार वाघोबा म्हटले तरी खानारच

घ्या आता शाहरुख़ पण आला. त्यात काही आश्चर्यजनक नाही. कारण चित्रपटसृष्टीत अंडरवर्ल्ड चा पैसा येतो हे काही गुपित नाही. आणि सध्या अंडरवर्ल्ड दाऊद चालवतो यात पण काही नविन नाही. खाल्ल्या मिठाला जागल पाहिजे की नाही?

In reply to by श्रीगुरुजी

शाहरूखच्या या अचानक कंठ फुटण्याने मूर्तींशी संबंधित एक जुनी अशीच गोष्ट आठवली. शाहरूखला २८ ऑक्टोबरला ईडीची नोटिस जाणे आणि त्याला लगेचच १ नोव्हेंबरला कंठ फुटणे हा योगायोग नाही. पूर्वी २००१-०५ या दरम्यान मूर्ती आयआयएम (अहमदाबाद) चे संचालक होते. भारतातील बर्‍याच आयआयएम संस्थांनी बर्‍याच वर्षात आपले वार्षिक ताळेबंद सरकारला सादर केले नव्हते. वाजपेयी सरकारने आयआयएम ची वार्षिक फी दीड लाख रू. वरून तीस हजार रू. इतकी कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मूर्तींनी विरोध केला होता. या संस्थांना आर्थिकदृष्ट्या आपल्यावर अवलंबून ठेवण्यासाठी फी कमी केली जात आहे व सरकारला त्याद्वारे या संस्थांवर नियंत्रण ठेवायचे आहे असा त्यांचा आरोप होता. "सरकार आमच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहे" असाही आरोप मूर्तींनी केला होता. याविरूद्ध ते न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले होते. याविषयी खालील बातमी वाचा. http://www.telegraphindia.com/1040217/asp/frontpage/story_2904623.asp

In reply to by श्रीगुरुजी

पूर्वी २००१-०५ या दरम्यान मूर्ती आयआयएम (अहमदाबाद) चे संचालक होते. भारतातील बर्‍याच आयआयएम संस्थांनी बर्‍याच वर्षात आपले वार्षिक ताळेबंद सरकारला सादर केले नव्हते.
इतर आय.आय.एम चे माहित नाही पण आय.आय.एम अहमदाबादचे सर्व वार्षिक रिपोर्ट आणि ताळेबंद सादर झाले होते.१९६२ च्या पहिल्या वार्षिक रिपोर्टपासून सगळे रिपोर्ट इथे बघता येतील.
वाजपेयी सरकारने आयआयएम ची वार्षिक फी दीड लाख रू. वरून तीस हजार रू. इतकी कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मूर्तींनी विरोध केला होता. या संस्थांना आर्थिकदृष्ट्या आपल्यावर अवलंबून ठेवण्यासाठी फी कमी केली जात आहे व सरकारला त्याद्वारे या संस्थांवर नियंत्रण ठेवायचे आहे असा त्यांचा आरोप होता. "सरकार आमच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहे" असाही आरोप मूर्तींनी केला होता.
२००८ मध्ये सर्व आय.आय.एम ने आपली फी वाढवली होती. २००७-०९ च्या बॅचला ४ लाख फी होती ती २००८-१० च्या बॅचला ११.५ लाख झाली. नारायणमूर्तींनंतर विजयपत सिंघानिया हे बोर्ड ऑफ गव्हर्नरचे संचालक होते.त्यांनी पुढील शब्दात या फीवाढीचे समर्थन केले --- "The IIMs should not be financially supported by anyone. Recently, IIT Bombay had to ask the government for funds, which was a shameful state of affairs. I do not want this to happen to IIM-A. IIMs should not be dependent on outside resources. IIM-A is capable of standing on its own feet. I am not supporting profiteering in educational institutes. But creating surplus is important. The government (HRD Ministry) needs to give more autonomy to such institutes that create a great tomorrow. If the government interferes in the institute's affairs, the basic foundation of the institute will be shaken." तेव्हा त्याच कारणावरून नारायणमूर्तींनी फी कमी करायला विरोध केला असायची शक्यता आहेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

मी दिलेल्या वृत्तातील पहिलेच वाक्य असे आहे. The Supreme Court today said the Indian institutes of management cannot be only for the “elite”, asking for documents on their fee structure and the balance sheets of the last 10 years. काही आयआयएम्सनी अनेक वर्षात आपले वार्षिक ताळेबंद सादर न केल्याचे त्यावेळी वाचले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारने त्यांना सर्व प्रलंबित ताळेबंद देण्यास सांगितले आणि तिथेच पहिली ठिणगी पडली. २०१४-१५ मध्ये एनजीओंना प्रलंबित ताळेबंद देण्यास सांगितल्यावर "असहिष्णुता", "असहिष्णुता" असा गटाणा करून काही मंडळी कशी नाटके करीत आहेत ते आपण पहात आहोतच. साधारणपणे तसेच त्यावेळी झाले होते.

मोदि साहेबांविरुद्ध दशकभर राळ उडवुन त्यांना सतत प्रकाशझोतात ठेवलं त्यांच्या विरोधकांनी. क्लायमेक्स आला आणि या सगळ्या विरोधाची हवा काढुन विकास नावाचं गाजर दाखवत मोदिंनी सत्ता मिळवली. तिच चुक विरोधक परत करताहेत. मोदिंविरुद्ध हजार कांड्या पिकवतील हे पब्लीक. त्यातल्या टोप टेन गोष्टी खोट्या आहेत असं मोदि सहज सिद्ध करतील (किंवा आपल्या मिडीया सेल मार्फत तसं भासवतील) सोबत असेल त्यांची औद्योगीक क्षेत्रातली पाठीराखी फौज जे आर्थीक क्षेत्रा अच्छे दिन आले म्हणुन वातावरण निर्माण करतील. तोपर्यंत केजरीवाल, नितीशबाबु,वगैरेंनी भ्रमाचे भोपळे फोडले असतील (राहुलबाबांच्या बाबतीत आता फार काहि बोलण्यासारखं राहिलं नाहि). शरद पवारांची छानशी सोय झाली असेल... कदाचीत सुप्रीयाताईंची पण. आणि अच्छे दिन पार्ट-२ सुरु होईल. येकदम टकाटक.

आजपर्यंत हिंदूंनी धर्मनिरपेक्षता पाळली म्हणू हा देश धर्मनिरपेक्ष राहिला आहे . मुळात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ? धर्मनिरपेक्षतेच्या कसोट्या मुस्लिमांना लावल्या तर मुस्लिम कधीही धर्मनिरपेक्ष ठरत नाहीत .जगात कुठलंही मुस्लिम बहुल राष्ट्र धर्मनिरपेक्ष नाहीये . धर्मनिरपेक्षतेचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाहीये . जगात फक्त भारतातच सगळ्यात जास्त लाड अल्पसंख्यांकांचे होतात .तरीही त्यांच्यावर अन्याय होतो म्हणू बोंबा मारतात .त्या मूर्तींना म्हणावं भारता शेजारच्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये हिंदुंवर काय अत्याचार होतात ते बघा जरा. आपलाच धर्म संपवायला निघालेले मुर्तींसारखे मूर्ख हिंदू जगात दुसर्या धर्मात सापडायचे नाहीत .
विचारवंतांनी तर बोलूच नये.
विचारवंत म्हणजे नक्की कोण ? काहीही पिंका टाकून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीच प्रदर्शन करणार्यांना हल्ली विचारवंत म्हणतात .

In reply to by तुडतुडी

तुडतुडी.. आपल्या वाक्य वाक्य शी सहमत. अश्या या मूर्ख आणि बेअक्कल लोकांनी त्यांचे असहिष्णुतेचे धडे हिंदूंना शिकवू नयेत, एवढाच जर पुळका आला असेल तर खुशाल दाढ्या वाढवा,.. आणि गल्लो गल्ली दिवसातून ५ वेळा सुगम संगीताचा आस्वाद घ्या. पण आमच्या भारतात नको. भरपूर पर्याय आहेत. जा तिकडेच.

In reply to by तुडतुडी

हिंदूधर्मरक्षक ,अखंड हिंदू धर्माच्या एकमेव कैवारी,हिंदूस्थान हिंदू . . कु/सौ .तुडतुडी ताई आल्या आहेत हो................. .......

तीनेक वर्षापुर्वी फेसबुकवर कोणी मोहमंद पैगबराविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. तीन मिनिटांत ती पोस्ट उड़वाली गेली पण संधिसाधुना खबर लागली. मी माझ्या मुलासह (वय वर्षे 3)दुचाकिवरून घरी परतत् होतो. अचानक अल्लाह हो अकबर ही आरोळी व् त्या आरोळीच्या दिशेने एक भला मोठा दगड आला. तो माझ्यासाठी नव्हता पण माझ्या डोक्यावरून पलीकडे गेला. जिव मुठित घेऊन मी पळालो. घरी येऊन मी माझ्या बाजूच्या मियाभाई ला विचारले . त्याचे उत्तर त्याच्याच शब्दात लिहित आहे." वो मज्दीद की दीवार पर किसीने नबी के बारे में गलत लिख दिया था. मौलवी ने वो मिटा दिया पर हम उस कुत्ते को छोड़ेंगे नहीं" ही मानसिकता असलेल्या लोकाकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? पण हे पण तितकेच खरे की जेव्हा त्याला कळले की मी बचावलो तर त्याचा चेहरा अपराधी झाला होता .तो स्वतः तिथे नव्हता पण अफवा कशी पसरते व् तिला धार्मिक रंग दिला की कशी आग घेते याचा हां उत्तम नमूना

नारायण मुर्ती हा व्यवसायिक माणुस आहे, मुस्लिमांचा मुलतत्ववाद त्यांना ठाउक नसेल असे नाही, ज्या देशात पराकोटीचे धार्मिकीकरण वा धृविकरण होते अशा देशात गुंतवणुक करायला जग तयार होत नाही वा तिथे कायम दबावाखाली काम करावे लागते.त्यामूळे असे वातावरण देशाला परवडणारे नाही असेच त्यांना सूचीत करायचे आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

....बरोबर आहे तुमचे, जे खरे नाही तेच खरे मानुन 'भुई धोपटणे' चालु आहे, देशाबाहेरील गुंतवणूक्दारांमध्ये नकारात्मक संदेश जाण्यासाठी, हे कशासाठी व कोणासाठी ? हाच काळीचा प्रश्ण आहे. केवळ मत्सरी भावनेच्या अधिन जाउन चालले आहे, मला वाटते हे एव्हाना लक्शात आले असेल.

In reply to by काकासाहेब केंजळे

काकासाहेब केंजळे आणि नानासाहेब नेफळे!
बरंच साधर्म्य आहे. दोन्ही साहेब 'ळे'कारांती आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

ओ गुरुजी खाली उतनाईच नई, ये देखो ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , काकासाहेब केंजळे - Mon, 02/11/2015 - 15:46 ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , फुलथ्रॉटल जिनियस, हितेश, दादा दरेकर यांचा वावर अतिशय मुद्देसुद आणि नेमका होता, जागोमोहनप्यारे यांचे टायमिंग तर अफलातून असायचे ,कुठे गेली हि सर्व मंडळी????? मिपावर सध्या माइसाहेबांचे प्रतिसाद उत्तम असतात,त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत,त्यांचे पती माझे चांगले मित्र आहेत. माई नि माई मुंडेर पे तेरे...लेकीन यहा तो बहोत सारे कागे है.. तेरा क्या होगा माई

पुण्यात..्चितळ्यांच्या दुकानात फुल २ गर्दी..तुळशीबाग पाय ठेवायला जागा नाहि..चालत चालत लक्ष्मि रोड वर आलो ...रोड फुललेला..खरेदी ची एकच झुंबड..वातावरण एकदम प्रसन्न..रस्तावर आकाश कंदिल टांगलेले... कुठे हि असहिश्णुतेचे वातावरण नाहि... . राजकिय नेते का मार्च काढत राष्टपतिना दिवाळीचा त्रास देत आहेत ते समजत नाहि...

पन्नाशी उलटुन गेल्याबद्दल भंकस बाबांचा सत्कार 'ऐ भंकस' गाण्याची सिडी,गणपतीची शॅडोची मुर्ती आणी एक गावरान कोबंडी देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम भंकस कार्यकर्ते

In reply to by जेपी

कोबंडीचा भाव विचारुन घेउन फक्त ५०% रक्क्म देण्यात यावी, कारण सदरहु भंकस बाबा ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे "खेड ला गेल्यावर एसटी स्टैंडपासून थोड्याच् अंतरावर हयांचे मूर्ति कोम्बडीचे दूकान आहे. मिपा सदस्याना ५% डिस्काउंट मधे ते कोम्बडि साफ़ करून देतात"

या धाग्यावर दोन मतप्रवाह दिसत आहेत. एक म्हणजे अजिबात असहिष्णुता नाही हे म्हणणारे, दुसरे सहिष्णुतेचा ठेका हिंदूंनीच घेतला का असं विचारणारे. नक्की फायनल करा की राव... देशात असहिष्णुता आहे की नाही. उद्या नरेंद्र मोदी स्वतः म्हणले की देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे तर मोदीभक्त बहुतेक त्यांचंही मूर्थींसारखंच वस्त्रहरण करतील.... :-)

In reply to by संदीप डांगे

एक म्हणजे अजिबात असहिष्णुता नाही हे म्हणणारे = ह्यातून असहिष्णुता नाही हे म्हणणं स्पष्ट होतंय आणि दुसरे सहिष्णुतेचा ठेका हिंदूंनीच घेतला का असं विचारणारे = ह्यातून असहिष्णुता आहे हे कुठेच सिद्ध होत नाहिये. त्यामुळे सद्ध्या देशात असहिष्णुता नाही. पाळलेल्या मिडियाने आणि विद्वानांनी माजवलेले काहूर आहे नुसते.

In reply to by संदीप डांगे

उद्या नरेंद्र मोदी स्वतः म्हणले की देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे तर मोदीभक्त बहुतेक त्यांचंही मूर्थींसारखंच वस्त्रहरण करतील.... :-)
असहिष्णुता आहे असा कांगावा करणे हे तथाकथित विचारवंत, निधर्मी, पुरोगामी, लोकशाहीवादी, उदारमतवादी , सर्वधर्मसमभावी, संवेदनशील इ. ढोंग्यांचे व्यवच्छेदक लक्षण असल्याने व मोदी या वर्गात अजिबात मोडत नसल्याने ते असे म्हणणारच नाहीत.

In reply to by संदीप डांगे

उद्या नरेंद्र मोदी स्वतः म्हणले की देशात असहिष्णुतेचं वातावरण आहे तर मोदीभक्त बहुतेक त्यांचंही मूर्थींसारखंच वस्त्रहरण करतील.... :-) मोदी असो, मोदीभक्त असो वा मोदीविरोधक असो... भारतातल्या जनतेने जेव्हा केव्हा, जो कोणी अतार्कीक आणि भारताला धोकादायक असे वागेल-बोलेल, त्याला वैयक्तीक हितसंबंध सोडून विरोध केला पाहिजे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भाजप सरकारविरूद्ध काहीही बोलणे हे अतार्किक आणि भारताला धोकादायक आहे असे भक्त जिथे तिथे पटवून देण्यात गर्क आहेत. भाजपातल्या, संघाशी संबंधीत कुणीही काहीही बोलले तरी ते देशप्रेमाचेच द्योतक असल्यामुळे तिकडे अंमळ दुर्लक्ष होत आहे हा भाग निराळा. असो.

या धाग्यावर भक्तविरोधी प्रतिसाद दिल्याबद्दल स्वतःच्याच तोंडात चार थापडा मारून घेतोय..... सर्व सुडोदेशप्रेमींना वाढदिवसाच्या शुभेच्छा! धन्यवाद! येतो.

In reply to by संदीप डांगे

ग्रेट! पुरस्कार परत करणार्‍या टोळीने प्रकाशात येण्यासाठी गाजतवाजत पुरस्कार परत करण्याऐवजी सामूहिक स्वयंताडन केले तर ते जास्त परीणामकारक होईल अशी माझी श्रद्धा आहे. अजून एक सूचना. जसे साहित्य संमेलन असते तसे या भोंदू विचारवंतांचे एक-दोन दिवसांचे देशव्यापी संमेलन बोलवावे. रोज एकदोघांनी पुरस्कार परत करण्याऐवजी त्या संमेलनात त्यांनी एकत्रित पुरस्कार परत करावेत किंवा एकत्रित स्वयंताड्न करावे. “The whole is greater than the sum of its parts.” या अ‍ॅरिस्टॉटलच्या सुप्रसिद्ध वचनाप्रमाणे या सामूहिक कृतीचा जबरदस्त परीणाम होऊन मोदींना पायउतार व्हावे लागेल आणि देशातील असहिष्णुता नाहीशी होऊन सर्वत्र बंधुभाव व सहिष्णुतेचे वातावरण निर्माण होईल. किंवा या सर्वांनी एकत्रित भारत सोडून कतार किंवा कोणत्यातरी अशाच लोकशाहीवादी, मुक्त विचारस्वातंत्र्य असलेल्या देशात जाऊन रहावे आणि मोदी सत्तेवर असेपर्यंत आम्ही भारतात परत येणार नाही असे जाहीर करावे. मग मोदींना पायउतार व्हावेच लागेल आणि मग देशात असहिष्णूतेचे नामोनिशाण राहणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ओ गुरुजी, ते डाळीचं आणि पेट्रोलचं बघा आधी. कॉन्ग्रेस काळात महागाईबद्दल आरडाओरडा करणारे भक्त कुठल्या बिळात शेपुट घालून बसलेत ते बघा.

In reply to by संदीप डांगे

कोणीही कोणत्याही बिळात शेपूट घालून बसलेला नाही. डाळी आणि पेट्रोल या धाग्याचा विषय नाही. या विषयाबद्दल एका दुसर्‍या धाग्यात सविस्तर उत्तरे दिली आहेत.

कु/सौ .तुडतुडी ताई आल्या आहेत हो..
सौ नै हो . अजून तरी कु च आहे .:-) साधारण ६ महिन्यांपूर्वी पुण्यात एक दंगल झाली होती . दंगलीच कारण होतं, नमाज पधण्यासाठी मशिदीत चाललेल्या टोळक्याच्या चेहऱ्यावर एका हिंदुच्या गाडीच्या हेडलाईट चा प्रकाश पडला गाडी पार्क करत असताना . आता बोला. मग पोलिस बंदोबस्त वगेरे . मग शिवसेना कार्यकर्त्यांनी जोशात गणपतीची महाआरती तिथे केली . दादुस आणि तर्राट जोकर ह्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे .

In reply to by तुडतुडी

एखाद्या उदाहरणावरून सरसकटीकरण करू नका . अशाच एका इनोसंट मुस्लिम मुलाला हिंदू मूलतत्ववाद्यांनी ठार केला होता. इकडचे आणि तिकडचे , दोन्हीकडचे अतिरेकी विचारांचे लोक वाईटच !

In reply to by कपिलमुनी

आणि याबद्दल अटक असलेल्या नेत्याला "शौर्य पुरस्कार" दिलाय text

In reply to by कपिलमुनी

असल्या खुन्याला शौर्य किंवा कोणतेही पुरस्कार देणे हा अत्यंत नालायकपणा आहे. असल्या समारंभांवर बंदी असली पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, धनंजय देसायांवरील आरोप आजून सिद्ध व्हायचाय. आजून खटला उभाही राहिलेला नाही. उद्या उभा राहिला तर धनंजय देसायांचं नाव आरोपपत्रात असेलंच याची खात्री नाही. साध्वी प्रज्ञा, प्रसाद पुरोहित इत्यादिंच्या प्रमाणे धनंजय देसाई विनाआरोप विनाचौकशी तुरुंगात डांबले गेले आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by कपिलमुनी

इकडचे आणि तिकडचे , दोन्हीकडचे अतिरेकी विचारांचे लोक वाईटच !

भाऊ तोरसेकरांचा लेख - http://jagatapahara.blogspot.in/2015/11/blog-post_4.html आपण नेहमी कशाच्या तरी आधारे बोलत असतो. म्हणजे आपल्या हाती जी किंवा जेवढी माहिती आलेली असते ती सत्य आहे. अशा आधारे आपली विविध विधाने चालू असतात. म्हणून ते दावे खरे असतात असे अजिबात नाही. आपल्या हाती आलेली माहिती अपुरी वा संपुर्ण खोटी असू शकते. पण ती अपुरी वा खोटी असल्याचे कोणी सिद्ध करू शकत नसल्याने ही खरी ठरवली जाऊ शकते. उदाहरणार्थ गुजरातच्या दंगली मोदींनी मुख्यमंत्री म्हणून होऊ दिल्या वा त्यांना प्रोत्साहन दिले, असा आरोप सातत्याने होत राहिला. कारण गोध्रा येथे एका रेलडब्यातून प्रवास करणार्‍या साठ कारसेवकांना मुस्लिम जमावाने जि्वंत जाळले होते. त्यामुळे गुजरातमध्ये लोकमत प्रक्षुब्ध झाले होते. अशा वेळी दंगलीची शक्यता घेऊन सरकारने जी पावले उचलायला हवीत, ती मोदींनी उचलली नाहीत, हा त्या माहितीचा एकमेव आधार होता. त्यात पुन्हा त्या पार्श्वभूमीवर मोदींनी जी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली, त्यात उपस्थित असलेल्या संजीव भट्ट नामक अधिकार्‍याने विरोधी कॉग्रेस पक्षातल्या नेत्यांना एक खोटी माहिती पुरवली. तिथे मुख्यमंत्र्यांनीच पोलिसांना दोनतीन दिवस कारवाई करू नये असे आदेश दिल्याचे या भट्ट नामक इसमाने खोटेच सांगितले. ‘हिंदूंना आपला राग मोकळा करू द्या’ असे मोदी म्हणाल्याचे भट्टने कोणाला तरी सांगितले आणि मग ती अफ़वा वणव्यासारखी माध्यमातून फ़ैलावली गेली. उलट वास्तवात मोदींनी शेजारी राज्यांकडे अधिकचे पोलिस बळ पाठवायची विनंती केली होती. केंद्राकडे लष्कराच्या तुकड्या मागितल्या होत्या. पण हे सत्य कोण ऐकायला तयार होता? आता सुप्रिम कोर्टानेच संजीव भट्टला खोटारडा ठरवला आहे. पण त्याच्या खोटेपणाच्या आधारावर मोदींना बारा वर्षे आरोपी बनवणार्‍या कुणा शहाण्याने साधी माफ़ी तरी मागितली आहे काय? इतकी वर्षे त्यांनी छातीठोकपणे केला तो खोटेपणा व मुर्खपणा नव्हता काय? कुठलाही पुरावा नसताना ज्याचा आवाज मोठा तो आपले असत्यही खरे म्हणून लोकांच्या गळी मारू शकतो, त्याचा हा जळजळीत पुरावाच आहे. त्यावर सुप्रिम कोर्टाचे शिक्कामोर्तब झाले नाही, इतक्यात एक नवे धडधडीत असत्य लोकांच्या गळी उतरवण्याचा उद्योग माध्यमांनी हाती घेतला आहे. त्यातले कलावंतही नेमके तेच तसेच आहेत. गेल्या बारा वर्षात ज्यांनी मोदींवर बालंट आणायचा उद्योग करून चैन ऐषाराम केला, त्यात सर्वात पुढे होत्या तीस्ता सेटलवाड! आज त्यांच्यावर करोडो रुपयांची अफ़रातफ़र केल्याचा आरोप आहे. पण कुठलीही वाहिनी वा माध्यम त्यावर चर्चा करायला तयार नाही. कारण तसे केले तर सामान्य माणसे श्रोते वा वाचकांपुढे सत्य येऊ शकेल. मग सामान्य माणसाची निदान काही बाबतीत फ़सवणूक करणे शक्य आहे, तो मार्ग बंद होऊन जाईल. तर अशा तीस्ता सेटलवाड यांना गुजरात सरकार मुद्दाम छळते आहे, असा आक्षेप मात्र नोंदवला जातो. पण वास्तवात त्यात सरकारचा कुठलाही संबंध नाही. अहसान जाफ़री या माजी खासदाराला दंगल कालखंडात जाळुन मारले गेले, त्या जाळपोळीत एक संपुर्ण मुस्लिम वसाहत भस्मसात करण्यात आली होती. तिचे पुनर्वसन करून तिथे दंगलीचे म्युझियम उभारण्याची योजना तयार करून तीस्ता सेटलवाड यांनी करोडो रुपये जमवले आणि ते चैनीत उडवले, अशी तिथल्याच मुस्लिम रहिवाश्यांची तक्रार आहे. त्याचे पुरावेही पोलिसांना तिथल्याच रहिवाश्यांनी गोळा करून दिले आहेत. त्यात अटक होण्याच्या भयाने तीस्ता रानोमाळ भटकते आहे. पण त्यावर कुठे अवाक्षर आपल्याला ऐकू येत नाही. मात्र तीस्ताला ज्या भयंकर दिव्यातून जावे लागते आहे, तीच आता असंहिष्णूता झालेली आहे. बहुतांश लोक सध्या असंहिष्णूतेचा आरोप करीत पुरस्कार परत देण्याचे नाटक रंगवित आहेत, त्यामागे तीस्तासारखी आपलीही अवस्था होऊ नये हीच भिती आहे. तीस्तावर आणखी एक गंभीर आरोप आहे तो अफ़रातफ़रीचा! परदेशातून कुठल्याही प्रकारे भारतात पैसे आणले तर त्याची माहिती सरकारला जमा करावी लागते. तसा कायदा आहे. अशी रक्कम कुठल्या कारणास्तव आणली व कुठे खर्च झाली, त्याचा तपशील कायद्यानुसारच देणे भाग आहे. तीस्ताने तेच केले नाही आणि आजवरच्या सहिष्णू पुरोगामी सरकारने तिच्या त्या पापावर पांघरूण घालण्यात धन्यता मानली. ही आजच्या व आजवरच्या संहिष्णूतेची व्याख्या आहे. एकदा ही व्याख्या समजून घेतली, तर जे कोणी शहाणे पुरस्कार परतीच्या नाटकात उतरले आहेत, त्यांची झाडाझडती घेणे सोपे होऊन जाईल. यातले बहुतांश असेच आढळतील. गुणवत्तेपेक्षा त्या लोकांना परदेशी निधी व देणग्यांनीच पोसलेले आहे. रॉकफ़ेलर फ़ौडेशन, फ़ोर्ड फ़ौंडेशन वा तत्सम विविध जागतिक धर्मदाय ख्रिश्चन संस्थांनी भारतीय कायदे मोडून इथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रात ढवळाढवळ करण्यासाठी ज्यांना हस्तक म्हणून पुढे केले व पोसले, अशीच ही मंडळी असल्याचे दिसून येईल. त्यांचा पोटपाण्याचा व्यवसाय कोणता म्हणून विचारले, तर समाजसेवा इतकेच उत्तर मिळू शकेल. पण विमानाने उडण्यापासून पंचतारांकित जगण्यासाठीचा पैसा त्यांनी कुठून आणला, त्याचे उत्तर सापडणार नाही. अशा हजारो संस्थांनी आजवर परदेशी पैशावर इथल्या विकास योजनांपासून विविध सरकारी धोरणांवर कुरघोडी करण्याचे काम केले आहे. एकट्या तीस्तावरच दिड कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा एका प्रकरणात आहे. अशा कमिअधिक दहा हजार संस्था आहेत, ज्यांनी आपले हिशोब ताळेबंद सादर केले नाहीत, म्हणून त्यांच्यावर नव्या मोदी सरकारने गदा आणलेली आहे. थोडक्यात हे युपीए वा नेहरूवादी व्यवस्थेने पोसलेले ‘ललित मोदीच’ आहेत. त्यांच्यावर कायद्याचा बडगा मोदी सरकारने उगारला, हा विद्यमान असंहिष्णूतेचा पुरावा आहे. यांना एक प्रश्न सातत्याने विचारला गेला की निर्भयाकांड घडले तेव्हा तुम्ही कुठे झोपला होता? शिखांचे सामुहिक हत्याकांड झाले तेव्हा तुम्ही असंवेदनाशील कशाला होता? असे डझनावारी प्रश्न विचारले गेले, त्याचे उत्तर यातला कोणी देऊ शकला नाही. त्याचप्रमाणे आताच कशाला तुमच्या संवेदना जाग्या झाल्या, त्या मुहुर्ताचाही कुठला खुलासा हे लोक देवू शकलेले नाहीत. त्या मुहूर्ताचे पंचांग लक्षात घेतले, तर असंहिष्णूतेचे निदान सहज लक्षात येऊ शकेल. तीस्ता जाळ्यात फ़सली आहे आणि लौकरच अनेक स्वयंसेवी संस्था तशाच फ़सणार आहेत. एकदोन नव्हेतर ८९२५ स्वयंसेवी संस्थांचे परदेशी निधी मिळणारे परवाने मोदी सरकारने गेल्या जुन महिन्यात स्थगित केले आहेत. कारण त्यांनी मागल्या पाच वर्षात परदेशातून आणलेल्या निधीचे विवरण वा ताळेबंद सरकारला सादर केलेला नाही. दुसरीकडे देशाचे कायदे धाब्यावर बसवून इथे आर्थिक मनमानी करणार्‍या फ़ोर्ड फ़ौंडेशनलाही सरकारने गाशा गुंडाळायला भाग पाडले. थोडक्यात अशा परदेशी निधीवर देशात व परदेशात चैन करणार्‍या या तथाकथित साहित्यिक कलावंत विचारवंत इत्यादिकांना दणका दिलेला आहे, उजळमाथ्याने चाललेले काळे व्यवहार अफ़रातफ़रींवर मोदी सरकारने गदा आणली आहे. हा उद्योग युपीए वा कॉग्रेसच्या राज्यात राजरोस चालू होता. चोरीच्या वा बेकायदा पैशावर चैन करण्याला सहिष्णूता म्हणतात. मोदी सरकारने त्यावरच गदा आणली म्हणजे असंहिष्णूताच नाही काय? ही कारवाई सरकारने गेल्या एप्रिल महिन्यात सुरू केली आणि त्यावर शेवटचा घाव घातला गेला सप्टेंबर महिन्याच्या अखेर! जेव्हा फ़ोर्ड फ़ौंडेशनचे नाक दाबले. तिथून महिन्याभरात एकामागून एक मान्यवर प्रतिष्ठीतांना देशात अकस्मात असंहिष्णूता बोकाळू लागल्याचे भास व्हायला लागले. एकमागून एक क्षेत्रातले मान्यवर बुद्धीमंत समाजसेवी बिळातून बाहेर पडून बोंबा मारू लागले. यातल्या कुणालाही कलबुर्गी वा दादरीत कोण मारला गेला, त्याचे सोयरसुतक नाही. आपला रमणा, परदेशी दक्षिणा बंद झाल्याने त्यांना हैराण केलेले आहे.

अर्थतज्ञ आणि निती आयोगाचे सदस्य बिबेक देब्रॉय यांची मुलाखत. Intellectual intolerance बद्दल बरेच काही. Intolerance has always existed: Niti Aayog’s Bibek Debroy मुलाखतीतले शेवटचे उत्तर..
If you tell me intolerance is increasing, it is purely anecdotal and is purely a subjective perception, there is no point in arguing with you because you will say it is increasing and I will say there is no evidence of it increasing. The only way I can measure something is that if I have got some quantitative indicator. If I look at any quantitative indictor, communal violence incidents, internet freedom, these are objective indicators, and I don't think it is increasing. In the intellectual circuit there has always been that intolerance. Let's not pretend otherwise.

केजरीवाल साहेबांनी आपल्या भिकारचोट वृतीचं परत प्रदर्शन घडवलं आहे. मोदिंना ( का बुवा? बिहार भाजपा इन जनरल नाहिच) बिहारमधे हरवण्याचं आवाहन केलय म्हणे साहेबांनी. नितीशबाबु सत्तेत आल्यास लालु+काँग्रेसचं पुरज्जीवन होणार बिहारमचे. याचं काहिच वाटत नाहि साहेबांना. मोदि २४ तास झोपुन असतात, त्यामुळे भारतात मागच्या एका वर्षात काहिच झालं नाहि, केवळ असहिष्णुता वाढली आहे असं ऑब्झर्वेशन आहे साहेबांचं.

In reply to by अर्धवटराव

केजरीवाल साहेबांनी आपल्या भिकारचोट वृतीचं परत प्रदर्शन घडवलं आहे
तुम्ही द्विरूक्ती करत आहात अर्धवटराव. केजरीवाल म्हटले की ***** वृत्ती बाय डिफॉल्ट आलीच की.

मला एक गोष्ट कळत नाही ती म्हणजे असहिष्णुता ही काय एखाद्या रेग्युलेटरसारखी कमी जास्त करता येते का? काही वेळ धरून चालू की देशात असहिष्णू वातावरण आहे. पण ते काय एका वर्षात तयार झालं आहे का? म्हणजे अमुक एका पक्षाचं सरकार आलं आणि सडनली असहिष्णू मोड ऑन असं असतं का? दुसरं म्हणजे असहिष्णुता या गोष्टीकडे फक्त धार्मिक अँगलने का बघितलं जातय? लैंगिक असहिष्णुता अणि जातीय असहिष्णुता जी या देशात शेकडो वर्षापासून चालू आहे त्याचं काय? त्यालापण सद्य सरकारलाच जबाबदार धरणार का? असहिष्णुता असलीच तर ती गेली कित्येक वर्ष आहे आणि त्याला आतापर्यंत सत्तेत असलेली सगळीच सरकारं जबाबदार आहेत असं वाटतं. शाहरुख खान, सलमान खान ही माणसं सिरियसली घ्यायच्या योग्यतेची आहेत का? या लोकांना पाकिस्तान प्रेमाचं एव्हढं भरतं का येतं ते कळत नाही. सव्वाशे कोटींचा देश आहे हा. पाकिस्तानातून कलाकार आयात करण्याची गरजच काय? (याला सलमानच्या लेटेस्ट स्टेट्मेंट्चा संदर्भ आहे. पाकिस्तानी कलाकारांना इथे काम करण्यापसून तुम्ही रोखू शकत नाही...वगरे वगरे). रच्याकने - कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मिळालेला "निशान ए पाकिस्तान" हा पुरस्कार दिलिप कुमार यांनी परत करावा अशी मागणी बाळासाहेबांनी केली होती आणि दिलिप कुमार यांनी याला नकार दिला होता. नकाराला कारण देताना ते म्हणाले - "मी गेली अनेक वर्ष भारत आणि पकिस्तानातली सांस्क्रुतिक आणि सामाजिक दरी मिटवण्यासाठी काम करतोय. राजकारण आणि धर्मकारण यामुळे ही दरी निर्माण झाली आहे. दोन्ही देशातील लोकांना जवळ आणण्याचा मी माझ्या परीनी प्रयत्न करतोय. या सगळ्याचा कारगील युद्धाशी काय संबंध?"

आपल्या महाराष्ट्राचे गुणी बाळ तेंडुलकरने देखील ज्ञान उधळले आहे. पण आपण त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेऊ शकतो? कोंग्रेस च्या मदतीने राज्यसभेवर गेलेला हा माणूस असहिष्णुता या विषयावर दुर्लक्षिला बरा. इतरानी दुर्लक्ष केलेच आहे. पण मूर्ती हे उच्चविद्याविभुषित आहेत. त्यानी व्यक्त केलेल्या भावना इतर देशात चर्विल्या जातात.बाकी सचिनला राज्यसभेवर पाठविणे हा काँग्रेसचा जनतेकडून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न होता. तरिही तोंडघशी पडलेच. आतापण शाहरुखला भारताची शान सांगून लोकांना काही विचारवंत चिथवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी हीच शान जेव्हा दारू प्राशुन घाण करत होती तेव्हा आजचे विचारवंत कुठे होते? (शान हा शब्द श्यान असाही घेऊ शकतो)

सचिन काय बोलला? लिन्क देता का प्लीज?

In reply to by संदीप डांगे

करोडो हिन्दुमधील काहीनी हत्या केल्या म्हणून पूर्ण देशात अराजक माजले आहे म्हणून हाकाट्या पिटटाहेत विचारवंत . एकाने मुख्य करून एका मुस्लिमाने मत व्यक्त केले जे अपेक्षित नव्हते अशा मतावर कोणती टीप्पणी पाहिजे आहे तुम्हाला? आणि तुम्ही सुडोश प्रेमी हां शब्दप्रयोग करत आहात. मग संसदेत कांग्रेसने काय केले? जी बिल विनासायास पास होत होती तेव्हा ती सुड़बुद्धिने का अडवण्यात आली? इथे मुस्लिम द्वेष करण्याचा नाही तर मुस्लिमाच्या धर्मवेड़ामुळे होणाऱ्या त्रासाची चर्चा आहे. या तथाकथित विचारवंताचे असे म्हणणे दिसते की जगातील एकमेव पावन धर्म हा फ़क्त मुस्लिम धर्मच आहे. हे काफिर त्याना उगाचच त्रास देत आहेत

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/anupam-kher-leads-march-f… भारतात कोणत्याही प्रकारे अशांततेचे वातावरण नसताना व असहिष्णुता वाढलेली नसताना, तसे असल्याचा कांगावा करून पुरस्कार परत करण्याची नौटंकी करून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करणार्‍या ढोंग्यांविरूद्ध आज अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांचा मोर्चा दिल्लीत निघाला. निदाना आतातरी या नौटंकीबाजांना जाग येईल व लोकशाही मार्गाने निवडून येऊन पंतप्रधान झालेल्या मोदींविरूद्धची अपप्रचार मोहीम थांबविली जाईल अशी आशा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ओके म्हणजे अनुपम खेरला पण प्रकाशझोतात यायचे आहे असे दिसते. विरोधकांना भेटायला वेळ नाही पण समर्थकांना लगेच भेटीस बोलावण्याची पंतप्रधानांची भुमिका कौतुकास्पद आहे बुवा....

In reply to by संदीप डांगे

डागेंजी, दादरी होऊन गेल्यानंतर रोजच्याप्रमाणे देवळात घंटा बडवल्या जात आहेत व् मशीदित नमाज पढ़ले जजात आहेत. असहिष्णुताचे पुढचे पाऊल म्हणून कोर्टाच्या आदेशानुसार ना मशीदिवरच्या बांगा बंद झाल्या वा रस्ते अडवून चालणारे नमाज बंद पडले. धार्मिक स्वातंत्र्य या देशात सर्वाना आहे. फ़क्त एका दादरीच्या घटनेणे मोदींना आरोपीच्या पिंजर्यात टाकणे बरोबर नाही. आता कृपा करून गोधरा बोलू नका कारण त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आधीच त्याना क्लीन चीट दिलेली आहे.

In reply to by संदीप डांगे

बिहार निवडणुकीवर डोळा ठेवून फक्त राजकारण करण्यासाठी पुरस्कार परत करण्याची नौटंकी करणार्‍यांना कशाला भेटायचे? ज्यांचे उद्देश अगदी स्पष्ट दिसत होते, त्यांना कशाला महत्त्व द्यायचे? बिहार निवडणुक सुरू होताना या ढोंग्यांनी पुरस्कार परत करण्याची नाटके सुरू केली. निवडणुक सुरू असेपर्यंत म्हणजे ५ नोव्हेंबरपर्यंत यांची नाटके सुरू होती. ६ नोव्हेंबरपासून यांची नाटके बंद झाली कारण मतदान संपले होते. यामागचे राजकारण अगदी उघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

दिवाळी अंक वाचू द्या ! तीच ती पिप्पाणी किती वेळा वाजवणार ? स्वत:चे धागे वर ठेवण्याचा अट्टाहास दिवाळीपुरता थांबवा . ही नम्र विनंती