काही लोक्स नशीबवान असतात..
काही लोक्स नशीबवान असतात...
माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे)
ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही...
टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको..
मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी..
निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या
बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता..
मुली हुशार निघाल्या ..
दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या..
आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो...
निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ...
काही लोक्स नशीबवान असतात...
वाचने
14357
वाचनखूण
प्रतिक्रिया
81
@.न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी..
In reply to @.न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी.. by अत्रुप्त आत्मा
न्याशनलाईज....
In reply to @.न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी.. by अत्रुप्त आत्मा
मग बाकिच्यांना कोणत्या
In reply to मग बाकिच्यांना कोणत्या by टवाळ कार्टा
हरामी टक्कूमक्कूशोनू
In reply to हरामी टक्कूमक्कूशोनू by अत्रुप्त आत्मा
हरामी???? शोभत नाही हो....मला
In reply to हरामी???? शोभत नाही हो....मला by टवाळ कार्टा
दांडुआत्रुप्त-धुबुक्कटक्कू
छान .
हायला
In reply to हायला by सुबोध खरे
धोका...
In reply to धोका... by प्रभाकर पेठकर
याला म्हणाव पेठकर साहेब?
In reply to धोका... by प्रभाकर पेठकर
ठ्ठो
In reply to हायला by सुबोध खरे
हायला
In reply to हायला by टवाळ कार्टा
माझे पण. बहुतेक मिपा वरच्या
पेठ्कर काकांचा षटकार !
काय पेठकर साहेब
In reply to काय पेठकर साहेब by सुबोध खरे
अरेरे उगाच आठवण करून दीलीत :)
In reply to काय पेठकर साहेब by सुबोध खरे
लड्डू फुट रहे है।
In reply to लड्डू फुट रहे है। by प्रभाकर पेठकर
(No subject)
आणी म्हनूण
In reply to आणी म्हनूण by नाखु
हो ना !
कमाल आहे
या धाग्यावर सगळ्या
In reply to या धाग्यावर सगळ्या by प्यारे१
मग तुम्ही पण करा. तरुणांना
अकुकाकांशी लई येळा सहमत......
काही लोक्स फारच नशिबवान असतात
जन्मापासून मरणापर्यंत सगळा
काही लोक्स खूप नशीबवान असतात....
काही लोक्स नशीबवान असतात….
In reply to काही लोक्स नशीबवान असतात…. by चिनार
हा हा हा
In reply to काही लोक्स नशीबवान असतात…. by चिनार
बायका???? कि बायको???? कि
In reply to काही लोक्स नशीबवान असतात…. by चिनार
+१
नक्की काय प्रॉब्लेम आहे?
In reply to नक्की काय प्रॉब्लेम आहे? by पैसा
मस्त
In reply to नक्की काय प्रॉब्लेम आहे? by पैसा
@ पत्नी सुरेख मिळाली हे
In reply to नक्की काय प्रॉब्लेम आहे? by पैसा
साष्टांग _/\_ !!!!!
In reply to साष्टांग _/\_ !!!!! by असंका
अरे हो
In reply to अरे हो by पैसा
:-))
नशीबवान
लै भारी!
काय फालतूपणा आहे हा? आमच्या
In reply to काय फालतूपणा आहे हा? आमच्या by नाना स्कॉच
थारे बार का नाम झम झम बार हे
In reply to थारे बार का नाम झम झम बार हे by प्यारे१
म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका
In reply to म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका by नाना स्कॉच
तिथे मेनका मदिरा ग्लासात ओतते
In reply to तिथे मेनका मदिरा ग्लासात ओतते by टवाळ कार्टा
आपला अपेक्षाभंग केल्या बद्दल
In reply to आपला अपेक्षाभंग केल्या बद्दल by नाना स्कॉच
मेनकेने मदिरा ग्लासात ओतावी
In reply to तिथे मेनका मदिरा ग्लासात ओतते by टवाळ कार्टा
नाही, भुवन ओततो.
In reply to नाही, भुवन ओततो. by सायकलस्वार
तुमचे वर्णन आमच्या होमडिलीवरी
In reply to तुमचे वर्णन आमच्या होमडिलीवरी by नाना स्कॉच
चेष्टा आहे हो कृपया हलके घेणे
In reply to चेष्टा आहे हो कृपया हलके घेणे by नाना स्कॉच
आम्ही नेहमी हलकीच घेतो.
In reply to आम्ही नेहमी हलकीच घेतो. by सायकलस्वार
ही वर्गिकरणाची नविन पद्धत
In reply to ही वर्गिकरणाची नविन पद्धत by सतिश गावडे
असेच म्हंतो
In reply to म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका by नाना स्कॉच
नाना शेट्टींचा डान्स बार आहे.
In reply to नाना शेट्टींचा डान्स बार आहे. by सुबोध खरे
मराठी माणसाला शेट्टी म्हणले
In reply to मराठी माणसाला शेट्टी म्हणले by नाना स्कॉच
डान्स बार असं सपष्ट लिवा ओ.
In reply to डान्स बार असं सपष्ट लिवा ओ. by बॅटमॅन
डांस आणि डान्स
In reply to डांस आणि डान्स by चित्रगुप्त
बाला ठुमके मारतात. कस्टंबर
In reply to बाला ठुमके मारतात. कस्टंबर by अभ्या..
मारधाडका मामला
In reply to म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका by नाना स्कॉच
ते पंजाबी नाही हरयाणवी आहे
In reply to ते पंजाबी नाही हरयाणवी आहे by प्यारे१
प्यारे१ साहेब
In reply to म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका by नाना स्कॉच
ही बहूधा हरयाणवी बोली आहे.
In reply to म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका by नाना स्कॉच
अहो ती
तुमची जळजळ होत आहे का असे
जुने लेख उकरत नाही परंतू
In reply to जुने लेख उकरत नाही परंतू by कंजूस
लिंक द्या की
In reply to लिंक द्या की by टवाळ कार्टा
घरगृहस्थी /सुबोध खरे यांचेच
जेपी आणि नाखुकाकांच्या
In reply to जेपी आणि नाखुकाकांच्या by आदूबाळ
अक्कुकाकांनी एका धाग्यात
विडंबणाचा पेर्णास्ट्रोट!!
नानासाहेब आणि माईसाहेब या
आणि नाना स्काॅच यांच्या
Frustrating!
धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी
In reply to धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी by अविनाशकुलकर्णी
टाळ्या!
In reply to धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी by अविनाशकुलकर्णी
परत?? ठीकाय येउद्या...
.एक नवि कोरी करकरीत स्टोरि
धागालेखकाचं लाॅजिक चुकत असलं तरी
सगळे प्रतिसाद भारी :) अकु
नाव बदललेत हे चांगले केलेत
In reply to नाव बदललेत हे चांगले केलेत by फारएन्ड
हा हा हा!
खरं आहे तुम्ही म्हणताय ते
लेकाचा नशिबवानच! सुंदर, नौकरी