काही लोक्स नशीबवान असतात...
माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे)
ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही...
टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको..
मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी..
निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या
बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता..
मुली हुशार निघाल्या ..
दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या..
आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो...
निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ...
काही लोक्स नशीबवान असतात...
वाचने
14375
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
Frustrating!
धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी
टाळ्या!
In reply to धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी by अविनाशकुलकर्णी
परत?? ठीकाय येउद्या...
In reply to धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी by अविनाशकुलकर्णी
.एक नवि कोरी करकरीत स्टोरि
धागालेखकाचं लाॅजिक चुकत असलं तरी
सगळे प्रतिसाद भारी :) अकु
नाव बदललेत हे चांगले केलेत
हा हा हा!
In reply to नाव बदललेत हे चांगले केलेत by फारएन्ड
खरं आहे तुम्ही म्हणताय ते
लेकाचा नशिबवानच! सुंदर, नौकरी