✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही लोक्स नशीबवान असतात..

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Sat, 10/31/2015 - 09:15  ·  लेख
लेख
काही लोक्स नशीबवान असतात... माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे) ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही... टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको.. मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी.. निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता.. मुली हुशार निघाल्या .. दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या.. आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो... निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ... काही लोक्स नशीबवान असतात...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14347 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

असेच म्हंतो

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 00:00 नवीन
असेच म्हंतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाना शेट्टींचा डान्स बार आहे.

सुबोध खरे
Sat, 10/31/2015 - 18:41 नवीन
नाना शेट्टींचा डान्स बार आहे. आता परत डान्स बारवरील बंदी उठवल्यामुळे नानासाहेब खुशीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

मराठी माणसाला शेट्टी म्हणले

नाना स्कॉच
Sat, 10/31/2015 - 18:47 नवीन
मराठी माणसाला शेट्टी म्हणले बद्दल निषेध! दूसरी गोष्ट म्हणजे आमचा डांस बार आहे हे पहायला आपण कधी आलते देवा? बिज़नस किलिंग रुमर पसरवु नयेत हो! आमचा फ्यामिली रेस्टॉ एंड बार हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डान्स बार असं सपष्ट लिवा ओ.

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 12:39 नवीन
डान्स बार असं सपष्ट लिवा ओ. डांस बार म्हणजे लोकं एकीकडे चखणा खात वारुणीचा एक घोट घेताघेताच त्या मंद प्रकाशात डास मारताहेत असे चित्र डोळ्यासमोर येते (जे काही बारबद्दल खरेही आहे). (पेयरसिकांना कोल्ड्रिंक व चखण्याची कंपनी दिलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

डांस आणि डान्स

चित्रगुप्त
Mon, 11/02/2015 - 12:55 नवीन
डांस बारात डास मारतात, तर डान्स बारात काय करतात म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बाला ठुमके मारतात. कस्टंबर

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 13:00 नवीन
बाला ठुमके मारतात. कस्टंबर पैशाची शायनिंग मारतात. चढली की वेटर मापात मारतात. मालक रेटमध्ये मारतात. पैसे संपले की बाऊंसर मारतात. बाहेर पडून गोंधळ केला की पोलीस मारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मारधाडका मामला

चित्रगुप्त
Mon, 11/02/2015 - 13:05 नवीन
तो ये मारधाडका मामला है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ते पंजाबी नाही हरयाणवी आहे

प्यारे१
Sat, 10/31/2015 - 18:55 नवीन
ते पंजाबी नाही हरयाणवी आहे नाना. बाकी झमझम बार माहित नाही म्हणजे रौशनी माहिती नसेलच. मग जौ दे. जा नाना जा जि ले अपनी आयडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

प्यारे१ साहेब

नाना स्कॉच
Sat, 10/31/2015 - 19:01 नवीन
प्यारे१ साहेब तालुक्याच्या ठिकाणचा बार! गुडविल वर धंदा ! अजुन काय सांगावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ही बहूधा हरयाणवी बोली आहे.

सतिश गावडे
Sat, 10/31/2015 - 19:22 नवीन
ही बहूधा हरयाणवी बोली आहे. एफारायची चंद्रमुखी चौटाला आठवा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

अहो ती

बोका-ए-आझम
Sat, 10/31/2015 - 21:12 नवीन
हरयाणवी आहे. पंजाबी म्हणजे - त्वाड्डे बारदा नाम झमझम सी? असं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

तुमची जळजळ होत आहे का असे

सतिश गावडे
Sat, 10/31/2015 - 18:13 नवीन
तुमची जळजळ होत आहे का असे "नशीब" तुम्हाला लाभले नाही म्हणून? :)
  • Log in or register to post comments

जुने लेख उकरत नाही परंतू

कंजूस
Sat, 10/31/2015 - 19:16 नवीन
जुने लेख उकरत नाही परंतू त्यातील एक "विस्तवाजवळ लोणी गेले की----"
  • Log in or register to post comments

लिंक द्या की

टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 22:00 नवीन
लिंक द्या की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

घरगृहस्थी /सुबोध खरे यांचेच

कंजूस
Sun, 11/01/2015 - 08:31 नवीन
घरगृहस्थी /सुबोध खरे यांचेच वाक्य आहे. ******* "नोकरीवाली नवय्राला पोसते तर मोलकरीणही ठेवेल" --गडी ठेवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जेपी आणि नाखुकाकांच्या

आदूबाळ
Sat, 10/31/2015 - 19:25 नवीन
जेपी आणि नाखुकाकांच्या अनुपस्थितीत: पन्नाशीनिमित्त अकुंचा सत्कार एक डायरी, न्याशनलाइज ब्यांकेचे पासबुक आणि "आपण यांना पाहिलेत का" या लोकप्रिय मालिकेत प्राईम स्पॉट देऊन करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

अक्कुकाकांनी एका धाग्यात

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 12:18 नवीन
अक्कुकाकांनी एका धाग्यात सोताचा फुलसाईज फोटो टाकलेला. मला पाहिल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

विडंबणाचा पेर्णास्ट्रोट!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/31/2015 - 21:59 नवीन
विडंबणाचा पेर्णास्ट्रोट!!
  • Log in or register to post comments

नानासाहेब आणि माईसाहेब या

श्रीगुरुजी
Sat, 10/31/2015 - 22:46 नवीन
नानासाहेब आणि माईसाहेब या दांपत्यातील नक्की कोण नशीबवान आणि कोण कमनशिबी?
  • Log in or register to post comments

आणि नाना स्काॅच यांच्या

बोका-ए-आझम
Sat, 10/31/2015 - 23:38 नवीन
बारचं एक गिफ्ट व्हाउचर राहिलं की.
  • Log in or register to post comments

Frustrating!

बिन्नी
Sun, 11/01/2015 - 12:13 नवीन
Frustrating!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी

अविनाशकुलकर्णी
Sun, 11/01/2015 - 16:09 नवीन
धन्यवाद मीत्रानो..एक नवि कोरी करकरीत स्टोरि घेऊन येत आहे...
  • Log in or register to post comments

टाळ्या!

चांदणे संदीप
Sun, 11/01/2015 - 16:53 नवीन
टाळ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

परत?? ठीकाय येउद्या...

खटपट्या
Sun, 11/01/2015 - 16:56 नवीन
परत?? ठीकाय येउद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

.एक नवि कोरी करकरीत स्टोरि

वडाप
Sun, 11/01/2015 - 17:14 नवीन
.एक नवि कोरी करकरीत स्टोरि घेऊन येत आहे.. ........ मर्सिडीज आणा जळवा आमाला. नशीबवान लेकाचे.
  • Log in or register to post comments

धागालेखकाचं लाॅजिक चुकत असलं तरी

याॅर्कर
Sun, 11/01/2015 - 18:36 नवीन
काही अंशी पटतय. स्वकर्तृत्वाने नशिबवान होणे हे ठीक आहे. पण काही लोक जन्मतः नशीबवान असतात हे मी पाहतोय.
  • Log in or register to post comments

सगळे प्रतिसाद भारी :) अकु

रातराणी
Mon, 11/02/2015 - 02:48 नवीन
सगळे प्रतिसाद भारी :) अकु नशीबवान आहेत!
  • Log in or register to post comments

नाव बदललेत हे चांगले केलेत

फारएन्ड
Mon, 11/02/2015 - 03:55 नवीन
कंसात तसे लिहीले नसते तर बिचार्‍याची चेष्टा झाली असती सगळीकडे. you had totally narrowed it down when you said Joshi :)
  • Log in or register to post comments

हा हा हा!

चतुरंग
Mon, 11/02/2015 - 04:13 नवीन
एकदम फारेन्ड प्रतिसाद! ;) (निनावी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

खरं आहे तुम्ही म्हणताय ते

उपाशी बोका
Mon, 11/02/2015 - 07:30 नवीन
खरं आहे तुम्ही म्हणताय ते. माझ्या अगदी जवळच्या नात्यातच आहे असे उदाहरण. लग्न होईपर्यंत आई-वडिलांच्या जीवावर मजा केली आणि आता बायकोच्या जिवावर. फक्त फरक इतकाच की वयाची ४०+ वर्षे झाली तरी त्यांना अजून मूलबाळ नाही, बाकी सगळे सारखेच.
  • Log in or register to post comments

लेकाचा नशिबवानच! सुंदर, नौकरी

हेमंत लाटकर
Mon, 11/09/2015 - 12:32 नवीन
लेकाचा नशिबवानच! सुंदर, नौकरी वाली बायको. हुशार मुली, अमेरिकेत वास्तव्य असणारे जावई. दर सहा महिन्याला अमेरिकन वारी. अवांतर:आजकाल इंजिनियर,डाॅक्टर असूनही सुंदर मुलींचे स्थळ येण्याचे वांदे.
  • Log in or register to post comments

वाह!

Ea imputo praemitto
Mon, 11/09/2015 - 13:02 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा