इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.
चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वाचने
66617
प्रतिक्रिया
264
मिसळपाव
प्रतिक्रिया
ले प्लेसिरला गेले पाहिजे, लै
In reply to मलाक्का स्पाईस, शिशा ला गेलोय by मालोजीराव
ऑर्थर्स थीम बाबत मालोजीराजे
In reply to ले प्लेसिरला गेले पाहिजे, लै by बॅटमॅन
जमेल तेव्हा कळव, मीही येईन.
In reply to ऑर्थर्स थीम बाबत मालोजीराजे by अभ्या..
शाकाहाऱ्यांसाठी इच्छावरण असा
In reply to जमेल तेव्हा कळव, मीही येईन. by बॅटमॅन
हज्जार वेळा.
In reply to शाकाहाऱ्यांसाठी इच्छावरण असा by प्रचेतस
केरला फास्ट फ़ूड म्हणून औंध
In reply to हज्जार वेळा. by बॅटमॅन
धन्स रे.
In reply to केरला फास्ट फ़ूड म्हणून औंध by प्रचेतस
लय वेळा जेवलोय तिकड, रोस्ट
In reply to केरला फास्ट फ़ूड म्हणून औंध by प्रचेतस
तुमच्यासारख्या लोकानी तिकडे
In reply to हज्जार वेळा. by बॅटमॅन
लय भारी ..
In reply to शाकाहाऱ्यांसाठी इच्छावरण असा by प्रचेतस
शिवेंद्र - मटण भाकरी
In reply to नाय बा. ते कुठंय हांडेवाडीत by बॅटमॅन
हा फटू राहिला
In reply to शिवेंद्र - मटण भाकरी by मालोजीराव
राजं.... फटू दिसना. :(
In reply to हा फटू राहिला by मालोजीराव
बघा आता
In reply to राजं.... फटू दिसना. :( by अभ्या..
दिसला. ....
In reply to बघा आता by मालोजीराव
बार्शीत कुठ चांगली सोय ए
In reply to दिसला. .... by अभ्या..
हाहाहा
सर्व मिपाकारानी इतक्या हॉटेल
तुळजापुरी मटण थाळी.
फोटो थेडा अस्पश्ट
In reply to तुळजापुरी मटण थाळी. by जेपी
वजरी ?
In reply to फोटो थेडा अस्पश्ट by संजय पाटिल
मधल्या वाटीत सुके मटण आहे.
In reply to फोटो थेडा अस्पश्ट by संजय पाटिल
ये वेटररररररर
आपुलकी
आपल्या हिंजवडी मध्ये कोठे
हिंजवडीत फारसे चांगले पर्याय
In reply to आपल्या हिंजवडी मध्ये कोठे by प्रसाद गोडबोले
हिंजवडी चौकाच्या पुढे 'रसरंग
In reply to आपल्या हिंजवडी मध्ये कोठे by प्रसाद गोडबोले
सांगा कवा जायचं? मी कालच ऐकलं
In reply to हिंजवडी चौकाच्या पुढे 'रसरंग by गणामास्तर
चला आज. मी आहे ९ - ९.३०
In reply to सांगा कवा जायचं? मी कालच ऐकलं by हतोळकरांचा प्रसाद
मी पण आहे ९ - ९.३० पर्यंत
In reply to चला आज. मी आहे ९ - ९.३० by गणामास्तर
ओक्के. तिथे जाऊन खाऊन चेक
In reply to मी पण आहे ९ - ९.३० पर्यंत by प्रसाद गोडबोले
हुइंग!! उशिरा बघितला मेसेज
In reply to चला आज. मी आहे ९ - ९.३० by गणामास्तर
आज दुपारीचं जाऊन आलो. जबरदस्त
In reply to हुइंग!! उशिरा बघितला मेसेज by हतोळकरांचा प्रसाद
मटण रस्स्सा भारी
In reply to आज दुपारीचं जाऊन आलो. जबरदस्त by गणामास्तर
ह्या काय ह्या काय? एकटेच
In reply to मटण रस्स्सा भारी by प्रसाद गोडबोले
बरीच ओळखीची ठिकाणं झाली
कधी वऱ्हाडात चक्कर मारा,
In reply to बरीच ओळखीची ठिकाणं झाली by वरुण मोहिते
सर तो पण हळवा कॉर्नर आहे हो .
इकडेपण उत्तम मटणभाकरी मिळते
केळीच्या पानावरुन आठवलं
बोरिवलीला पाचकळशी मटण
In reply to केळीच्या पानावरुन आठवलं by वरुण मोहिते
पाचकळशी
In reply to बोरिवलीला पाचकळशी मटण by प्रसाद गोडबोले
+१
In reply to केळीच्या पानावरुन आठवलं by वरुण मोहिते
और आने दो...
पुण्याजवळ ...
एका काळ होता जेव्हा
रहेम बाप्पु रहेम! एवढं रसभरीत
In reply to एका काळ होता जेव्हा by कैलासवासी सोन्याबापु
सरजी, नुसतं चार ओळीचं वर्णन
In reply to रहेम बाप्पु रहेम! एवढं रसभरीत by हतोळकरांचा प्रसाद
हो ना आताच जावसं वाटत आहे
सरजी तुंडा इज द टीप ऑफ
In reply to हो ना आताच जावसं वाटत आहे by वरुण मोहिते
क्या खूब आठवण काढलीत बापूसाहेब
In reply to सरजी तुंडा इज द टीप ऑफ by कैलासवासी सोन्याबापु
ट्राय करायला हवा हा प्रकार धन्यवाद
रिसेन्ट अपडेट्स
महत्वाचा धागा : मागील