✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुझ्याशिवाय...

न — निलम बुचडे, Sun, 11/01/2015 - 18:16
**तुझ्याशिवाय ** तुझ्याशिवाय , मन वेडे होऊनी झुलते, उगीच का भरकटते! स्वप्न-कळ्यांच्या उमलण्याची, वाट पाहत बसते!! सागरतीरी एकाकी, का उदास होऊनी बसते! खळखळणार्या लाटांच्या, नादामध्ये विरते!! स्वप्न असो वा सत्य, मन तुजपाशीच रमते! त्या ईश्वरचरणी रात्रंदिनी, तुझी कामना करते!! - निलम बुचडे.

प्रतिक्रिया द्या
2009 वाचन

💬 प्रतिसाद (7)

तुमची कामना पूर्ण होवो.

याॅर्कर
Sun, 11/01/2015 - 18:39 नवीन
ही ईश्वरचरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments

तुझ्याशिवाय

निलम बुचडे
Sun, 11/01/2015 - 22:22 नवीन
तसा कोणी नाहीय. म्हणून 'त्या' च्याशिवाय... अशी कविता लिहीलय. :-)
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिता!!!

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 22:30 नवीन
सुंदर लिहिता!!!
  • Log in or register to post comments

मांत्रिक

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 13:25 नवीन
धन्यवाद !!!!
  • Log in or register to post comments

शेम टु शेम

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 11/02/2015 - 14:23 नवीन
आयला मला पण अगदी असच व्हायच " कधी एकदा संध्याकाळ होईल आणि कधी एकदा मी चपटी मारेन" या विचाराने मी दिवसभर बेचैन असायचो. बर्याचा दिवसांनी माझी चुक मला समजली. सुरुवातीला मला प्रचंड लाज वाटली. लोक काय म्हणतिल या विचारानेच मी अर्धमेला झालो होतो. पण लाजुन उपयोग नव्हता, काहीतरी उपाय तर करायलाच हवा होता. मग एकदिवस मी ठरवून टाकले आता बास झाला हा वेडे पणा....... मनाशी पक्का निश्चय केला......... आणि सकाळी उठल्या उठल्याच घ्यायला सुरुवात केली. .............त्या नंतर असे भास होणे बंद झाले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

ः-)) ः-))

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 17:34 नवीन
ः-)) ः-))
  • Log in or register to post comments

पैजारबुवा, ही कविता मी

निलम बुचडे
Mon, 11/02/2015 - 17:35 नवीन
पैजारबुवा, ही कविता मी कॉलेजात असताना केली होती हो. आता भास नाही होत मला ः-))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा