Skip to main content
लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 13/10/2015 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव आता जाई चरावयासी mess वरं हा जीव रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!! थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद! झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;) तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night! ===०===०===०===०===०===०===०===०===०===०

वाचने 30121
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

ते फक्त त्या गुर्जींचाच युएसपी आहे. आमच्यासारख्या पामरांना ते जमणे नोहे.

In reply to by प्रचेतस

आणि जमवायला गेलं तर आगोबा त्याच्या पल सर वरुण सरुन बुदुक्कन पडेल! :-D

In reply to by प्रचेतस

"प्रतीक्षा यादी पुढे सरकत नाही" असे पुणे कट्ट्यावर चिमण बॅट्याला सांगताना यमनने ऐकले असावे असा पगला गजोधरचा समज आहे अशी कुजबूज अभिजीत (अहलुवालीया नव्हे तर अवलिया) आणि प्रशांत (मिपाचे हाडावैद्य) यांच्यात चालली होती असा काहीसे स गा उर्फ धन्या श्री रा रा ५० फक्त यांना सांगताना आमच्या खास वार्ताहराने सांगीतले. नंतरच्या खुलाश्याने सर्वांचे

र्ह्स्व/दीर्घ शंका निरसन

झाले. ती प्रतीक्षा यादी हॉटेलात जेवणासाठी ताटकळलेल्या बुभुक्षीत जनांची होती हा निव्वळ योगायोग आहे याची नम्र नोंद घेणे.

बिचारे बुवा! आता खरी वैजू आणा एक कुठूनही शोधून!

लेखकाची/कवीची प्रत्येक कलाकृती त्याच्या वरच शेकणार असेल तर आपण तो कलाकृती जन्मालाच नाही घालणार आणि आपण त्या आनंदितास मुकु शकतो.-----दिव्य मराठी.

In reply to by कंजूस

आठवले तो दिव्य आय्डी भूमीगत झाला काय? बाकी कंजूस काकांचा प्रश्न ही नक्कीच दखलपात्र आहे. स्वगतः चला शंभरीला हातभार लावल्याबद्दल काकांचे अभिनंदन.

कविटेपेक्षा जास्त लुल्लूलुलु प्रतिसाद वाचून एक मिपाकर म्हणून .. . .. . . . . . . लै भारी वाटलं बगा!

In reply to by जेपी

एक क्रुड ऑइलचा डबा द्या. खर्च "बुवा फॅन क्लबकडून(मंजूर करुन्)घ्या.. बुवा फॅन क्लब संस्थापक सदस्य...