✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

प
पाटीलअमित यांनी
Wed, 10/14/2015 - 01:15  ·  लेख
लेख
~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे . त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता amit patil आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22873 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

अर्रे वा! तुमचं वय काय हो?

आदूबाळ
Wed, 10/14/2015 - 01:22 नवीन
अर्रे वा! तुमचं वय काय हो?
  • Log in or register to post comments

५०० नंतर मोजणे बंद केले

पाटीलअमित
Wed, 10/14/2015 - 01:58 नवीन
५०० नंतर मोजणे बंद केले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुम्ही असं करा, ब्लोग

स्रुजा
Wed, 10/14/2015 - 02:17 नवीन
तुम्ही असं करा, ब्लोग काढण्याचा विचार सोडुन द्या आता. यु टुब वर विदेओ अपलोड करुन तुम्ही पण कमवा ५-५० कोटी.
  • Log in or register to post comments

हीही. अगदी हेच आले होते मनात

मधुरा देशपांडे
Wed, 10/14/2015 - 02:23 नवीन
हीही. अगदी हेच आले होते मनात धागा बघुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

पुणेकर का?

पाटीलअमित
गुरुवार, 10/15/2015 - 23:17 नवीन
पुणेकर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

एवढ्या मोठ्या घरात कपडे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/14/2015 - 06:58 नवीन
एवढ्या मोठ्या घरात कपडे बदलायला एक जागा नाही. छ्या!! साधं बेसमेंटही दिसत नाही.
  • Log in or register to post comments

"जीनके घर शीशे के होते है....

टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 10:17 नवीन
"जीनके घर शीशे के होते है...." वाला डायलॉग ह्याच घराला बघून लिहिला अस्णार....जीनला विचारले की नाही ते म्हाहीत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एवढे नेटवरचे स्वहस्ते टंकित

अजया
Wed, 10/14/2015 - 08:04 नवीन
एवढे नेटवरचे स्वहस्ते टंकित केले ते नाही बघत कुजके मिपाकर. कपडे बदलायला जागा नाही तेवढे दिसले. रच्याकने:नेटवर वायफळ बडबड करायची नाही तर वेळ का घालवलाय नेटवर धागा काढण्यात?
  • Log in or register to post comments

असा सगळा प्रकार झाला तर

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/14/2015 - 08:13 नवीन
असा सगळा प्रकार झाला तर एकंदरित
  • Log in or register to post comments

हा ना राव

पाटीलअमित
Sun, 10/18/2015 - 13:00 नवीन
हा ना राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भाऊ,

तर्राट जोकर
Wed, 10/14/2015 - 08:20 नवीन
भाऊ, ३० कोटी कमावले नाहीत तर तेवढ्याचा बंगला+प्रॉपर्टी खरेदी केलीये, हो ४१,००० स्क्वे. फु.चा फ्ल्यट नसून बंगला आहे. आता म्हणा, विदेशी लोक ३० कोटी कमावतात विदिओ करुन, मराठी ल्योक निस्ते पाय खेचतात एका ब्लोग मदुन पेसे कमावण्याच try करन्यारेचए.....
  • Log in or register to post comments

चूक. ते "विदेओ" असं आहे :)

नाव आडनाव
Wed, 10/14/2015 - 10:23 नवीन
चूक. ते "विदेओ" असं आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

३० कोटी

मिनेश
Wed, 10/14/2015 - 09:18 नवीन
३० कोटी च्या मानाने काही विशेष नाहीये हे घर….
  • Log in or register to post comments

तुम्ही पुण्याचे का हो? =))

टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 10:17 नवीन
तुम्ही पुण्याचे का हो? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिनेश

=)) =))

बॅटमॅन
Wed, 10/14/2015 - 12:42 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बरोबर

मिनेश
Wed, 10/14/2015 - 14:05 नवीन
बरोबर ओळखलत सायबा…. =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काही उपरोधक लिहावे म्हणत होतो

जातवेद
Wed, 10/14/2015 - 10:07 नवीन
काही उपरोधक लिहावे म्हणत होतो. मरुदे तिज्याईला.
  • Log in or register to post comments

अहो माझे लिखाण एवढे सोलीद्द

पाटीलअमित
Wed, 10/14/2015 - 17:47 नवीन
अहो माझे लिखाण एवढे सोलीद्द आहे कि उपरोधिक जमणारच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

झालं का!!!???

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/14/2015 - 10:22 नवीन
झालं का!!!???
  • Log in or register to post comments

हे ऐकून होतो

दत्ता जोशी
Wed, 10/14/2015 - 10:28 नवीन
you tyube वर काही व्हिडियो upload केले आणि जर व्हीडीयोला जितक्या visit होतील त्या प्रमाण काही पैसे ( कारण advertising चे जग आहे )upload कर्त्याला मिळतात असे ऐकून आहे. म्हणून तर चित्र विचित्र vidio upload होत असतात. खरं आहे का हे?
  • Log in or register to post comments

हे खरे आहे. पण तुमच्या

तर्राट जोकर
Wed, 10/14/2015 - 11:07 नवीन
हे खरे आहे. पण तुमच्या प्रत्येक विडिओला किमान दोन लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या पाहिजेत. तुमच्या चॅनेलला किमान दहा लाख सब्स्क्राय्बर्स पाहिजेत. तरच जरा व्यवस्थित कमाई होऊ शकते. युट्युबमधे कंटेंट इज किंग. युनिक आयडीयाज असतील, त्यासाठी मेहनतीची तयारी असेल, लोकांना रुची असेल तर असे युट्युब चॅनेल लोकप्रिय होऊन कमाइचे व्यवस्थित साधन होऊ शकते. पण.... 'जे' काही करतो 'त्याच्या'साठी ते केले गेले पाहिजे... 'पैशा'कडे डोळा ठेवून नको. ते फसतं.... तो स्वतंत्र व्यवसाय आहे. जिसको जम्या उसकोच जम्या.. एक छोटासा मुलगा नवनवीन खेळण्यांचे रीव्यु विडीओ करतो वडीलांची मदत घेऊन. अब्जोपती झालाय पोरगा. 'खेळण्यांचे रीव्यु तेही लहान मुलाकडून' हीच ती कन्सेप्ट जी क्लीक झाली लोकांना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

माहितीसाठी धन्यवाद.

दत्ता जोशी
Wed, 10/14/2015 - 18:27 नवीन
माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अत्यंत कमी जागेचा वापर करून

खटपट्या
Wed, 10/14/2015 - 10:29 नवीन
अत्यंत कमी जागेचा वापर करून चांगले घर बांधलंय. उन्हाचा त्रास होउ शकतो. वातानुकुलीत असेलच. बातमीही आवडली. रोडरॅश नंतर कोणता गेम कधी खेळलो नाही. अजून असे काही उपक्रम करता येत असतील तर क्रुपया माहीती द्या
  • Log in or register to post comments

विदेओ बघितला पण..

बन्या बापु
Wed, 10/14/2015 - 10:52 नवीन
हीच का ती बातमी ज्याचे तुम्ही संशोधन केला आहे ? http://www.forbes.com/sites/kristintablang/2015/10/12/minecraft-youtube-star-jordan-maron-hollywood-hills-bachelors-pad-4-5-million/ बातमी वाचून एवढेच कळले कि जोर्डन मरोन ह्याने लहान वयात बरेच उद्योग केले आहेत. ह्याच "विदेओ" मुळे पैसे मिळाले असे लिहिलेले नाही.. ( माझा इंग्रजी वाचन तसे कच्चे आहे.. जाणकार प्रकाश टाकतीलच)
  • Log in or register to post comments

किंमत घराला नाही

नेत्रेश
Wed, 10/14/2015 - 11:37 नवीन
किंमत घराला नाही, त्याच्या जागेला / लोकेशनला आहे. घर हॉलीवुड / बेव्हरली हील्स परीसरात कुठेसे आहे. तीथले झोपडेही (पक्षी: लहान २ बेडचे घर) ५ कोटीचे असेल.
  • Log in or register to post comments

साफ बुडालो

एक सामान्य मानव
Wed, 10/14/2015 - 11:42 नवीन
छे छे छे...हे सगळे वाचण्यात एव्हढा वेळ वाया गेला. किमान २-३ कोटी रुपये गेले. कोण भरून देणार? हे मिपा वगैरे प्रकार कायदा करून बंद करायला हवेत. प्रत्येक नेट वापरणारा माणूस बसून व्हिडीओ बनवायला लागला तर भारताचा जीडीपी किती वाढेल? नमोजींना सांगुन याचा मेक इन इंडिया मधे समावेश करायला हवा. पण एक छोटासा प्रश्न..हे सगळे व्हिडीओ बघणार कोण?
  • Log in or register to post comments

चान चान

सूड
Wed, 10/14/2015 - 14:19 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

लेखक

नाखु
Wed, 10/14/2015 - 15:28 नवीन
लेखक महोदयांचे इतर धागे भेंडोळे पाहता हा धागा दैव दुर्वीलास म्हणावा का त्यांचा आत्म सा़क्षात्कार तेच कळेना !!! वे तण बा हुबली शं का य न नाखु
  • Log in or register to post comments

भारत ११२/ ५ औट

अद्द्या
Wed, 10/14/2015 - 15:30 नवीन
भारत ११२/ ५ औट
  • Log in or register to post comments

सही

नाखु
Wed, 10/14/2015 - 15:33 नवीन
जा रहेला है भिडू !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

ओके, बेळगावात पाऊसपाणी कस्काय

सूड
Wed, 10/14/2015 - 16:46 नवीन
ओके, बेळगावात पाऊसपाणी कस्काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

गुर्जींच्या खाण्याचे वांधे

टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 16:55 नवीन
गुर्जींच्या खाण्याचे वांधे झालेत असे ऐकून आहे...नवी मेस सुचवा की त्यांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खाण्याचे वांधे हां शब्दप्रयोग

प्यारे१
Wed, 10/14/2015 - 16:57 नवीन
खाण्याचे वांधे हां शब्दप्रयोग वेगळ्या कारणानं केला जातो असं नम्रपणे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

असेल पण ते तुम्च्याकडे...इकडे

टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 16:58 नवीन
असेल पण ते तुम्च्याकडे...इकडे खाण्याचे वांधे हे खाण्याबाबतच वापरले जाते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आयला! तुमचं मराठी मराठी आणि

प्यारे१
Wed, 10/14/2015 - 17:01 नवीन
आयला! तुमचं मराठी मराठी आणि आमचं हिब्रू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझ्या पण मराठी वर असाच

पाटीलअमित
Wed, 10/14/2015 - 17:05 नवीन
माझ्या पण मराठी वर असाच आक्षेप आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कोण आपण? __/\__ धन्यवाद!!

सूड
Wed, 10/14/2015 - 17:08 नवीन
कोण आपण? __/\__ धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

my name patil amit patil

पाटीलअमित
Wed, 10/14/2015 - 17:11 नवीन
my name patil amit patil
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अमृततुल्य घेणार का ?

अद्द्या
Wed, 10/14/2015 - 17:39 नवीन
अमृततुल्य घेणार का ? शेकन नॉट स्टिर्र्ड !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

मी सध्या यौ तूब मध्ये आहे

पाटीलअमित
Wed, 10/14/2015 - 17:46 नवीन
मी सध्या यौ तूब मध्ये आहे disturb करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

"यौ तूब" _/\_ बर्र .

अद्द्या
Wed, 10/14/2015 - 18:27 नवीन
"यौ तूब" _/\_ बर्र .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित

अद्द्या,

प्यारे१
Wed, 10/14/2015 - 17:54 नवीन
अद्द्या, या प्रतिसादासाठी एक टकीला शॉट ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हाहाहा

अद्द्या
Wed, 10/14/2015 - 18:28 नवीन
हाहाहा प्यारे काका . थांकू . आपण यौ तूब बघत बघत शॉट घेऊ . काय म्हणता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

डोक्याला शॉट ऐकलं होतं. ही

बॅटमॅन
Wed, 10/14/2015 - 18:47 नवीन
डोक्याला शॉट ऐकलं होतं. ही टकी कोण अता? (णिरागस) बट्टमण्ण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हात्त लेका. तुला टकी म्हाइत

प्यारे१
Wed, 10/14/2015 - 19:28 नवीन
हात्त लेका. तुला टकी म्हाइत नै कै? ठकी ची डिलीव्हरी झाल्यावर उरते ती टकी. ;) ठ घ्या. त्याचा उभा काप घ्या. देठ डाव्या बाजूस राहू द्या. उजवीकडचा काप टाकून द्या. की जोडा. आपली टकी तयार. ;) पुढे लालालाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

टका ची "ती" असेल .

अद्द्या
Wed, 10/14/2015 - 19:34 नवीन
टका ची "ती" असेल . (अति णिरागस) अद्दया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अश्लील अश्लील

अभ्या..
Wed, 10/14/2015 - 20:34 नवीन
अश्लील अश्लील . अद्द्यापेक्षा निरागस अभ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

चटणी पाकीटाला जागलं पाह्यजे

सूड
Wed, 10/14/2015 - 20:58 नवीन
चटणी पाकीटाला जागलं पाह्यजे म्हणून अभ्याशी सहमत अभ्यापेक्षा निरागस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सूडक्या लेका असे असेल तर

अभ्या..
Wed, 10/14/2015 - 21:03 नवीन
सूडक्या लेका असे असेल तर पाकीटाएवजी पोते नसते का दिले. आयुष्यभर तुझ्या आसूडाची काळजी वाटली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सोलापुरची चटणी भयानक आवडते.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/14/2015 - 21:04 नवीन
सोलापुरची चटणी भयानक आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा