Skip to main content

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

लेखक पाटीलअमित यांनी बुधवार, 14/10/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे . त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता amit patil आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत

वाचने 22950
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

Go, Mix in the crowd. make some noise. any noise. preferably irritating noise. people look at you. they know you MADE the noise. They think about you for 30 seconds. you see, here is your 30 seconds of FAME!

In reply to by टवाळ कार्टा

या प्रतिसादाचा मी जाहीर निषेध करतो. बाजीरावाचा अपमान केल्याबद्दल टवाळ कार्टा चं चरित्र मिपाच्या इतिहासातून काढून टाकावं. -झेडग्रेड

In reply to by टवाळ कार्टा

माझी मारा पण मला बाजीराव म्हणा....असा सगळा प्रकार आहे तर =))
पहिल्या बाजीरावांना काहीही हा बोलायचे नाही टका.

In reply to by हेमंत लाटकर

त्या म्हणीचा अर्थ माहित आहे का? कि तुम्ही कॉन्हेंटमधून शिकलेले आहात???

तर मंडळी मी जसे म्हणालो ,हे लोक सुधारणार नाही एवढ्या वेळात कोट्यावधी वाया घालवले त्याब्बदल तमाम मी पा वरच्या सुद्क्या बोम्बिलांचा निषेध

आणि हो फ्लॅट आवडला नाही. बर्‍याच त्रुटी आनी कंजेस्टेड वाटत आहे ? प्रत्यक्षातही तो तसाच आहे का ?

In reply to by आदूबाळ

असं कसं? ट्यार्पी मिळाल्याशीवाय पैसा यितो का भौ!!!! ह्या धाग्यावर पण झैराती हायित दादूस. म्हैन्यात धागा येतु बगा अता "हौ टू गेट ट्यार्पी ओन मीपा अँड गेट बिलेनिअर". तूमच्या कँ प्वॉटात दूकतं ओ लोकांणी चार पैसे कमविले तर? =))

एकमेकांचे मोबा.नं.घ्या आणि व्हाटसअॅप म्हणून काहीतरी हाय बघा, तिथे तुमच्या गप्पा ताणवत बसा. धन्यवाद

In reply to by याॅर्कर

माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि कळकळीची विनाणती आजकाल पोरी हात धुवून मागे लागलात

In reply to by पाटीलअमित

मग चागलं हाय कि, .......बाकि न हात धुता मागे लागणे म्हणजे?

In reply to by अद्द्या

काका, वो हमसे बहोत दूर चले गये है, चाहकर भी वे कोई जवाब नही दे पायेंगे. खफच्या लढाइत ते धारातीर्थी पडले.

In reply to by तर्राट जोकर

काका ? का? का ? खफच्या लढाइत ते धारातीर्थी पडले. > इतक्यातच ? ' पूर्वीचा मिपा राहिला नाही बॉ '

In reply to by अद्द्या

च्यामारी. एवढ्या हजरजबाबी आयडीला उत्तर द्यायला जमले नाही म्हणून चक्क ऊडवायचे. अन्याय हाय राव. अमितभौ तुम्ही दुसर्‍या आयडीने या.

In reply to by अद्द्या

इकडे अनेक मुली हात धुवून पाठीमागे लागतात, म्हणजे कीती लूनांची ऑर्डर द्यावी लागेल?

अरेरेरे.. काय हे दुर्दैव? पाटीलसाहेबांनी एवढ्या आवर्जून कमी कष्टांत श्रीमंत होण्याचा मार्ग सुचवला, पण त्यांच्या धाग्यावर नुसत्या टवाळ्या चालल्याहेत.. मराठी मानूस धंदा करनाईच नै आता..

पाटील मौन व्रत घ्या. आदुबाळ, टवाळ कार्टा, अत्रूप्त, प्यारे, कॅप्टन, अद्या, तर्राट जोकर, बॅटमॅन, खटपट्या यांच्या समोर तुमची डाळ शिजणार नाही.