Skip to main content

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

लेखक पाटीलअमित यांनी बुधवार, 14/10/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे . त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता amit patil आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत

वाचने 22950
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

तुम्ही असं करा, ब्लोग काढण्याचा विचार सोडुन द्या आता. यु टुब वर विदेओ अपलोड करुन तुम्ही पण कमवा ५-५० कोटी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

"जीनके घर शीशे के होते है...." वाला डायलॉग ह्याच घराला बघून लिहिला अस्णार....जीनला विचारले की नाही ते म्हाहीत नाही :)

एवढे नेटवरचे स्वहस्ते टंकित केले ते नाही बघत कुजके मिपाकर. कपडे बदलायला जागा नाही तेवढे दिसले. रच्याकने:नेटवर वायफळ बडबड करायची नाही तर वेळ का घालवलाय नेटवर धागा काढण्यात?

भाऊ, ३० कोटी कमावले नाहीत तर तेवढ्याचा बंगला+प्रॉपर्टी खरेदी केलीये, हो ४१,००० स्क्वे. फु.चा फ्ल्यट नसून बंगला आहे. आता म्हणा, विदेशी लोक ३० कोटी कमावतात विदिओ करुन, मराठी ल्योक निस्ते पाय खेचतात एका ब्लोग मदुन पेसे कमावण्याच try करन्यारेचए.....

In reply to by जातवेद

अहो माझे लिखाण एवढे सोलीद्द आहे कि उपरोधिक जमणारच नाही

you tyube वर काही व्हिडियो upload केले आणि जर व्हीडीयोला जितक्या visit होतील त्या प्रमाण काही पैसे ( कारण advertising चे जग आहे )upload कर्त्याला मिळतात असे ऐकून आहे. म्हणून तर चित्र विचित्र vidio upload होत असतात. खरं आहे का हे?

In reply to by दत्ता जोशी

हे खरे आहे. पण तुमच्या प्रत्येक विडिओला किमान दोन लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या पाहिजेत. तुमच्या चॅनेलला किमान दहा लाख सब्स्क्राय्बर्स पाहिजेत. तरच जरा व्यवस्थित कमाई होऊ शकते. युट्युबमधे कंटेंट इज किंग. युनिक आयडीयाज असतील, त्यासाठी मेहनतीची तयारी असेल, लोकांना रुची असेल तर असे युट्युब चॅनेल लोकप्रिय होऊन कमाइचे व्यवस्थित साधन होऊ शकते. पण.... 'जे' काही करतो 'त्याच्या'साठी ते केले गेले पाहिजे... 'पैशा'कडे डोळा ठेवून नको. ते फसतं.... तो स्वतंत्र व्यवसाय आहे. जिसको जम्या उसकोच जम्या.. एक छोटासा मुलगा नवनवीन खेळण्यांचे रीव्यु विडीओ करतो वडीलांची मदत घेऊन. अब्जोपती झालाय पोरगा. 'खेळण्यांचे रीव्यु तेही लहान मुलाकडून' हीच ती कन्सेप्ट जी क्लीक झाली लोकांना....

अत्यंत कमी जागेचा वापर करून चांगले घर बांधलंय. उन्हाचा त्रास होउ शकतो. वातानुकुलीत असेलच. बातमीही आवडली. रोडरॅश नंतर कोणता गेम कधी खेळलो नाही. अजून असे काही उपक्रम करता येत असतील तर क्रुपया माहीती द्या

हीच का ती बातमी ज्याचे तुम्ही संशोधन केला आहे ? http://www.forbes.com/sites/kristintablang/2015/10/12/minecraft-youtube… बातमी वाचून एवढेच कळले कि जोर्डन मरोन ह्याने लहान वयात बरेच उद्योग केले आहेत. ह्याच "विदेओ" मुळे पैसे मिळाले असे लिहिलेले नाही.. ( माझा इंग्रजी वाचन तसे कच्चे आहे.. जाणकार प्रकाश टाकतीलच)

किंमत घराला नाही, त्याच्या जागेला / लोकेशनला आहे. घर हॉलीवुड / बेव्हरली हील्स परीसरात कुठेसे आहे. तीथले झोपडेही (पक्षी: लहान २ बेडचे घर) ५ कोटीचे असेल.

छे छे छे...हे सगळे वाचण्यात एव्हढा वेळ वाया गेला. किमान २-३ कोटी रुपये गेले. कोण भरून देणार? हे मिपा वगैरे प्रकार कायदा करून बंद करायला हवेत. प्रत्येक नेट वापरणारा माणूस बसून व्हिडीओ बनवायला लागला तर भारताचा जीडीपी किती वाढेल? नमोजींना सांगुन याचा मेक इन इंडिया मधे समावेश करायला हवा. पण एक छोटासा प्रश्न..हे सगळे व्हिडीओ बघणार कोण?

लेखक महोदयांचे इतर धागे भेंडोळे पाहता हा धागा दैव दुर्वीलास म्हणावा का त्यांचा आत्म सा़क्षात्कार तेच कळेना !!! वे तण बा हुबली शं का य न नाखु

In reply to by सूड

गुर्जींच्या खाण्याचे वांधे झालेत असे ऐकून आहे...नवी मेस सुचवा की त्यांना

In reply to by टवाळ कार्टा

खाण्याचे वांधे हां शब्दप्रयोग वेगळ्या कारणानं केला जातो असं नम्रपणे सुचवतो.

In reply to by प्यारे१

असेल पण ते तुम्च्याकडे...इकडे खाण्याचे वांधे हे खाण्याबाबतच वापरले जाते =))

In reply to by बॅटमॅन

हात्त लेका. तुला टकी म्हाइत नै कै? ठकी ची डिलीव्हरी झाल्यावर उरते ती टकी. ;) ठ घ्या. त्याचा उभा काप घ्या. देठ डाव्या बाजूस राहू द्या. उजवीकडचा काप टाकून द्या. की जोडा. आपली टकी तयार. ;) पुढे लालालाला!

In reply to by अभ्या..

चटणी पाकीटाला जागलं पाह्यजे म्हणून अभ्याशी सहमत अभ्यापेक्षा निरागस!!

In reply to by सूड

सूडक्या लेका असे असेल तर पाकीटाएवजी पोते नसते का दिले. आयुष्यभर तुझ्या आसूडाची काळजी वाटली नसती.

In reply to by अद्द्या

इकडे पावसानं सुट्टी मारलीये आणि मिपावर आयडी अळंबीसारखे उगवायलेत!! ;)

In reply to by सूड

वेळीच कापावे लागतात ते. नाही तर उगा इथे तिथे खाज सुटते नंतर

In reply to by अद्द्या

इथे उगा शुद्ध लेखनाच्या चुका शोध नार्याना पण कापा

In reply to by पाटीलअमित

ऑल्लेले, कॉ जॉल्लं शोनाला? ऑपन त्यांच्च्यं गल उनात बांदू हॉ!!

In reply to by तर्राट जोकर

नशीब पळून जायला मिळाले वाट्ते असे नाही विचारले

कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हनं तुमी यौ टुबला गेला, नेटाचा पास्वर्ड इसरुण आला काल म्हनं टुमी भलत्याच टुबला गेलात क्रेडिट कार्ड वापरुन इसरुन गेलात कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का? मोबल्यावर असल्याने एवढचं

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय
काय चिमणराव भलतेच मुडमध्ये आलात.:)