~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे
जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .
त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .https://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता

आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत
वाचने
23099
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रे वा! तुमचं वय काय हो?
अर्रे वा! तुमचं वय काय हो?
५०० नंतर मोजणे बंद केले
In reply to अर्रे वा! तुमचं वय काय हो? by आदूबाळ
५०० नंतर मोजणे बंद केले
तुम्ही असं करा, ब्लोग
तुम्ही असं करा, ब्लोग काढण्याचा विचार सोडुन द्या आता. यु टुब वर विदेओ अपलोड करुन तुम्ही पण कमवा ५-५० कोटी.
हीही. अगदी हेच आले होते मनात
In reply to तुम्ही असं करा, ब्लोग by स्रुजा
हीही. अगदी हेच आले होते मनात धागा बघुन.
पुणेकर का?
In reply to हीही. अगदी हेच आले होते मनात by मधुरा देशपांडे
पुणेकर का?
एवढ्या मोठ्या घरात कपडे
एवढ्या मोठ्या घरात कपडे बदलायला एक जागा नाही. छ्या!! साधं बेसमेंटही दिसत नाही.
"जीनके घर शीशे के होते है....
In reply to एवढ्या मोठ्या घरात कपडे by कॅप्टन जॅक स्पॅरो
"जीनके घर शीशे के होते है...." वाला डायलॉग ह्याच घराला बघून लिहिला अस्णार....जीनला विचारले की नाही ते म्हाहीत नाही :)
एवढे नेटवरचे स्वहस्ते टंकित
एवढे नेटवरचे स्वहस्ते टंकित केले ते नाही बघत कुजके मिपाकर.
कपडे बदलायला जागा नाही तेवढे दिसले.
रच्याकने:नेटवर वायफळ बडबड करायची नाही तर वेळ का घालवलाय नेटवर धागा काढण्यात?
असा सगळा प्रकार झाला तर
असा सगळा प्रकार झाला तर एकंदरित
हा ना राव
In reply to असा सगळा प्रकार झाला तर by अत्रुप्त आत्मा
हा ना राव
भाऊ,
भाऊ,
३० कोटी कमावले नाहीत तर तेवढ्याचा बंगला+प्रॉपर्टी खरेदी केलीये, हो ४१,००० स्क्वे. फु.चा फ्ल्यट नसून बंगला आहे.
आता म्हणा, विदेशी लोक ३० कोटी कमावतात विदिओ करुन, मराठी ल्योक निस्ते पाय खेचतात एका ब्लोग मदुन पेसे कमावण्याच try करन्यारेचए.....
चूक. ते "विदेओ" असं आहे :)
In reply to भाऊ, by तर्राट जोकर
चूक. ते "विदेओ" असं आहे :)
३० कोटी
३० कोटी च्या मानाने काही विशेष नाहीये हे घर….
तुम्ही पुण्याचे का हो? =))
In reply to ३० कोटी by मिनेश
तुम्ही पुण्याचे का हो? =))
=)) =))
In reply to तुम्ही पुण्याचे का हो? =)) by टवाळ कार्टा
=)) =))
बरोबर
In reply to तुम्ही पुण्याचे का हो? =)) by टवाळ कार्टा
बरोबर ओळखलत सायबा…. =)
काही उपरोधक लिहावे म्हणत होतो
काही उपरोधक लिहावे म्हणत होतो. मरुदे तिज्याईला.
अहो माझे लिखाण एवढे सोलीद्द
In reply to काही उपरोधक लिहावे म्हणत होतो by जातवेद
अहो माझे लिखाण एवढे सोलीद्द आहे कि उपरोधिक जमणारच नाही
झालं का!!!???
झालं का!!!???
हे ऐकून होतो
you tyube वर काही व्हिडियो upload केले आणि जर व्हीडीयोला जितक्या visit होतील त्या प्रमाण काही पैसे ( कारण advertising चे जग आहे )upload कर्त्याला मिळतात असे ऐकून आहे. म्हणून तर चित्र विचित्र vidio upload होत असतात. खरं आहे का हे?
हे खरे आहे. पण तुमच्या
In reply to हे ऐकून होतो by दत्ता जोशी
हे खरे आहे. पण तुमच्या प्रत्येक विडिओला किमान दोन लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या पाहिजेत. तुमच्या चॅनेलला किमान दहा लाख सब्स्क्राय्बर्स पाहिजेत. तरच जरा व्यवस्थित कमाई होऊ शकते. युट्युबमधे कंटेंट इज किंग. युनिक आयडीयाज असतील, त्यासाठी मेहनतीची तयारी असेल, लोकांना रुची असेल तर असे युट्युब चॅनेल लोकप्रिय होऊन कमाइचे व्यवस्थित साधन होऊ शकते. पण.... 'जे' काही करतो 'त्याच्या'साठी ते केले गेले पाहिजे... 'पैशा'कडे डोळा ठेवून नको. ते फसतं.... तो स्वतंत्र व्यवसाय आहे. जिसको जम्या उसकोच जम्या..
एक छोटासा मुलगा नवनवीन खेळण्यांचे रीव्यु विडीओ करतो वडीलांची मदत घेऊन. अब्जोपती झालाय पोरगा. 'खेळण्यांचे रीव्यु तेही लहान मुलाकडून' हीच ती कन्सेप्ट जी क्लीक झाली लोकांना....
माहितीसाठी धन्यवाद.
In reply to हे खरे आहे. पण तुमच्या by तर्राट जोकर
माहितीसाठी धन्यवाद.
अत्यंत कमी जागेचा वापर करून
अत्यंत कमी जागेचा वापर करून चांगले घर बांधलंय. उन्हाचा त्रास होउ शकतो. वातानुकुलीत असेलच.
बातमीही आवडली. रोडरॅश नंतर कोणता गेम कधी खेळलो नाही.
अजून असे काही उपक्रम करता येत असतील तर क्रुपया माहीती द्या
विदेओ बघितला पण..
हीच का ती बातमी ज्याचे तुम्ही संशोधन केला आहे ?
https://www.forbes.com/sites/kristintablang/2015/10/12/minecraft-youtub…
बातमी वाचून एवढेच कळले कि जोर्डन मरोन ह्याने लहान वयात बरेच उद्योग केले आहेत. ह्याच "विदेओ" मुळे पैसे मिळाले असे लिहिलेले नाही..
( माझा इंग्रजी वाचन तसे कच्चे आहे.. जाणकार प्रकाश टाकतीलच)
किंमत घराला नाही
किंमत घराला नाही, त्याच्या जागेला / लोकेशनला आहे.
घर हॉलीवुड / बेव्हरली हील्स परीसरात कुठेसे आहे. तीथले झोपडेही (पक्षी: लहान २ बेडचे घर) ५ कोटीचे असेल.
साफ बुडालो
छे छे छे...हे सगळे वाचण्यात एव्हढा वेळ वाया गेला. किमान २-३ कोटी रुपये गेले. कोण भरून देणार? हे मिपा वगैरे प्रकार कायदा करून बंद करायला हवेत. प्रत्येक नेट वापरणारा माणूस बसून व्हिडीओ बनवायला लागला तर भारताचा जीडीपी किती वाढेल? नमोजींना सांगुन याचा मेक इन इंडिया मधे समावेश करायला हवा.
पण एक छोटासा प्रश्न..हे सगळे व्हिडीओ बघणार कोण?
चान चान
चान चान
लेखक
लेखक महोदयांचे इतर धागे भेंडोळे पाहता हा धागा दैव दुर्वीलास म्हणावा का त्यांचा आत्म सा़क्षात्कार तेच कळेना !!!
वे तण
बा हुबली
शं का य न नाखु
भारत ११२/ ५ औट
भारत ११२/ ५ औट
सही
In reply to भारत ११२/ ५ औट by अद्द्या
जा रहेला है भिडू !!!!!
ओके, बेळगावात पाऊसपाणी कस्काय
In reply to भारत ११२/ ५ औट by अद्द्या
ओके, बेळगावात पाऊसपाणी कस्काय?
गुर्जींच्या खाण्याचे वांधे
In reply to ओके, बेळगावात पाऊसपाणी कस्काय by सूड
गुर्जींच्या खाण्याचे वांधे झालेत असे ऐकून आहे...नवी मेस सुचवा की त्यांना
खाण्याचे वांधे हां शब्दप्रयोग
In reply to गुर्जींच्या खाण्याचे वांधे by टवाळ कार्टा
खाण्याचे वांधे हां शब्दप्रयोग वेगळ्या कारणानं केला जातो असं नम्रपणे सुचवतो.
असेल पण ते तुम्च्याकडे...इकडे
In reply to खाण्याचे वांधे हां शब्दप्रयोग by प्यारे१
असेल पण ते तुम्च्याकडे...इकडे खाण्याचे वांधे हे खाण्याबाबतच वापरले जाते =))
आयला! तुमचं मराठी मराठी आणि
In reply to असेल पण ते तुम्च्याकडे...इकडे by टवाळ कार्टा
आयला! तुमचं मराठी मराठी आणि आमचं हिब्रू का?
माझ्या पण मराठी वर असाच
In reply to आयला! तुमचं मराठी मराठी आणि by प्यारे१
माझ्या पण मराठी वर असाच आक्षेप आहे
कोण आपण? __/\__ धन्यवाद!!
In reply to माझ्या पण मराठी वर असाच by पाटीलअमित
कोण आपण?
__/\__
धन्यवाद!!
my name patil amit patil
In reply to कोण आपण? __/\__ धन्यवाद!! by सूड
my name patil
amit patil
अमृततुल्य घेणार का ?
In reply to my name patil amit patil by पाटीलअमित
अमृततुल्य घेणार का ?
शेकन नॉट स्टिर्र्ड !!
मी सध्या यौ तूब मध्ये आहे
In reply to अमृततुल्य घेणार का ? by अद्द्या
मी सध्या यौ तूब मध्ये आहे
disturb करू नका
"यौ तूब" _/\_ बर्र .
In reply to मी सध्या यौ तूब मध्ये आहे by पाटीलअमित
"यौ तूब"
_/\_
बर्र .
अद्द्या,
In reply to अमृततुल्य घेणार का ? by अद्द्या
अद्द्या,
या प्रतिसादासाठी एक टकीला शॉट ;)
हाहाहा
In reply to अद्द्या, by प्यारे१
हाहाहा
प्यारे काका . थांकू .
आपण यौ तूब बघत बघत शॉट घेऊ . काय म्हणता
डोक्याला शॉट ऐकलं होतं. ही
In reply to अद्द्या, by प्यारे१
डोक्याला शॉट ऐकलं होतं. ही टकी कोण अता?
(णिरागस) बट्टमण्ण.
हात्त लेका. तुला टकी म्हाइत
In reply to डोक्याला शॉट ऐकलं होतं. ही by बॅटमॅन
हात्त लेका. तुला टकी म्हाइत नै कै? ठकी ची डिलीव्हरी झाल्यावर उरते ती टकी. ;)
ठ घ्या. त्याचा उभा काप घ्या. देठ डाव्या बाजूस राहू द्या. उजवीकडचा काप टाकून द्या. की जोडा. आपली टकी तयार. ;) पुढे लालालाला!
टका ची "ती" असेल .
In reply to डोक्याला शॉट ऐकलं होतं. ही by बॅटमॅन
टका ची "ती" असेल .
(अति णिरागस) अद्दया
अश्लील अश्लील
In reply to टका ची "ती" असेल . by अद्द्या
अश्लील अश्लील
.
अद्द्यापेक्षा निरागस
अभ्या..
चटणी पाकीटाला जागलं पाह्यजे
In reply to अश्लील अश्लील by अभ्या..
चटणी पाकीटाला जागलं पाह्यजे म्हणून अभ्याशी सहमत
अभ्यापेक्षा निरागस!!
सूडक्या लेका असे असेल तर
In reply to चटणी पाकीटाला जागलं पाह्यजे by सूड
सूडक्या लेका असे असेल तर पाकीटाएवजी पोते नसते का दिले.
आयुष्यभर तुझ्या आसूडाची काळजी वाटली नसती.
सोलापुरची चटणी भयानक आवडते.
In reply to सूडक्या लेका असे असेल तर by अभ्या..
सोलापुरची चटणी भयानक आवडते.