~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे
जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .
त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .https://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता

आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत
वाचने
23098
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
ब्रम्हेंकडे एकच लूना होती. एकीलाच त्यांनी लिफ्ट दिली.
In reply to ब्रम्हे तुमचे कोण लागतात हो ? by अद्द्या
इकडे अनेक मुली हात धुवून पाठीमागे लागतात, म्हणजे कीती लूनांची ऑर्डर द्यावी लागेल?
अरेरेरे..
अरेरेरे.. काय हे दुर्दैव? पाटीलसाहेबांनी एवढ्या आवर्जून कमी कष्टांत श्रीमंत होण्याचा मार्ग सुचवला, पण त्यांच्या धाग्यावर नुसत्या टवाळ्या चालल्याहेत.. मराठी मानूस धंदा करनाईच नै आता..
१०० झाले जेपी भाऊ कुठाय
१०० झाले
जेपी भाऊ कुठाय
सन्नि लिओन ने पण यु ट्य्बवर
सन्नि लिओन ने पण यु ट्य्बवर कोटीनी कमावले
पाटील मौन व्रत घ्या. आदुबाळ,
पाटील मौन व्रत घ्या. आदुबाळ, टवाळ कार्टा, अत्रूप्त, प्यारे, कॅप्टन, अद्या, तर्राट जोकर, बॅटमॅन, खटपट्या यांच्या समोर तुमची डाळ शिजणार नाही.
डाळ
In reply to पाटील मौन व्रत घ्या. आदुबाळ, by हेमंत लाटकर
मागाग आणि बनावट आसल्याचा हा घ्या वरील पुरावा