लोकल मराठी भाषा(शब्द-प्रतिशब्द-वाक्यप्रकार)
आख्खा 'इंडिया' मधे 'वर्ल्डफेमस' असलेल्या 'मुम्बईय्या हिंदी' प्रमाणेच मराठीतसुद्धा अशा प्रकारचे गमतीशीर शब्द व वाक्यप्रकार आहेत जे ठराविक शहरात वा गावात वापरले जातात.आपण अशाच प्रकारचे शब्द इथं इतर गावकर्यांनाही सांगावेत,जेणेकरुन आपले शब्द-वाक्यप्रकार ही आख्ख्या मिपात 'वर्ल्डफेमस' होतील.
आमच्या पुण्यात आम्ही वापरत असलेले काही शब्दः
गोड आमटी: बोलीभाषेतही लेखी मराठी,जड शब्दांचा वापर करणारे 'महाशय'(शक्यतो 'सदाशिव पेठेतला')
अनपरवडेबलः न परवडणारे
अनझेपेबलः न झेपणारे
मसशाणा: अतिशहाणा
नव्वदने कल्टी खाणे: लगेच सटकणे
निगाहे बघ: निघायचे बघ
केशवः नाकासमोर चालणारी व्यक्ती
होमीओपॅथीचा पेशंटः होमोसेक्शूअल
चंद्रावर असणे,टांगा पल्टी-घोडे फरारः पिऊन टुन्न झालेला
घे मिटवून नायतर दे पेटवूनः नुसताच आवाज करुन भांडणार्यांना उद्देशून,'हात' न लावता भांडणार्यांसाठी
असे आणखी बरेच शब्द आहेत.तुर्तास एवढेच.
(बोलीभाषेवर प्रेम करणारा) -इनोबा
वाचने
16358
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मुंबईत...
मुंबई - २
पुणे.....पुढे चालू
कोल्हापूरी..
In reply to कोल्हापूरी.. by प्राजु
पुन्हा कोल्हापूरी..
In reply to पुन्हा कोल्हापूरी.. by तात्या विंचू
अजून काही कोल्हा(ल्ला)पुरी!
In reply to कोल्हापूरी.. by प्राजु
टि.पी. - मुंबईचा..
अस्सल पुणेरी
पुणेरी...पुढे चालू....
विनायक
In reply to विनायक by अवलिया
चेंगट मेला...
तुंबणे
कोल्हापुरी
पुणेरी
अजुन काही शब्द प्रयोग ....
वा वा!
आमराई :
In reply to आमराई : by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
सही...
कोल्हापुरी
अजून काही कोल्हापूरी
In reply to अजून काही कोल्हापूरी by संगीता
फ्यॅमिली..:)
In reply to फ्यॅमिली..:) by विसोबा खेचर
धन्यवाद तात्या!
अजुन काही
In reply to अजुन काही by किशोरी
हो, पण कुठले?
In reply to अजुन काही by किशोरी
:))
कॉलेजची!!
अंधार