परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
वर्गीकरण
वाचने
67309
प्रतिक्रिया
209
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय विजुभौ !
माझा पास. या गोष्टींबद्दल
बाकी माझा एक मॅनेजर मला काही
In reply to माझा पास. या गोष्टींबद्दल by आनन्दा
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.भारतातली आजची परिस्थिती ठाऊक नाही पण सात आठ वर्षांअगोदर किमान आठ दहा वर्ष किंवा अधिक अनुभव असणारे त्यांच्या अमेरिकेन काउंटरपार्टच्या तुलनेत खूपच चांगला पगार मिळवायचे. याउलट फ्रेशर्सचा पगार त्यांच्या अमेरिकन काउंटरपार्टच्या तुलनेत अतिशय लाजीरवाणा असायचा. (म्हणायचा अर्थ हा की अमेरिकेत फ्रेशरच्या दुप्पट पगार मिळवायला कदाचित १२-१३ वर्षे लागू शकतात. भारतात १२-१३ वर्षे अनुभव असणारा मा.तं अभियंता कदाचित फ्रेशच्या आठ नऊ पट पगारही मिळवायचा (आजचे ठाऊक नाही).२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.जगात कुणी कुणाला फुकट पैसे (पगार) देत नसते. संगणकीकरणामुळे एसी आजकाल प्रत्येक ठिकाणी सरकारी वा खाजगी कार्यालयात असतो. उगाच एसींना मध्ये आणू नये३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?अगदी जुजबी अनुभव असताना परदेशातल्या व्यक्तींकडून काम वा त्याबाबतच्या अपेक्षा काही मिनिटांच्या फोन कॉलमध्ये समजावून घेऊन ते पार पाडणे हे काही वेळा चांगलेच आव्हानात्मक काम असू शकते.४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.भारतातील मोठ्या शहरांमधल्या जागांच्या किमती वाढण्यासाठी भारतात काळा पैसा असणारे श्रीमंत लोक सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यानंतर काही निवडक शहरांत खूप सार्या मा. तं. कंपन्यांना कार्यालये थाटू देऊन त्यांचे संख्येने अधिक शहरांत विकेंद्रीकरण होऊ न देणे हे अत्यंत अदुरदर्शी धोरण भारतातल्या विविध राज्यांच्या सरकारांनी राबवले आहे त्याचेही दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागत आहेत.५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.परदेशात जगण्यासाठीही पैसे लागतात. तिथला आयकर व इतर कर भारतापेक्षा अधिक असतो. त्यामुळे या दाव्यातली कमाईची रक्कम अतिरंजित आहे.६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.ऑनसाईट मगरपट्ट्यापासून रत्नागिरी व जळगावलाही असलेले पाहिले आहे.७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)याबाबत शून्य अनुभव असल्याने भाष्य करू शकत नाही.८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.समानतेच्या युगात याबाबतीत केवळ मुलींचा विचार करणे चुकीचे आहे. मी या क्षेत्रात करियर केले असल्याने बहुतांश तरुण तरुणींना व्यवस्थित घरकाम करताना पाहिले आहे. मी व माझी बायकोही व्यवस्थित घरकाम करणार्या गटातच मोडतो.९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाहीयाबाबत फार अभ्यास नाही पण अमेरिकेसारखे नवउद्योजकांसाठी मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याकडे अजिबात नव्हते. शिक्षणक्षेत्रही अजिबात प्रॅक्टिकल ओरिएन्टेड नाही. १९९१ नंतर उदारीकरणामुळे बरेच काही शक्य झाले. हेच १५-२० वर्षे आधी सुरु झाले असते तर कदाचित आज चित्र बरेच वेगळे असते.१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.असे करणे अशक्य असल्याने हे विधान भाष्य करण्याजोगे नाही.मा. तं. कंपनी!!!
In reply to १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात by श्रीरंग_जोशी
त्यानंतर काही निवडक शहरांत
In reply to १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात by श्रीरंग_जोशी
असहमत.
In reply to त्यानंतर काही निवडक शहरांत by मराठी_माणूस
असहमत.
In reply to असहमत. by तर्राट जोकर
असहमती कबूल. मतभेदाच्या
In reply to असहमत. by मराठी_माणूस
हे क्षेत्रच जेंव्हा
In reply to असहमती कबूल. मतभेदाच्या by तर्राट जोकर
मी मुबलक मनुष्यबळ नाही तर
In reply to हे क्षेत्रच जेंव्हा by मराठी_माणूस
+१ सहमत
In reply to असहमत. by तर्राट जोकर
पटत नाही
In reply to असहमत. by तर्राट जोकर
आयटीसाठी दर्जेदार मनुष्यबळ
In reply to पटत नाही by श्रीरंग_जोशी
पूर्णपणे असहमत
In reply to आयटीसाठी दर्जेदार मनुष्यबळ by तर्राट जोकर
पण त्यापैकी कुणीही परत येऊन
In reply to पूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला
In reply to पण त्यापैकी कुणीही परत येऊन by तर्राट जोकर
नागपूर-मुंबई विमानप्रवास पुणे
In reply to माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला by एस
हैद्राबाद विमानतळ
In reply to माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला by एस
अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे
In reply to हैद्राबाद विमानतळ by श्रीरंग_जोशी
भौतेक ९५ च्या आधी असेल
In reply to अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे by बॅटमॅन
मोठा विषय आहे
In reply to पण त्यापैकी कुणीही परत येऊन by तर्राट जोकर
तुमचे म्हणणे मान्य पण हे
In reply to मोठा विषय आहे by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to तुमचे म्हणणे मान्य पण हे by तर्राट जोकर
आयटीवाल्या मुलींचे उत्तान
In reply to तुमचे म्हणणे मान्य पण हे by तर्राट जोकर
चित्र दिसत नाही
In reply to आयटीवाल्या मुलींचे उत्तान by टवाळ कार्टा
आकडेवारी ज जोरदार आहे
In reply to तुमचे म्हणणे मान्य पण हे by तर्राट जोकर
पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी
In reply to आकडेवारी ज जोरदार आहे by पप्पुपेजर
पर्सिस्टंटबाबतचे
In reply to पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी by एकुलता एक डॉन
बहुदा BFSI clients नसतील तर
In reply to पर्सिस्टंटबाबतचे by अनिरुद्ध.वैद्य
बिलिंग रते कमी आहे म्हणून
In reply to बहुदा BFSI clients नसतील तर by टवाळ कार्टा
माझ्या मित्राने पश्चिम
In reply to त्यानंतर काही निवडक शहरांत by मराठी_माणूस
कोणत्या शहरात? कोणी महितीत
In reply to माझ्या मित्राने पश्चिम by विजुभाऊ
आज सहा वर्षांनंतरही या
In reply to माझ्या मित्राने पश्चिम by विजुभाऊ
उत्तम प्रतिसाद !!!!
In reply to १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात by श्रीरंग_जोशी
हम्म वाचतेय.
टीआरपीचा मोह वाइट!
+१
In reply to टीआरपीचा मोह वाइट! by अनुप ढेरे
जगातल्या प्रत्येक कामधंद्यात
गिगाबायटी चर्चा करुन काय
In reply to जगातल्या प्रत्येक कामधंद्यात by पिलीयन रायडर
एसीत बसुन काम नसणारे दुसरं
In reply to गिगाबायटी चर्चा करुन काय by असंका
:-))
In reply to एसीत बसुन काम नसणारे दुसरं by पिलीयन रायडर
आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्
In reply to जगातल्या प्रत्येक कामधंद्यात by पिलीयन रायडर
आयटीमधे मनुष्यबळ व त्याची
In reply to आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार् by तर्राट जोकर
काही चुकलं का दादा?
In reply to आयटीमधे मनुष्यबळ व त्याची by अभ्या..
आयटी सोडून दुसरे सगळे काय
In reply to काही चुकलं का दादा? by तर्राट जोकर
अरे अभ्या,
In reply to आयटी सोडून दुसरे सगळे काय by अभ्या..
गैरसमज झाला बरं का तुमचा...
In reply to आयटी सोडून दुसरे सगळे काय by अभ्या..
+१००
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
त्रिभुवनदास जव्हेरी तुमचे
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे
In reply to त्रिभुवनदास जव्हेरी तुमचे by अभ्या..
हो ना राव... काय झबलं वगैरे
In reply to थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे by टवाळ कार्टा
अबे झबलंच. त्येला बंडी
In reply to हो ना राव... काय झबलं वगैरे by सतिश गावडे
बेंबाट पण डिस्प्लेला ठेवता
In reply to अबे झबलंच. त्येला बंडी by अभ्या..
तू तीन तीन प्रश्नचिन्हे
In reply to थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे by टवाळ कार्टा
आम्ही एकदा कॉमा चुकून
In reply to तू तीन तीन प्रश्नचिन्हे by अभ्या..
.
In reply to आम्ही एकदा कॉमा चुकून by प्यारे१
खूप छान
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
नेमकं स्पष्टीकरण
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
अगदी!!
In reply to आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार् by तर्राट जोकर
perfect. आपल्या कडे एखादा
In reply to आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार् by तर्राट जोकर
इतके सगळे असताना आपल्या देशी
हम्म
In reply to इतके सगळे असताना आपल्या देशी by विजुभाऊ
यो यो माई आणि तुमचे हे!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा
बरोब्बर
In reply to हा हा हा by बिहाग
भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद
आयला, ह्या सगळ्या गोष्टिंसाठी
In reply to भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद by फुलथ्रॉटल जिनियस
पाणी तरी घातलेच असशील =))
In reply to आयला, ह्या सगळ्या गोष्टिंसाठी by नाव आडनाव
:)
In reply to पाणी तरी घातलेच असशील =)) by टवाळ कार्टा