साद आहे घातली, प्रतिसाद द्यावा नेमका
नाही तर जा उडत तुम्ही , मीही आहे खम्मका…
अतृप्त नाही , चिमण नाही, ना जयंत, अनाहिता
मोजक्याच प्रतिक्रियांना मग करू मी ब्लेम का ?
कट्ट्यास जाऊ, ग्रुप करू मार्ग साधा सरळसा
ही रीत पाळायास आहे बोल तुजला टैम का ?
नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी
बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का?
सोड वाद विवाद तू अन शांत चित्ते ऱ्हा इथे
सेम या मिपावरी तुझे नि माझे प्रेम का?
डिस्क्लेमर - या कवितेचा आणि मात्रा व्रुत्ताचा वगैरे काहीही संबंध नाही . खम्मका या शब्दात कसा ठसका ठासून भरला आहे.
तसेच कवितेत वापरलेल्या आयडी फक्त शब्दास शब्द म्हणून घेतल्या आहेत . निव्वळ गम्मत म्हणून त्याकडे पाहावे .
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6455
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
.
In reply to :) by मांत्रिक
एकाही प्रतिसादातून कौतुक तर
In reply to :) by मांत्रिक
अहो ताई गंमतीत बोलतोय. समजून
In reply to एकाही प्रतिसादातून कौतुक तर by यशोधरा
ताणली जातेय गंम्मत. :)
In reply to अहो ताई गंमतीत बोलतोय. समजून by मांत्रिक
आता एवढा खुलासा करुन परत तेच!
In reply to ताणली जातेय गंम्मत. :) by यशोधरा
इतकं अवांतर कुठलाच धागा
In reply to :) by मांत्रिक
मुंगी मारायला डायनोसॉर????
In reply to इतकं अवांतर कुठलाच धागा by बॅटमॅन
हाण्ण्ण्ण त्येज्यायला
In reply to मुंगी मारायला डायनोसॉर???? by टवाळ कार्टा
भरकटणे
In reply to हाण्ण्ण्ण त्येज्यायला by जव्हेरगंज
अरे यारो...
In reply to मुंगी मारायला डायनोसॉर???? by टवाळ कार्टा
हाव रें....सई बोल्तां मियां
In reply to अरे यारो... by बॅटमॅन
:)
In reply to इतकं अवांतर कुठलाच धागा by बॅटमॅन
हे घ्या दुवे
In reply to :) by नीलमोहर
मास्तरांचा लेख का?
In reply to इतकं अवांतर कुठलाच धागा by बॅटमॅन
हाण्ण्ण्ण त्येज्यायला
अरे वा! सुंदर! धन्यवाद!
:)
In reply to अरे वा! सुंदर! धन्यवाद! by असंका
बाकी काहीही असो पण कविता
ते "बाकी काहिही" च महत्वाचे.;
In reply to बाकी काहीही असो पण कविता by समीर_happy go lucky
सोडू नका मुद्दा! :-))
In reply to ते "बाकी काहिही" च महत्वाचे.; by दमामि
फारच सुंदर..!
धन्यवाद!:):):)
In reply to फारच सुंदर..! by दत्ता जोशी
चांगलंय
चांगली आहे
पांडु मोड़ ऑन
उचक्या लागत असतील स्पावड्याला
In reply to पांडु मोड़ ऑन by अत्रुप्त आत्मा
असे नक्को बोलू रे....बुवांना
In reply to उचक्या लागत असतील स्पावड्याला by अभ्या..