अशीहि एक धर्म निरपेक्शता
लेखनविषय (Tags)
अशीहि एक धर्मनिरपेक्षता !
नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना,
संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात,
त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी .
त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई,
बसलेली असते खेळणी विकायला,
मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज,
"घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं,
"जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो,
"ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं,
"ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही,
खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
प्रतिक्रिया
=))
च्च च्च च्च....कस्ल्या
खुद्द बाजीराव मस्तान्वीच्या पोराला जानवे नाही मिळाले.
आँ
नव इतीहासात
बाकावर उभे रहा
हे असे :)
गेले दोन महिने गायब होतास
this question is too personal
answer to this question is
व्यनि कर बिंधास.
थ्यांकू :)
"थुंकु :)" वाचुन गेल्याने
मनी वसे ते वाचनी दिसे....
हे कोण म्हणालं ? कट्टाप्पा ?
मस्तानी
अफजल खान वगैरे प्रभुतींनी
(No subject)
फक्त बीअर च काय?
हो....बाकी काही मी शेअर नाही
>>>> याच न्यायाने
जोरदार टाळ्या !
अफजल खान वगैरे प्रभुतींनी
खिक्क्क्क्क!
मी दत्ताजी नाही पण हे प्रश्न
हम का बोले और आप का समझे?
तुमच्या मला खटकलेल्या
तुमच्या दिव्यचक्षूंनी आम्हा
सगळं रेडिमेड पाहिजे म्हंता?
धागा हायज्याक झाला पुरता.
अरे वा.
नहेतर काय. "अनेक हिंदू-
खरी धर्मनिरपेक्षता आज मला
TJ
सेक्युलर वगैरे विसरा हो आता . तुमचे मोदी आले ना आता ?
ज्यांचा सेक्युलॅरिझमला विरोध
सहमत
नक्की काय सिद्ध करायचं तेवढं
खोटा प्रचार कसा काय हे
ह्याबद्दल एक सविस्तर धागा
हे १०० टक्के मान्य आहे
हे जे काय राज्यकर्ते सत्तेवर
१३ टक्के मुस्लिम मतांवर
तथाकथित सेक्युलरांनी
TJ
अरे वा !
तुम्ही डू आयडी घेणं सोडलं
संयत चर्चा व वाचनीय
उत्तम आणि मुद्देसूद चर्चा
>>> हे जे काय राज्यकर्ते
Pagination