✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अथ काकापुराण.

र
रामदास यांनी
Sun, 08/31/2008 - 15:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33735 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

हा लेख वाचनात आला

मराठमोळा
Tue, 04/12/2011 - 10:19 नवीन
हा लेख वाचनात आला नव्हता. उत्खननाबद्दल आभार आणि रामदास काकांना सलाम!! :) शब्द अपुरे पडतात.
  • Log in or register to post comments

छान छान. रामदासकाकांनी फारच

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/12/2011 - 10:58 नवीन
छान छान. रामदासकाकांनी फारच छान लिहीले आहे. मृत्युंजया धन्यवाद रे.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Tue, 04/12/2011 - 11:01 नवीन
मस्त लिहलय काकापुराण!
  • Log in or register to post comments

****

उल्हास
Wed, 04/13/2011 - 03:18 नवीन
हा लेख वाचायचा राहुन गेला....... लहान मुले काका म्हणायला लागलीत पण काका झाल्याचे मन मानत नाही (दिल तो बच्चा है जी) लेख वाचुन आमच्या भविष्यकाळाचेच चित्र पाहत्तोय असे वाटले. हसता हसता काळजाला चटका लावून जाणारा लेख. .........टेट्रापॅक, मांजा संपलेली फिरकी, कर्तरी-कर्मणी..... अप्रतिम. वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच!

सुनील
Wed, 04/13/2011 - 04:34 नवीन
खुशखुशीत काकापुराण! सुनील मामा
  • Log in or register to post comments

भन्नाट

विनीत संखे
Wed, 04/13/2011 - 08:00 नवीन
आवडलं एकदम. काकांचा विजय असो.
  • Log in or register to post comments

मस्त आहे लेख.

विनायक बेलापुरे
Wed, 04/13/2011 - 09:47 नवीन
मस्त आहे लेख.
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलय !!! हल्ली

पर्नल नेने मराठे
Wed, 04/13/2011 - 16:29 नवीन
सुरेख लिहिलय !!! हल्ली शेजारची मुले मला आन्टी म्हणल्यावर नवरा त्यांना म्हणतो "ए आन्टी मत कहो ना" आम्ही गमतिने घेत असतो पण आज हा लेख वाचल्यावर वाटतेय त्यालाही कुठेतरी काका व्हायची भिती वाटत असावी ;)
  • Log in or register to post comments

मराठे आंटींशी सहमत - बंटी

टारझन
Wed, 04/13/2011 - 16:48 नवीन
मराठे आंटींशी सहमत :) - बंटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

आँटी

प्रकाश घाटपांडे
Wed, 04/13/2011 - 17:08 नवीन
अकाली काकत्व एकवेळ पचवणे सोपे आहे पण अकाली ऑन्टीत्व पचवायला लई औघाड. काहींना तर नावा आधि सौ. हा उल्लेख देखील खपत नाही. अग्दी सौ सौजन्यात॑ला असला तरी बी. परत अहो ऑण्टी म्हनायच की ए ऑण्टी असा बी प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

अप्रतीम!!

एक
गुरुवार, 04/14/2011 - 02:23 नवीन
झकास लेख..हळवा करणारा.. यातला कुठलाही काका होण्याची वेळ येउ नये असं वाटतं.. तरूण तूर्क मधला काका व्हायला नक्की आवडेल. -एक
  • Log in or register to post comments

अप्रतिम ... बस्स शब्दच नाहित

गणेशा
गुरुवार, 04/14/2011 - 21:27 नवीन
अप्रतिम ... बस्स शब्दच नाहित बाकी
  • Log in or register to post comments

आता एखाद अथ ऑण्टीपुराण येउं

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/15/2011 - 14:08 नवीन
आता एखाद अथ ऑण्टीपुराण येउं द्यात!
  • Log in or register to post comments

सुरेख

प्राजक्ता पवार
Fri, 04/15/2011 - 16:59 नवीन
छान लिहिलंय .
  • Log in or register to post comments

हा लेख पुन्हा वाचताना देखील

विजुभाऊ
Tue, 10/04/2011 - 18:22 नवीन
हा लेख पुन्हा वाचताना देखील मझा देउन गेला
  • Log in or register to post comments

रामदास काका

मैत्र
Wed, 10/05/2011 - 15:44 नवीन
या व्याख्यांमध्ये न बसणार्‍या रामदास काकांनी जरा मनावर घेऊन बरंच लेखन केलं तर रामदास असा एक वेगळा विभाग करावा मिपावर म्हणजे अशा अप्रतिम लेखांची रत्नं शोधायला लागणार नाहीत एका जागीच मिळतील सहज !
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sun, 10/09/2011 - 10:16 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

छान लिहिले आहे

विशाखा राऊत
Tue, 10/11/2011 - 16:15 नवीन
छान लिहिले आहे
  • Log in or register to post comments

रामदासांच्या लेखणीने सध्या

विजुभाऊ
Wed, 07/25/2012 - 13:00 नवीन
रामदासांच्या लेखणीने सध्या विश्रांती घेतली आहे. मारुतीचे शौर्य जागृत करण्यासाठी त्याला पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी लागते म्हणे म्हणून रामदास भो हे तुमच्यासाठी
  • Log in or register to post comments

फारच छान लिहिले आहे..

रुपी
गुरुवार, 06/04/2015 - 00:27 नवीन
फारच छान लिहिले आहे..
  • Log in or register to post comments

मिपावर खोदकाम करताना अचानक हा

प्रास
Sun, 09/27/2015 - 16:11 नवीन
मिपावर खोदकाम करताना अचानक हा लेख गावला नि जाणवलं वर विजुभौ म्हणतायत तसं रामदासकाकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी, म्हणून लेख वर काढत आहे. आनंद घ्यावा....
  • Log in or register to post comments

उत्तम लेख. वर काढल्याबद्दल

वगिश
Sun, 09/27/2015 - 20:38 नवीन
उत्तम लेख. वर काढल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

हा लेख काकांवर असला तरी

बोका-ए-आझम
Sun, 09/27/2015 - 20:54 नवीन
हे बाप लेखन आहे. __/\__
  • Log in or register to post comments

काय लिहू...

चांदणे संदीप
Sun, 09/27/2015 - 21:10 नवीन
काय प्रतिसाद देऊ कळेना या लेखनावर!! कुठल्या शब्दांनी वाहवा करू? माझ्या भात्यात ते शब्दच नसतील! :(
  • Log in or register to post comments

रामदास "काका " म्हणजे रामदास काका .

यमन
Mon, 09/28/2015 - 10:06 नवीन
रामदास "काका " म्हणजे रामदास काका . खूप लिहायचं आहे .शब्द सुचत नाहीयेत . मनाला मरगळ आलीय . तेंव्हा रामदास "काकांचे "लेख उघडावेत . सचीन नी मारलेला कव्हर ड्राईव्ह पहिल्यावर क्षणात फलंदाजी सोपी वाटते . सानिका स्वप्नील च्या पाककृती पाहिल्यावर स्वैपाक एकदम सोपा वाटतो . तसंच काहीसं . किती साधे सोपे शब्द ? पण रामदास "काकांनी " त्यांची मोट बांधली की ; अमृत पाझरतात .
  • Log in or register to post comments

खरयं

नया है वह
Tue, 09/29/2015 - 11:27 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमन

छान काकापुराण.

हेमंत लाटकर
Tue, 09/29/2015 - 13:35 नवीन
छान काकापुराण.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिखाण !!

चिनार
Tue, 09/29/2015 - 16:16 नवीन
अप्रतिम लिखाण !!
  • Log in or register to post comments

अति उच्च!

बॅटमॅन
Wed, 09/30/2015 - 12:24 नवीन
अति उच्च!
  • Log in or register to post comments

__/\__

अजया
Wed, 09/30/2015 - 12:54 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

_/\_ नेहमीसारखेच मस्त

भाग्यश्री कुलकर्णी
Fri, 10/02/2015 - 19:37 नवीन
_/\_ नेहमीसारखेच मस्त
  • Log in or register to post comments

मस्त!

रातराणी
Tue, 10/06/2015 - 05:13 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा