✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अथ काकापुराण.

र
रामदास यांनी
Sun, 08/31/2008 - 15:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33734 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

म
मराठमोळा Tue, 04/12/2011 - 10:19 नवीन

हा लेख वाचनात आला

हा लेख वाचनात आला नव्हता. उत्खननाबद्दल आभार आणि रामदास काकांना सलाम!! :) शब्द अपुरे पडतात.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/12/2011 - 10:58 नवीन

छान छान. रामदासकाकांनी फारच

छान छान. रामदासकाकांनी फारच छान लिहीले आहे. मृत्युंजया धन्यवाद रे.
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 04/12/2011 - 11:01 नवीन

मस्त

मस्त लिहलय काकापुराण!
  • Log in or register to post comments
उ
उल्हास Wed, 04/13/2011 - 03:18 नवीन

****

हा लेख वाचायचा राहुन गेला....... लहान मुले काका म्हणायला लागलीत पण काका झाल्याचे मन मानत नाही (दिल तो बच्चा है जी) लेख वाचुन आमच्या भविष्यकाळाचेच चित्र पाहत्तोय असे वाटले. हसता हसता काळजाला चटका लावून जाणारा लेख. .........टेट्रापॅक, मांजा संपलेली फिरकी, कर्तरी-कर्मणी..... अप्रतिम. वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 04/13/2011 - 04:34 नवीन

मस्तच!

खुशखुशीत काकापुराण! सुनील मामा
  • Log in or register to post comments
व
विनीत संखे Wed, 04/13/2011 - 08:00 नवीन

भन्नाट

आवडलं एकदम. काकांचा विजय असो.
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Wed, 04/13/2011 - 09:47 नवीन

मस्त आहे लेख.

मस्त आहे लेख.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 04/13/2011 - 16:29 नवीन

सुरेख लिहिलय !!! हल्ली

सुरेख लिहिलय !!! हल्ली शेजारची मुले मला आन्टी म्हणल्यावर नवरा त्यांना म्हणतो "ए आन्टी मत कहो ना" आम्ही गमतिने घेत असतो पण आज हा लेख वाचल्यावर वाटतेय त्यालाही कुठेतरी काका व्हायची भिती वाटत असावी ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 04/13/2011 - 16:48 नवीन

मराठे आंटींशी सहमत - बंटी

मराठे आंटींशी सहमत :) - बंटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 04/13/2011 - 17:08 नवीन

आँटी

अकाली काकत्व एकवेळ पचवणे सोपे आहे पण अकाली ऑन्टीत्व पचवायला लई औघाड. काहींना तर नावा आधि सौ. हा उल्लेख देखील खपत नाही. अग्दी सौ सौजन्यात॑ला असला तरी बी. परत अहो ऑण्टी म्हनायच की ए ऑण्टी असा बी प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ए
एक गुरुवार, 04/14/2011 - 02:23 नवीन

अप्रतीम!!

झकास लेख..हळवा करणारा.. यातला कुठलाही काका होण्याची वेळ येउ नये असं वाटतं.. तरूण तूर्क मधला काका व्हायला नक्की आवडेल. -एक
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/14/2011 - 21:27 नवीन

अप्रतिम ... बस्स शब्दच नाहित

अप्रतिम ... बस्स शब्दच नाहित बाकी
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/15/2011 - 14:08 नवीन

आता एखाद अथ ऑण्टीपुराण येउं

आता एखाद अथ ऑण्टीपुराण येउं द्यात!
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 04/15/2011 - 16:59 नवीन

सुरेख

छान लिहिलंय .
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 10/04/2011 - 18:22 नवीन

हा लेख पुन्हा वाचताना देखील

हा लेख पुन्हा वाचताना देखील मझा देउन गेला
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 10/05/2011 - 15:44 नवीन

रामदास काका

या व्याख्यांमध्ये न बसणार्‍या रामदास काकांनी जरा मनावर घेऊन बरंच लेखन केलं तर रामदास असा एक वेगळा विभाग करावा मिपावर म्हणजे अशा अप्रतिम लेखांची रत्नं शोधायला लागणार नाहीत एका जागीच मिळतील सहज !
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 10/09/2011 - 10:16 नवीन

+१

मस्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
व
विशाखा राऊत Tue, 10/11/2011 - 16:15 नवीन

छान लिहिले आहे

छान लिहिले आहे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/25/2012 - 13:00 नवीन

रामदासांच्या लेखणीने सध्या

रामदासांच्या लेखणीने सध्या विश्रांती घेतली आहे. मारुतीचे शौर्य जागृत करण्यासाठी त्याला पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी लागते म्हणे म्हणून रामदास भो हे तुमच्यासाठी
  • Log in or register to post comments
र
रुपी गुरुवार, 06/04/2015 - 00:27 नवीन

फारच छान लिहिले आहे..

फारच छान लिहिले आहे..
  • Log in or register to post comments
प
प्रास Sun, 09/27/2015 - 16:11 नवीन

मिपावर खोदकाम करताना अचानक हा

मिपावर खोदकाम करताना अचानक हा लेख गावला नि जाणवलं वर विजुभौ म्हणतायत तसं रामदासकाकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी, म्हणून लेख वर काढत आहे. आनंद घ्यावा....
  • Log in or register to post comments
व
वगिश Sun, 09/27/2015 - 20:38 नवीन

उत्तम लेख. वर काढल्याबद्दल

उत्तम लेख. वर काढल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास
ब
बोका-ए-आझम Sun, 09/27/2015 - 20:54 नवीन

हा लेख काकांवर असला तरी

हे बाप लेखन आहे. __/\__
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 09/27/2015 - 21:10 नवीन

काय लिहू...

काय प्रतिसाद देऊ कळेना या लेखनावर!! कुठल्या शब्दांनी वाहवा करू? माझ्या भात्यात ते शब्दच नसतील! :(
  • Log in or register to post comments
य
यमन Mon, 09/28/2015 - 10:06 नवीन

रामदास "काका " म्हणजे रामदास काका .

रामदास "काका " म्हणजे रामदास काका . खूप लिहायचं आहे .शब्द सुचत नाहीयेत . मनाला मरगळ आलीय . तेंव्हा रामदास "काकांचे "लेख उघडावेत . सचीन नी मारलेला कव्हर ड्राईव्ह पहिल्यावर क्षणात फलंदाजी सोपी वाटते . सानिका स्वप्नील च्या पाककृती पाहिल्यावर स्वैपाक एकदम सोपा वाटतो . तसंच काहीसं . किती साधे सोपे शब्द ? पण रामदास "काकांनी " त्यांची मोट बांधली की ; अमृत पाझरतात .
  • Log in or register to post comments
न
नया है वह Tue, 09/29/2015 - 11:27 नवीन

खरयं

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमन
ह
हेमंत लाटकर Tue, 09/29/2015 - 13:35 नवीन

छान काकापुराण.

छान काकापुराण.
  • Log in or register to post comments
च
चिनार Tue, 09/29/2015 - 16:16 नवीन

अप्रतिम लिखाण !!

अप्रतिम लिखाण !!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 09/30/2015 - 12:24 नवीन

अति उच्च!

अति उच्च!
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 09/30/2015 - 12:54 नवीन

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 10/02/2015 - 19:37 नवीन

_/\_ नेहमीसारखेच मस्त

_/\_ नेहमीसारखेच मस्त
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 10/06/2015 - 05:13 नवीन

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा