वा! उत्तम लिहिता तुम्ही. काळा विनोद की काय म्हणतात तसे वाटले.
प्रथमदर्शनी होम्ममा काका वाचकाची सहानुभूती प्राप्त करेल पण एकंदरित दोन्ही अकाली काका 'बिचारे' आहेत हे कळतेच. रेग्युलर काका सुद्धा तसेच.
एकूणातच काका होणं फारसं काही सुखावह नाही असं दिसतंय....
बाकी उत्तम जमलाय लेख!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
काका लोकांचा बर्याचदा आपल्याला त्रासच होतो, म्हातारे फुक्काट स्वतःची करमणुक करायला आपल्याला पिळतात, डोक्याला शॉट लावतात, इ.इ. विचारांनी असे काका लोक दिसल्यावर रस्ते बदलणार्या आमच्यासारख्या दिव्य कार्ट्यांना ही दुसरी बाजुदेखील दाखवुन दिल्याबद्दल धन्यवाद काका!
>> यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो.
>>काका होणं तसं फारसं वाईट नाही पण कधीकधी फिरकीतला मांजा संपल्यावर फिरकी हलकी लागायला लागते तसं फीलींग यायला लागलं होतं.
>>हलकेच खूण करून बायको कडून जुनी अत्तराची कुपी मागवतात.अत्तर लावतात.
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो
यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो.
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो
क्या बात है !
वेगवेगळे विषय त्याच सहजतेने तुम्ही लिहिता.तुमचे सगळेच लिखाण नेहमीच वाचते आणि नेहमीच आवडते.
स्वाती
चांगले निरिक्षण. पण हे फक्त निरिक्षण आहे. कोणी तरी काकांनी 'त्यांना काय वाटतं' तेही लिहावं म्हणजे वास्तव कळेल. कोणी नाहीच लिहीलं तर अजून १० वर्षांनंतर मीच लिहीन.
रामदास,
आपली शैली जबरदस्तच आहे.
काका रेग्युलर बॅच संपूर्ण आवडले, मांजा संपलेली फिरकी, टेट्रापॅक, कर्तरी-कर्मणी, शर्ट खोचणे पण बेल्ट न लावणे..इत्यादी...मान गये उस्ताद !
--लिखाळ.
अदुगरच ज्यांन्च्याक पंचाग आन ज्योतिष आस्ल कि त्यान्ला काका म्हन्त्यात. त्यातुन आम्ही दोन तृतियांश व्हिआरएस घेतली. कालपोथोर ज्या पोरी आमाला दादा म्हनत व्हत्या त्या आता काका म्हनायला लाग्ल्या. डामरट कुठल्या? परवा तो न्हावी बी म्हनत व्हता सायेब केसान्ला डाय लाउ का ? तस आत्ता बी लग्नाच्या मार्केट मदी खपुन जाल. आता बाईला वय आन पुरुषाला पगार किती ईचारु नये म्हन्तात. अर्थस्य पुरुषो दासः
आता ल्वॉक इचारतात " आपण काय करता?"
बोंबलत फिरतो, झोपा काढतो,
मान्स इचित्र पघत्यात
मंग त्यान्ला सांगतो मी पोलिस बिनतारी विभागातुन नुकताच स्वेच्छानिवृत्त झालो .
अस अस होय? बरयं बुवा तुमचं! आमच्या मानेवर अजुन जू आहेच.
( काही उद्योग करुन तर बाहेर नाही पडला ना हा? आयुष्याची कमाई करुन ठेवली असेल! आता अडकायला नको म्हणुन घेतली असेल आपली व्हिआरएस)
द्या कि झुगारुन मग?
अहो कमावणारा घरात एकटाच आहे! तुमच्या सारखं नाही
( अल्पसंतुष्टी)
प्रकाश घाटपांडे
रामदासकाकांनी आपल्याजवळची जी काही नेवेद्याची दूधवाटी असेल, त्यांच्याजवळ जी काही कोरांटी असतील ती मिपाला अवश्य वहावी! मिपाकरता ती खूप मोलाची आहेत!
असो,
तात्या.
त्यांनी दोन भागांनंतर थांबवलेली ही मालिका, पुन्हा सुरू केली तर बहार येईल.
नंदनसायबाशी सहमत..!
स्वगत : हा धोंड्या फोकलिचा अलिकडे कुठे उलथलाय देव जाणे! :)
तात्या.
छान लिहीलये!!
खरच अष्टपैलू कामगिरी करताये तुम्ही !!
आपण बांधलेल्या गाठी सुटतील अशी भिती मनात असते. इतका खालावलेला आत्मविश्वास !!!
बाप रे !!
मस्त वर्णन !!
असा एक काका पाहीलाये मी अगदी जवळून !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मृत्युंजया,
सहीच रे!! एक पार विस्मृतीत गेलेला लेख पुन्हा जीवंत करुन स्वत:चंच नाव सार्थ केलंस.
हा लेख म्हणजे अनेक आयुष्यांची 'थोडक्यात उत्तरे द्या' प्रश्नमालिका आहे. च्यायला, काही ओळी वाचल्या नव्हत्या तेच बरं होतं!
--असुर
अजुन एक काका रहिला...
ह्याच लग्न झालेल नसत ... पण मोठ्या भावाच्या अपत्याचा हा काका असतो.... हे काकापण खुप सु़खावणार ..असत....
जय जय रघुवीर समर्थ!!!
(काका होउन ......आता काका नसलेला) :(
हा लेख वाचायचा राहिला होता.
काका लोकांची ओळख आवडली आणि पटलीही.
आता काकूंची ओळख येऊ द्या.
होम्ममा काकांबद्दल वाचून वाईट वाटले.
अशीच काकू क्याट्यागरीही असेल्.......म्हणजे आहे पण त्याबद्दल लिहावं ते रामदासांनीच.
एकेक निरीक्षणं हुच्च आहेत! __/\__
हा निसटून गेलेला लेख पुन्हा वर काढल्याबद्दल धन्यु रे मृत्युंजया!
-(फिरकीतला मांजा पुन्हापुन्हा तपासून पाहणारा)रंगाकाका
काका म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर ....
मऊ पडलेला पापड येतो.
साय धरलेला थंड चहाचा कप येतो.
सार्दळलेले वेफर येतात.
बँकेच्या बाहेर एक तारखेला हातात कापडी पिशवी आणि पासबुक घेऊन उभे राहीलेले पेन्शनर.
फॅक्टरीच्या स्टोअर्स मधला सरप्लस ऍण्ड नॉन मुव्हेबल आयटम आठवतो.
अगदी अगदी
सारांश मधील खेर साहेब आठवले .
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो
विनोदी वाटता वाटता.. हळवे करून गेले लेखन!
काय म्हणावे या लेखनाला?
काका, फारच सुरेख वर्णन केलंय वेगवेगळ्या काकांचं! सुरुवातिला खुसखुशीत, विनोदी वाटणार्या लेखाने शेवटी उदास वळण कसे घेतले कळलेच नाही. शेवटच्या ४-५ ओळी पार हळव्या करून गेल्या :(
प्रतिक्रिया
"खरं
छान लिहिलं
उत्तम लेखन
एकूणातच
फारच सुंदर
कसलं
+१
असेच म्हणते...वरील दोघांशी
सुंदर
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ह्यातले
नेहमीप्रमाणे उत्तम
काळा विनोद
जबरदस्त...
+++++++१
हेच +११११
उत्तम
काका..
लेख
चांगले....
सानेकाका टाईप...
छान
अजुन एक काका
रामदासभौ
आमचे काकत्व
सुरेख
खुसखुशीत
काकापुराण
कद्रू काका
रामदासकाक
धोंडोपंतांची लेखमालिका
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
त्यांनी
छान
जुने लेख वरती आणण्यावर
मृत्युंजया, सहीच रे!! एक पार
पुन्हा एकदा वाचला. ह्या खेपेस
मस्त लेख!!!!!
क्लासिक रामदास .. सुकाका
अप्रतिम....
हा लेख वाचायचा राहिला
मृत्युंजया धन्यु रे सायबा
हा काका अफाट आहे. हात लावतो
क्लासच!
काका म्हटलं की माझ्या
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं
मृत्युंजया बर केलेस..
सुरेख
अतिशय सुरेख...लेख वर
जबरदस्त.
नाद खुळा...