हा लेख वाचायचा राहुन गेला.......
लहान मुले काका म्हणायला लागलीत पण काका झाल्याचे मन मानत नाही (दिल तो बच्चा है जी)
लेख वाचुन आमच्या भविष्यकाळाचेच चित्र पाहत्तोय असे वाटले. हसता हसता काळजाला चटका लावून जाणारा लेख. .........टेट्रापॅक, मांजा संपलेली फिरकी, कर्तरी-कर्मणी..... अप्रतिम.
वाचनखूण साठवली आहे.
सुरेख लिहिलय !!!
हल्ली शेजारची मुले मला आन्टी म्हणल्यावर नवरा त्यांना म्हणतो "ए आन्टी मत कहो ना"
आम्ही गमतिने घेत असतो पण आज हा लेख वाचल्यावर वाटतेय त्यालाही कुठेतरी काका व्हायची भिती वाटत असावी ;)
अकाली काकत्व एकवेळ पचवणे सोपे आहे पण अकाली ऑन्टीत्व पचवायला लई औघाड. काहींना तर नावा आधि सौ. हा उल्लेख देखील खपत नाही. अग्दी सौ सौजन्यात॑ला असला तरी बी. परत अहो ऑण्टी म्हनायच की ए ऑण्टी असा बी प्रश्न.
या व्याख्यांमध्ये न बसणार्या रामदास काकांनी जरा मनावर घेऊन बरंच लेखन केलं तर रामदास असा एक वेगळा विभाग करावा मिपावर म्हणजे अशा अप्रतिम लेखांची रत्नं शोधायला लागणार नाहीत एका जागीच मिळतील सहज !
रामदासांच्या लेखणीने सध्या विश्रांती घेतली आहे.
मारुतीचे शौर्य जागृत करण्यासाठी त्याला पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी लागते म्हणे
म्हणून रामदास भो हे तुमच्यासाठी
मिपावर खोदकाम करताना अचानक हा लेख गावला नि जाणवलं वर विजुभौ म्हणतायत तसं रामदासकाकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वपराक्रमाची आठवण करून द्यावी, म्हणून लेख वर काढत आहे.
आनंद घ्यावा....
प्रतिक्रिया
हा लेख वाचनात आला
छान छान. रामदासकाकांनी फारच
मस्त
****
मस्तच!
भन्नाट
मस्त आहे लेख.
सुरेख लिहिलय !!! हल्ली
मराठे आंटींशी सहमत - बंटी
आँटी
अप्रतीम!!
अप्रतिम ... बस्स शब्दच नाहित
आता एखाद अथ ऑण्टीपुराण येउं
सुरेख
हा लेख पुन्हा वाचताना देखील
रामदास काका
+१
छान लिहिले आहे
रामदासांच्या लेखणीने सध्या
फारच छान लिहिले आहे..
मिपावर खोदकाम करताना अचानक हा
उत्तम लेख. वर काढल्याबद्दल
हा लेख काकांवर असला तरी
काय लिहू...
रामदास "काका " म्हणजे रामदास काका .
खरयं
छान काकापुराण.
अप्रतिम लिखाण !!
अति उच्च!
__/\__
_/\_ नेहमीसारखेच मस्त
मस्त!