मराठी अंताक्षरी
लेखनप्रकार
चला मराठी अंताक्षरी खेळूया!
आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे हरी पाहिला रे
र.
वाचने
171929
वाचनखूण
प्रतिक्रिया
317
लाल लाल पागोटं
रति रंगी रंगे ध्यान रंगवी
रुपानं देखणी
वेलकम जोशी सर
लाभले
ठाऊक आहे का तुज काही,
इवले इवले सुख चिमुकले जर
लेक लाडकी या घरची होणार सुन
चिन्मया
चांदण्यात फिरताना माझा धरलास
तुझ्या माझ्या संसाराला आनि
लबाड लांडग ढोंग करतंय
येथोनी आनंदू रे आनंदू ।
या जन्मावर, या जगण्यावर शतदा
दैवजात दुखे भरता दोष ना
In reply to दैवजात दुखे भरता दोष ना by रातराणी
ओ काकू दोन गाणी रेमिक्स का करताय?
In reply to ओ काकू दोन गाणी रेमिक्स का करताय? by ज्ञानोबाचे पैजार
:)
In reply to :) by द-बाहुबली
या बाबतीत त्यांचे बरोबर आहे
In reply to ओ काकू दोन गाणी रेमिक्स का करताय? by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद आजोबा.
In reply to ओ काकू दोन गाणी रेमिक्स का करताय? by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद आजोबा.
चाफा बोलेना, चाफा चालेना
नको मारूस हाक मला घरच्यांचा
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
ही वाट दूर जाते स्वप्नामधील
वारा गाई गाणे
नको वाजवू श्रीहरी मुरली
लपविलास तू हिरवा चाफा
कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय
हलके हलके जोज्वा बाळाचा पाळना
नकोस नौके परत फिरू ग नकोस
थ? अक्षर द्या की दुसर. त
In reply to थ? अक्षर द्या की दुसर. त by रातराणी
णो
In reply to णो by ज्ञानोबाचे पैजार
अस नाय करायच त्या धाग्याच
घ्या थ पाहिजे होता ना
In reply to घ्या थ पाहिजे होता ना by रातराणी
क्या बात है... बर्याचा
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या
तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा
ही युगा युगांची नाती
अरेच्या दिवसातला दुसरा ठ
आठवले,
In reply to आठवले, by ज्ञानोबाचे पैजार
टिक टिक वाजते डोक्यात
In reply to आठवले, by ज्ञानोबाचे पैजार
मानलं तुम्हाला पैजार बुआ...
In reply to मानलं तुम्हाला पैजार बुआ... by केदार-मिसळपाव
ते टिंब टिंब असे आहे...
In reply to ते टिंब टिंब असे आहे... by ज्ञानोबाचे पैजार
वेसावकरीन
ठाऊक आहे का तुज काही..
जस्टीस करा आता पैजारबुवा.
ग
वरती जरा ओऋडर चुकली पण जाउदे ण चा न धरुन सुरु करू..
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
धुंदी कळ्याना धुंदी फुलांना
नको देवराया अंत आता पाहू
लख लख चांदणं कोजागरीचं
In reply to लख लख चांदणं कोजागरीचं by सचिन जोशी
ल कसा आला? असू दे आता र घेते
राजा ललकारी अशी दे,
रूप पाहतां लोचनीं सुख जालें
दूरदेशी गेला बाबा गेली कामावर
:-)
मी मज हरपून
मन तळ्यात मन मल्यात
गे मायभू तुझे मी, फेडीन पांग
रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा
ऋतु हिरवा ऋतु बरवा
वि
गेले द्यायचे राहूनि
नकळत सारे घडले
लख लख चंदेरी तेजाची न्यारी
हटातटाने पटा
रवी
सांग कधि कळणार तुला.. भाव
लवलव करी पात
लपविलास तू हिरवा चाफा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
डोंगर
डाव मांडून भांडून मोडू नको
का रे दुरावा कारे अबोला
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
नाविका रे वारा वाहे रे
रंगात रंग तो शामरंग पाहण्या
रिमझिम पाऊस पडे सारखा
डोल डोलतंय वार्यावं बाय माझी
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा
झिणिझिणि वाजे बीन, सख्या रे,
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
चिउ चिउ चिमणी चारा खाते पानी
तुझ्या कांती सम रक्त पताका
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तव नयनांचे दल हलले ग,
गारवा..
वाट इथे
इतकेच मला जाताना सरणावर कळले