✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अंताक्षरी

आ
आजानुकर्ण यांनी
Mon, 09/17/2007 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171132 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

चाफा बोलेना, चाफा चालेना

द-बाहुबली
Mon, 09/14/2015 - 14:09 नवीन
चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना...चाफा बोलेना
  • Log in or register to post comments

नको मारूस हाक मला घरच्यांचा

रातराणी
Mon, 09/14/2015 - 14:13 नवीन
नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक भर बाजारी करशी खुणा करू नको गुन्हा हा पुन्हा
  • Log in or register to post comments

ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा

द-बाहुबली
Mon, 09/14/2015 - 14:14 नवीन
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा हाय श्वासातही, ऐकू ये मारवा ... ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा.
  • Log in or register to post comments

ही वाट दूर जाते स्वप्नामधील

नीलमोहर
Mon, 09/14/2015 - 14:15 नवीन
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा..
  • Log in or register to post comments

वारा गाई गाणे

रातराणी
Mon, 09/14/2015 - 14:18 नवीन
वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली धुंद फूल पाने
  • Log in or register to post comments

नको वाजवू श्रीहरी मुरली

द-बाहुबली
Mon, 09/14/2015 - 14:19 नवीन
नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे.. नको वाजवू श्रीहरी मुरली
  • Log in or register to post comments

लपविलास तू हिरवा चाफा

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 14:22 नवीन
लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का? प्रीत लपवुनी लपेल का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय

द-बाहुबली
Mon, 09/14/2015 - 14:23 नवीन
कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । स्‍त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही
  • Log in or register to post comments

हलके हलके जोज्वा बाळाचा पाळना

रातराणी
Mon, 09/14/2015 - 14:27 नवीन
हलके हलके जोज्वा बाळाचा पाळना पाळण्यच्या मधोमध फिरतो खेळणा
  • Log in or register to post comments

नकोस नौके परत फिरू ग नकोस

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 14:29 नवीन
नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू श्री रामाचे नाव घेत या श्रीरामाला पार करू ज्या गंगे ज्या भागीरथी ज्या ज्या राम दाशरथी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

थ? अक्षर द्या की दुसर. त

रातराणी
Mon, 09/14/2015 - 14:36 नवीन
थ? अक्षर द्या की दुसर. त चालेल का
  • Log in or register to post comments

णो

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 14:43 नवीन
णाही थ वरून बरीच गाणी आहेत मराठीत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

अस नाय करायच त्या धाग्याच

रातराणी
Mon, 09/14/2015 - 14:47 नवीन
अस नाय करायच त्या धाग्याच त्या धाग्यावर इकडची इकडं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

घ्या थ पाहिजे होता ना

रातराणी
Mon, 09/14/2015 - 14:53 नवीन
घ्या थ पाहिजे होता ना तुम्हाला. थेंबभर तुझे मन.. ओघळले माझ्यावर.. माझ्यापाशी मागत होते एक पाऊस, एक सर
  • Log in or register to post comments

क्या बात है... बर्याचा

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 15:01 नवीन
क्या बात है... बर्याचा दिवसांनी आठवल हे गाणं मी आपला थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा पकडुन बसलो होतो. लिहितो "र" वरुन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 15:02 नवीन
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा

रातराणी
Mon, 09/14/2015 - 15:08 नवीन
तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता यायचा (?) पाऊसही
  • Log in or register to post comments

ही युगा युगांची नाती

केदार-मिसळपाव
Mon, 09/14/2015 - 15:15 नवीन
ही युगा युगांची नाती हळव्या प्रेमाची महती सागरही थांबे तेव्हा ह्या एका थेंबासाठी ठ घ्या.
  • Log in or register to post comments

अरेच्या दिवसातला दुसरा ठ

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 15:18 नवीन
अरेच्या दिवसातला दुसरा ठ आठवायला पाहिजे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आठवले,

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 15:23 नवीन
ठेउन हिम्मत मर्दा वाणी लाव सगळ्यांची वाट अरे तू लाव सगळ्यांची वाट हिम्मत कसली जिवात माझ्या झालीय ग घबराट घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट, (थरथराट मधले लक्ष्याचे गाणे) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

टिक टिक वाजते डोक्यात

रातराणी
Mon, 09/14/2015 - 15:26 नवीन
टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मानलं तुम्हाला पैजार बुआ...

केदार-मिसळपाव
Mon, 09/14/2015 - 15:28 नवीन
टिम्क्याची चोळी बाई रंगान फुलायली. तुझी माझी जमली जोरी ....... बाय गो ग घ्या (अरे ते टिंब टिंब कोणीतरी सांगा रे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ते टिंब टिंब असे आहे...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 16:08 नवीन
टिमक्याची चोली बाय रंगान्‌ फुलयली तुझीमाझी जमली जोरी माझे वसयकरीन बाय गो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

वेसावकरीन

किसन शिंदे
Mon, 09/14/2015 - 23:26 नवीन
वेसावकरीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ठाऊक आहे का तुज काही..

अविनाश पांढरकर
Mon, 09/14/2015 - 15:25 नवीन
ठाऊक नाही मज काही ! ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ?
  • Log in or register to post comments

जस्टीस करा आता पैजारबुवा.

रातराणी
Mon, 09/14/2015 - 15:32 नवीन
जस्टीस करा आता पैजारबुवा. आता मी बास.
  • Log in or register to post comments

ग

Gayatri Muley
Mon, 09/14/2015 - 15:35 नवीन
गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण गोर्‍या गोर्‍या वहीनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परी होऊ, दोघी आम्ही सान दादा मला एक वहिनी आण
  • Log in or register to post comments

वरती जरा ओऋडर चुकली पण जाउदे ण चा न धरुन सुरु करू..

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2015 - 15:54 नवीन
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी तेणें केलें देशोधडी आपणियासी मायबापा पैजारबुवा
  • Log in or register to post comments

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती

केदार-मिसळपाव
Mon, 09/14/2015 - 19:24 नवीन
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्‍नकीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेजःपुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू. ध घ्या
  • Log in or register to post comments

धुंदी कळ्याना धुंदी फुलांना

रातराणी
Mon, 09/14/2015 - 21:59 नवीन
धुंदी कळ्याना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना
  • Log in or register to post comments

नको देवराया अंत आता पाहू

भिंगरी
Mon, 09/14/2015 - 22:47 नवीन
नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाउ पाहे ह
  • Log in or register to post comments

लख लख चांदणं कोजागरीचं

सचिन जोशी
Mon, 09/14/2015 - 23:04 नवीन
लख लख चांदणं कोजागरीचं टपोरं डोळ्यांनी बघायचं रं, रातभर सजणा जागायचं रं र
  • Log in or register to post comments

ल कसा आला? असू दे आता र घेते

रातराणी
Mon, 09/14/2015 - 23:18 नवीन
ल कसा आला? असू दे आता र घेते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन जोशी

राजा ललकारी अशी दे,

प्यारे१
Mon, 09/14/2015 - 23:19 नवीन
राजा ललकारी अशी दे, साद दिली साद मला दे (असंच आहे ना ते?)
  • Log in or register to post comments

रूप पाहतां लोचनीं सुख जालें

रातराणी
Mon, 09/14/2015 - 23:23 नवीन
रूप पाहतां लोचनीं सुख जालें वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
  • Log in or register to post comments

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर

रातराणी
Mon, 09/14/2015 - 23:27 नवीन
दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई नीज दाट्ली डोळ्यात तरी घरी कुणी नाही
  • Log in or register to post comments

:-)

एस
Mon, 09/14/2015 - 23:38 नवीन
हसले आज कुणी तू का मी? हो तू का मी!
  • Log in or register to post comments

मी मज हरपून

श्रीरंग_जोशी
Mon, 09/14/2015 - 23:40 नवीन
मी मज हरपून बसले गं, सखी मी मज हरपून बसले गं आज पहाटे श्रीरंगाने, मजला पूरते लूटले गं साखर झोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं
  • Log in or register to post comments

मन तळ्यात मन मल्यात

रातराणी
Mon, 09/14/2015 - 23:41 नवीन
मन तळ्यात मन मल्यात मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात
  • Log in or register to post comments

गे मायभू तुझे मी, फेडीन पांग

एस
Mon, 09/14/2015 - 23:45 नवीन
गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे चंद्रसूर्यतारे बादवे, गाण्याच्या भेंड्या म्हणायचं सोडून अंताक्षरी हा हिंदी शब्द का वापरला जातोय?
  • Log in or register to post comments

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा

प्यारे१
Mon, 09/14/2015 - 23:58 नवीन
रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा (सर परत या. गाणं रिपीट झालं असल्यास क्षमस्व)
  • Log in or register to post comments

ऋतु हिरवा ऋतु बरवा

नीलमोहर
Tue, 09/15/2015 - 11:00 नवीन
ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचूचा मनी रूजवा पाचूचा मनी रूजवा हिरवा, ऋतु हिरवा ऋतु बरवा..
  • Log in or register to post comments

वि

सिरुसेरि
Tue, 09/15/2015 - 12:10 नवीन
विकल मन आज झुरत असहाय हि चांदरात नीज नच त्यात विरह सखी मी कुठवर साहू नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू
  • Log in or register to post comments

गेले द्यायचे राहूनि

नीलमोहर
Tue, 09/15/2015 - 12:16 नवीन
गेले द्यायचे राहूनि तुझे नक्षत्रांचे देणे..
  • Log in or register to post comments

नकळत सारे घडले

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 09/15/2015 - 12:26 नवीन
नकळत सारे घडले मी वळता पाउल अडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

लख लख चंदेरी तेजाची न्यारी

Gayatri Muley
Tue, 09/15/2015 - 12:32 नवीन
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या, हा हा !
  • Log in or register to post comments

हटातटाने पटा

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 09/15/2015 - 12:38 नवीन
हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी, मठाची उठाठेव कां तरी वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि, हरीचें नांव भवांनुज तरी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

रवी

सिरुसेरि
Tue, 09/15/2015 - 12:49 नवीन
रवी मी हा चंद्र कसा मग मिरवितसे , लावित पिसे त्या जे न साधे गगनी , गमे ते साधेची , तव या वदनी अबलाबल नव हे भासे
  • Log in or register to post comments

सांग कधि कळणार तुला.. भाव

द-बाहुबली
Tue, 09/15/2015 - 12:52 नवीन
सांग कधि कळणार तुला.. भाव माझ्या मनातला...
  • Log in or register to post comments

लवलव करी पात

Gayatri Muley
Tue, 09/15/2015 - 12:56 नवीन
लवलव करी पात डोळं नाही थार्‍याला एकटक पाहु कसं लुकलूक तार्‍याला पुन्हा ल ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा