बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला.
असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्हेने रंगवत आहे ?
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ?
यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ?
याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ?
या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी नान्या नाही.
एकदा कानफाट्या नाव पडलं ना की
हा घ्या सज्जड पुरावा
अजुन काटछाट ठणकत असावी =))
@पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत
आँ
पुरे आता
=))
काका .. थांबा ना.. मले पयला
ह्याट लेका.... असा सोस नाही
श्रीगुरूजी,
.
.
आपले प्रतिसाद फार मोठे
हा प्रतिसाद दादा दरेकर यांना
१०१
धन्यवाद राही तै.. दोन दीस आस
शतकी धाग्याबद्दल हाडुकशेठना
दुरुस्ती
आमी बी सत्कार समितीचे मेंब्र
.
गावात हगवणीची साथ आली याचा
.
बी बी शी हून कुंभात ...
त्यात काय?
ही गाडी पेशल हाय. जेला पायजे
याच धाग्यावर भारत-पाकीस्तान,
आयटी वाल्यांच्या तुलनेत नॉन
नेटपॅकसाठी लोन देते का बँक ?
आधी
ख्खिक !!
फरक
'नॉट विदाउट माय डॉटर' वाचतेय
हजला जाताना हा आपपरभव सोडायचा
.चालायचंच .
Multiple personality syndrome
घ्या की प्रोजेक्ट हाती. बरेच
dadadarekar असं कोण म्हणे हो
ओ तुडतुडी