`मिपा'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य पाहून मी या संकेतस्थळावर आलो. इथे प्रत्येकाला आपली मते, विचार मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही जाणवत होते. पण या स्वातंत्र्याचा काही जण दुरुपयोग करीत आहेत, असे दिसते.
कुणा महाभागाने आजच ५ कविता आणि विषय वेगवेगळ्या शीर्षकाखाली दिले आहेत.
मध्यंतरी मुंबई हल्ल्याच्या वेळी तर नवनवे विषय टाकण्याची अहमहमिकाच लागली होती. एका दिवशी शिवराज पाटलांच्या राजीनाम्याचे तीन-तीन विषय होते!
एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा घडवण्यापेक्षा विषय टाकण्यात आघाडी घेण्याची स्पर्धाच त्यात दिसते. `मिपा'कारांनाही हे अपेक्षित नसावे, असे वाटते.
हा विषय तात्यांशीही आधी बोललो आहे.
वानगीदाखल काही उदाहरणे :
१. http://www.misalpav.com/node/4997
हा विषय हल्ला विषयांच्या चर्चेतच घेता आला नसता?
२. http://www.misalpav.com/node/5018
हा विषय थेट प्रशासकांना विचारता आला नसता?
नवे खाद्यपदार्थ, नव्या कविता-विडंबने यासाठीही वेगळा विभाग करावा, असे सुचवावेसे वाटते. ज्यांना या विषयात रस नाही, ते थेट तो वगळू शकतील. (विभाग वेगळे आहेत, याची कल्पना आहे. पण'`नवे विषय' या सदराखाली ते एकत्र दिसतात!)
असो.
पाहा, विचार करून.
(या विषयासाठी तरी नवा टॉपिक सुरू करण्याची काय गरज होती, असा `विनोद' काही जण करू पाहतील. त्यांना शुभेच्छा!)
वाचने
7773
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
*बजबजपुरी
अभिजीत
धन्यवाद
माझा वाढदिवस
In reply to धन्यवाद by टारझन
उदाहरणं
आपल्याला आता कळले असेल
In reply to उदाहरणं by आपला अभिजित
गोंधळात गोंधळ
सहमत आहे गं बने!
In reply to गोंधळात गोंधळ by विकेड बनी
रामदास
प्रतिक्रिया
मराठी शब्द हवेत.
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
अभिजीत, हे
आमच्याबद्दल काय
अभिजित राव
माझेही
In reply to अभिजित राव by वेताळ
कट्टा
कोणत्या बाई? :):)
In reply to कट्टा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा
In reply to कट्टा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
In reply to कट्टा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
तात्यांशी
In reply to कट्टा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
जगाला
In reply to कट्टा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
`मिपा'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य पाहून मी या संकेतस्थळावर आलो.
माझा आक्षेप
पण ते
In reply to माझा आक्षेप by आपला अभिजित
उत्तर
In reply to माझा आक्षेप by आपला अभिजित
कोणत्याही
In reply to उत्तर by अभिरत भिरभि-या
या प्रतिसादासाठी..
In reply to कोणत्याही by विसोबा खेचर
अभिजित, कळक
नवे
तात्या
In reply to नवे by विसोबा खेचर
नवे
In reply to नवे by विसोबा खेचर
पूर्णपणे सहमत
In reply to नवे by कवटी
माझी विनंती
एक निरीक्षण
धाग्यांच्या लोकप्रियतेचे निकष