वीणीचा नवा धागा.... प — प्राजु, Tue, 01/08/2008 - 00:25 प्रतिक्रिया द्या 27182 वाचन 💬 प्रतिसाद (69) विनोबा..सह्ही प्राजु Wed, 01/09/2008 - 00:28 नवीन विनोबा...सह्ही.. शब्दाला शब्द जोडून कविता होत नसते.. तिला लागते कवि मन जे मिपा वासियांकडे असते.. - प्राजु. शब्द इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:33 नवीन अव्यक्त हे शब्द माझे आता मनमोकळं बोलत आहेत लाख प्रयत्न केला परी आता गुपीत खोलत आहेत... (मनमोकळा) -इनोबा धरतीचे प्राजु Wed, 01/09/2008 - 00:42 नवीन धरतीचे गुपीत आभाळाने सांगितले.. पाऊस पडून गेला आणि जीवनच पालटले... - प्राजु. पाऊस इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:46 नवीन पाऊस पडतो जेव्हा... तेव्हा तू मला आठवतेस अन पावसाचे पाणी नकळत... डोळ्यात माझ्या साठवतेस (चातक) -इनोबा तुझ्या ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:02 नवीन तुझ्या ओठांवरचे शब्द माझ्या मुखी थरथरले.... अन माझ्या हृदयातील पाणी तुझ्या डोळ्यातून झरझरले व्वा!!!! ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:06 नवीन क्या बात है.......फारच सुरेख!!!! पावसाने प्राजु Wed, 01/09/2008 - 00:49 नवीन पावसाने मला अलगद गाठले तो कोसळत होता पण तळहातावर तळे साठले.. -प्राजु. पाउस अलवार अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:10 नवीन पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता... थेंब इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन पावसाच्या थेंबाने ओठ भिजतील पण तृष्णेला काही पुरत नाहीत किती झेलले थेंब हातावर हाती काही उरत नाहीत... असा बरसेन सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:23 नवीन असा बरसेन असा बरसेन माझ्या बरसण्याच्या आवेगाने वर्षावाच्या प्रपातात तृष्णाहि वाहून जाईल अलवार अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता... पाऊस प्राजु Wed, 01/09/2008 - 01:16 नवीन पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. ऊन-पाऊस... धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 13:11 नवीन लप॑डाव ऊन-पावसाचा गुलमोहोर सोन्यात भिजलेला मी खिडकीशी ऊभा न्याहाळत, पारा विजेत थिजलेला... -धमाल. जीवन सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:29 नवीन जीवन जगताना असे का होते आपल्या बरोबर डोहाळे लागतात सुखाला पण दुःख होते गरोदर @ सनिल जीवन सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:30 नवीन जीवन जगताना असे आपण इतकच करत असतो "घटस्फोट" नको म्हणून क्षणाक्षणाला श्वासाला वरत असतो @सनिल सत्याला सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:34 नवीन सत्याला कितीही झाकलं जरी कधीतरी बाहेर येतचं ना कितीही पळालं मरणा पासून हमखास कवेत घेतचं ना @सनिल काट्यांसक सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:35 नवीन काट्यांसकट गुलाब याचसाठी विकत घेतात कारण हास्य व अश्रूं प्रेमात एकत्र येतात @सनिल चारोळ्या/दारोळ्या :) देवदत्त गुरुवार, 01/10/2008 - 22:59 नवीन लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरपूर दारोळया घेतल्या वाटते. ;) नुसत्या चारोळ्या/पाचोळ्यांचा पूर आला आहे. असो, तुमचे चालू द्या... आम्हाला त्यात जास्त काही जमत नाही. आम्ही वाचूनच आनंद घेण्याचा प्रयत्न करू :) प्रेमात सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:16 नवीन प्रेमात जमा - खर्च?? हा हिशोब कुठला का हल्ली प्रेमातही व्यवहाराचा अंकूर फुटला @सनिल « ‹ 1 2
विनोबा..सह्ही प्राजु Wed, 01/09/2008 - 00:28 नवीन विनोबा...सह्ही.. शब्दाला शब्द जोडून कविता होत नसते.. तिला लागते कवि मन जे मिपा वासियांकडे असते.. - प्राजु.
शब्द इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:33 नवीन अव्यक्त हे शब्द माझे आता मनमोकळं बोलत आहेत लाख प्रयत्न केला परी आता गुपीत खोलत आहेत... (मनमोकळा) -इनोबा
धरतीचे प्राजु Wed, 01/09/2008 - 00:42 नवीन धरतीचे गुपीत आभाळाने सांगितले.. पाऊस पडून गेला आणि जीवनच पालटले... - प्राजु.
पाऊस इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:46 नवीन पाऊस पडतो जेव्हा... तेव्हा तू मला आठवतेस अन पावसाचे पाणी नकळत... डोळ्यात माझ्या साठवतेस (चातक) -इनोबा
तुझ्या ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:02 नवीन तुझ्या ओठांवरचे शब्द माझ्या मुखी थरथरले.... अन माझ्या हृदयातील पाणी तुझ्या डोळ्यातून झरझरले
पावसाने प्राजु Wed, 01/09/2008 - 00:49 नवीन पावसाने मला अलगद गाठले तो कोसळत होता पण तळहातावर तळे साठले.. -प्राजु.
पाउस अलवार अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:10 नवीन पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता...
थेंब इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन पावसाच्या थेंबाने ओठ भिजतील पण तृष्णेला काही पुरत नाहीत किती झेलले थेंब हातावर हाती काही उरत नाहीत...
असा बरसेन सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:23 नवीन असा बरसेन असा बरसेन माझ्या बरसण्याच्या आवेगाने वर्षावाच्या प्रपातात तृष्णाहि वाहून जाईल
अलवार अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता...
पाऊस प्राजु Wed, 01/09/2008 - 01:16 नवीन पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु.
ऊन-पाऊस... धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 13:11 नवीन लप॑डाव ऊन-पावसाचा गुलमोहोर सोन्यात भिजलेला मी खिडकीशी ऊभा न्याहाळत, पारा विजेत थिजलेला... -धमाल.
जीवन सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:29 नवीन जीवन जगताना असे का होते आपल्या बरोबर डोहाळे लागतात सुखाला पण दुःख होते गरोदर @ सनिल
जीवन सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:30 नवीन जीवन जगताना असे आपण इतकच करत असतो "घटस्फोट" नको म्हणून क्षणाक्षणाला श्वासाला वरत असतो @सनिल
सत्याला सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:34 नवीन सत्याला कितीही झाकलं जरी कधीतरी बाहेर येतचं ना कितीही पळालं मरणा पासून हमखास कवेत घेतचं ना @सनिल
काट्यांसक सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:35 नवीन काट्यांसकट गुलाब याचसाठी विकत घेतात कारण हास्य व अश्रूं प्रेमात एकत्र येतात @सनिल
चारोळ्या/दारोळ्या :) देवदत्त गुरुवार, 01/10/2008 - 22:59 नवीन लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरपूर दारोळया घेतल्या वाटते. ;) नुसत्या चारोळ्या/पाचोळ्यांचा पूर आला आहे. असो, तुमचे चालू द्या... आम्हाला त्यात जास्त काही जमत नाही. आम्ही वाचूनच आनंद घेण्याचा प्रयत्न करू :)
प्रेमात सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:16 नवीन प्रेमात जमा - खर्च?? हा हिशोब कुठला का हल्ली प्रेमातही व्यवहाराचा अंकूर फुटला @सनिल
विनोबा..सह्ही
शब्द
धरतीचे
पाऊस
तुझ्या
व्वा!!!!
पावसाने
पाउस अलवार
थेंब
असा बरसेन
अलवार
पाऊस
ऊन-पाऊस...
जीवन
जीवन
सत्याला
काट्यांसक
चारोळ्या/दारोळ्या :)
प्रेमात