✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वीणीचा नवा धागा....

प — प्राजु, Tue, 01/08/2008 - 00:25

प्रतिक्रिया द्या
27182 वाचन

💬 प्रतिसाद (69)
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 00:28 नवीन

विनोबा..सह्ही

विनोबा...सह्ही.. शब्दाला शब्द जोडून कविता होत नसते.. तिला लागते कवि मन जे मिपा वासियांकडे असते.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:33 नवीन

शब्द

अव्यक्त हे शब्द माझे आता मनमोकळं बोलत आहेत लाख प्रयत्न केला परी आता गुपीत खोलत आहेत... (मनमोकळा) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 00:42 नवीन

धरतीचे

धरतीचे गुपीत आभाळाने सांगितले.. पाऊस पडून गेला आणि जीवनच पालटले... - प्राजु.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 00:46 नवीन

पाऊस

पाऊस पडतो जेव्हा... तेव्हा तू मला आठवतेस अन पावसाचे पाणी नकळत... डोळ्यात माझ्या साठवतेस (चातक) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ
ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:02 नवीन

तुझ्या

तुझ्या ओठांवरचे शब्द माझ्या मुखी थरथरले.... अन माझ्या हृदयातील पाणी तुझ्या डोळ्यातून झरझरले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:06 नवीन

व्वा!!!!

क्या बात है.......फारच सुरेख!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 00:49 नवीन

पावसाने

पावसाने मला अलगद गाठले तो कोसळत होता पण तळहातावर तळे साठले.. -प्राजु.
  • Log in or register to post comments
अ
अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:10 नवीन

पाउस अलवार

पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन

थेंब

पावसाच्या थेंबाने ओठ भिजतील पण तृष्णेला काही पुरत नाहीत किती झेलले थेंब हातावर हाती काही उरत नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:23 नवीन

असा बरसेन

असा बरसेन असा बरसेन माझ्या बरसण्याच्या आवेगाने वर्षावाच्या प्रपातात तृष्णाहि वाहून जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
अ
अव्यक्त Wed, 01/09/2008 - 01:14 नवीन

अलवार

पाउस अलवार होता, ती भिजत होती तो सुखाच होता, मन रदत होते अन हुन्दका अबोल होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Wed, 01/09/2008 - 01:16 नवीन

पाऊस

पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 13:11 नवीन

ऊन-पाऊस...

लप॑डाव ऊन-पावसाचा गुलमोहोर सोन्यात भिजलेला मी खिडकीशी ऊभा न्याहाळत, पारा विजेत थिजलेला... -धमाल.
  • Log in or register to post comments
स
सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:29 नवीन

जीवन

जीवन जगताना असे का होते आपल्या बरोबर डोहाळे लागतात सुखाला पण दुःख होते गरोदर @ सनिल
  • Log in or register to post comments
स
सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:30 नवीन

जीवन

जीवन जगताना असे आपण इतकच करत असतो "घटस्फोट" नको म्हणून क्षणाक्षणाला श्वासाला वरत असतो @सनिल
  • Log in or register to post comments
स
सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:34 नवीन

सत्याला

सत्याला कितीही झाकलं जरी कधीतरी बाहेर येतचं ना कितीही पळालं मरणा पासून हमखास कवेत घेतचं ना @सनिल
  • Log in or register to post comments
स
सनिल पांगे गुरुवार, 01/10/2008 - 22:35 नवीन

काट्यांसक

काट्यांसकट गुलाब याचसाठी विकत घेतात कारण हास्य व अश्रूं प्रेमात एकत्र येतात @सनिल
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 01/10/2008 - 22:59 नवीन

चारोळ्या/दारोळ्या :)

लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भरपूर दारोळया घेतल्या वाटते. ;) नुसत्या चारोळ्या/पाचोळ्यांचा पूर आला आहे. असो, तुमचे चालू द्या... आम्हाला त्यात जास्त काही जमत नाही. आम्ही वाचूनच आनंद घेण्याचा प्रयत्न करू :)
  • Log in or register to post comments
स
सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:16 नवीन

प्रेमात

प्रेमात जमा - खर्च?? हा हिशोब कुठला का हल्ली प्रेमातही व्यवहाराचा अंकूर फुटला @सनिल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा